Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 6 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ICC Women's T20 World Cup |
  • ind vs ire |
  • political news
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

पिढ्यानपिढ्या चालत आलेली भारतातील पारंपरिक पेय उन्हाळ्यात शरीरासाठी ठरतील वरदान, शरीराला मिळेल थंडावा

उन्हाळा ऋतूला सुरुवात झाल्यानंतर वेगवेगळ्या थंडगार पेयांचे अतिशय आवडीने सेवन केले जाते. शरीरात वाढलेली उष्णता कमी करण्यासाठी ताक, लस्सी इत्यादी पेयांसोबतच भारतासह राज्यातील वेगवेगळ्या भागांमध्ये प्रसिद्ध असलेली पेय अतिशय आवडीने प्यायली जातात. ही पेय चवीसाठीच नाहीतर शरीरासाठी सुद्धा खूप जास्त फायदेशीर मानली जातात. हवामानात होणाऱ्या बदलांचा परिणाम आरोग्यावर लगेच दिसून येतो. शरीरात वाढलेली उष्णता कमी करण्यासाठी आणि उन्हापासून बचाव करण्यासाठी विकतचे पेय आणून पिण्याऐवजी घरी बनवलेले थंडगार पेय प्यावे.(फोटो सौजन्य – pinterest)

  • By सुरुची कदम
Updated On: May 20, 2026 | 10:15 AM

पिढ्यानपिढ्या चालत आलेली भारतातील पारंपरिक पेय उन्हाळ्यात शरीरासाठी ठरतील वरदान, शरीराला मिळेल थंडावा

Follow Us
Follow Us:
1 / 5

उत्तर भारतीय उन्हाळा ऋतूला सुरुवात झाल्यानंतर अतिशय आवडीने कच्च्या आंब्यांपासून बनवलेले पन्ह प्यायले जाते. यामुळे पोटात वाढलेली जळजळ कमी होण्यास मदत होते आणि शरीरात थंडावा टिकून राहतो.

2 / 5

गोवा आणि महाराष्ट्रातील कोकण किनारपट्टी भागात कोकम सरबत किंवा कोकमचा वापर करून बनवलेली सोलकढी अतिशय आवडीने प्यायली जाते. खाल्लेले अन्नपदार्थ सहज पचन होण्यासाठी सोलकढी आवर्जून प्यावी.

3 / 5

भारताच्या कानाकोपऱ्यातील सगळ्यांच्या आवडीचे पेय म्हणजे लिंबू सरबत. उन्हाळ्यात घामावाटे शरीरातील पाणी निघून गेल्यानंतर खूप जास्त थकवा अशक्तपणा जाणवू लागतो. अशावेळी लिंबू पाणी प्यावे.

4 / 5

बिहार आणि पूर्व भारतात लोकप्रिय असलेले सत्तू सरबत त्याच्या साधेपणामुळे खूप खास बनले आहे. सत्तूचे सरबत प्यायल्यानंतर शरीराला तात्काळ ऊर्जा मिळते आणि शरीरात थंडावा टिकून राहतो.

5 / 5

वर्षाच्या बाराही महिने दुपारच्या जेवणानंतर नियमित ताक प्यायल्यास खाल्लेले अन्नपदार्थ पचन होण्यासोबतच आतड्यांमध्ये चांगल्या बॅक्टरीया वाढण्यास मदत होईल.

Web Title: The traditional drink of india passed down from generation to generation will be a boon for the body in summer the body will get cooling

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 20, 2026 | 10:15 AM

Topics:  

  • summer care tips
  • summer drink
  • summer heat

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.