Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 29 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • Raksha Bandhan |
  • amravati |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

मिनिमल लूकसाठी परफेक्ट दागिना! ‘इनव्हिजिबल नेकलेस’ने मिळवा एलिगंट आणि क्लासी स्टाईल

पावसाळा ऋतूला सुरुवात झाल्यानंतर सणांची चाहूल लागते. कारण पाऊस पडल्यानंतर काही दिवसांमध्येच श्रावण महिना सुरु होतो. हिंदू धर्मात येणाऱ्या प्रत्येक सणांना विशेष महत्व आहे. सण सोहळे घरात आनंद आणि चैतन्याचे वातावरण निर्माण करतात. लग्नकार्य, कौटुबिंक सोहळा किंवा इतर कार्यक्रमांमध्ये महिला सुंदर नटून थटून तयार होतात. काठपदर किंवा हेवी साडी परिधान केल्यानंतर त्यावर कोणत्या डिझाईनचे दागिने घालावेत, बऱ्याचदा सुचत नाहीत. हेवी दागिने घालण्याऐवजी हल्ली ट्रेंडींगला असलेले इनव्हिजिबल नेकलेस डिझाईन नक्कीच ट्राय करून पहा. इनव्हिजिबल नेकलेस कोणत्याही साडीवर किंवा ड्रेसवर सुंदर दिसतात. (फोटो सौजन्य – pinterest)

  • By सुरुची कदम
Updated On: Jul 13, 2026 | 02:50 PM

मिनिमल लूकसाठी परफेक्ट दागिना! 'इनव्हिजिबल नेकलेस'ने मिळवा एलिगंट आणि क्लासी स्टाईल

Follow Us
Follow Us:
1 / 5

फॅशन ट्रेंडमध्ये असलेले कमळाच्या डिझाईनमधील इनव्हिजिबल नेकलेस कोणत्याही साडीवर किंवा ड्रेसवर शोभून दिसतील. यामध्ये मणी किंवा पेंडंट अतिशय नाजूक तरीमध्ये गुंफून दागिना तयार केला जातो.

2 / 5

सणासुदीला अत्यंत हलका, स्टायलिश किंवा ट्रेंडी लूक हवा असाल तर या डिझाईनचे इनव्हिजिबल नेकलेस नक्कीच ट्राय करा. नाजूक साजूक नेकलेस ड्रेसवर सुंदर दिसतात.

3 / 5

पांढरे मोती आणि इतर रंगीत मण्यांचा वापर करून बनवलेला नेकलेस परिधान केल्यानंतर इतर कोणताही हेवी दागिना घालण्याची अजिबात आवश्यकता नाही.

4 / 5

साऊथ इंडियन डिझाईनचे दागिने कशावरही शोभून दिसतात. त्यामुळे काठपदर किंवा कांजीवरम साडी नेसल्यानंतर हेवी दागिने नको असल्यास या डिझाईनचा इनव्हिजिबल नेकलेस तुम्ही परिधान करू शकता.

5 / 5

मध्यभागी मोठं पेंडल आणि नाजूक तारीमध्ये विणलेला नेकलेस सर्वच कपड्यावर शोभून दिसतो. सोशल मीडियावर इनव्हिजिबल नेकलेसचा मोठा ट्रेंड आहे.

Web Title: The perfect piece of jewelry for a minimal look achieve an elegant and classy style with an invisible necklacel

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 13, 2026 | 02:50 PM

Topics:  

  • Artificial Jewellery
  • Beauty Tips
  • fashion tips

संबंधित बातम्या

गौरी गणपतीच्या सणांसाठी खरेदी करा मोत्याचे सुंदर इअरकफ! भरगच्च दागिन्यांनी लुक दिसेल उठावदार
1

गौरी गणपतीच्या सणांसाठी खरेदी करा मोत्याचे सुंदर इअरकफ! भरगच्च दागिन्यांनी लुक दिसेल उठावदार

Sakshee Gandhi: ‘लज्जा से मरे रे…’, कलमकारी साडीत ‘इंदुराणी’ साक्षी गांधीचा कातिल लुक
2

Sakshee Gandhi: ‘लज्जा से मरे रे…’, कलमकारी साडीत ‘इंदुराणी’ साक्षी गांधीचा कातिल लुक

गौरी-गणपतीच्या सणासाठी स्पेशल दागिना! ‘या’ Invisible Necklace डिझाईन्स वरून हटणार नाही नजर
3

गौरी-गणपतीच्या सणासाठी स्पेशल दागिना! ‘या’ Invisible Necklace डिझाईन्स वरून हटणार नाही नजर

शाही दागिन्यांपेक्षाही महाग! भारतातील ‘या’ ५ साड्यांची किंमत ऐकून तुम्हाला सुद्धा बसेल आश्चर्यकारक धक्का
4

शाही दागिन्यांपेक्षाही महाग! भारतातील ‘या’ ५ साड्यांची किंमत ऐकून तुम्हाला सुद्धा बसेल आश्चर्यकारक धक्का

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.