• देश
    • महाराष्ट्र
    • निवडणूक
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़
    • ऑटोमोबाइल
    • विज्ञान तंत्रज्ञान
Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News
  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • Women's Premier League 2026
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Photos »
  • This Is How You Protect Yourself During The Rainy Season

पावसाळा म्हणजे अनेक आजरांचे सावट! स्वतःचे करा रक्षण, आजारांपासून ठेवा अंतर

पावसाळा म्हणजे आल्हाददायक वातावरण, पण त्याचबरोबर काही संसर्गजन्य आजारांनाही आमंत्रण! पावसात संसर्ग होण्याचा धोका जास्त असतो, त्यामुळे हळद, आल्याचा चहा, लसूण, ताजी फळे व भाज्या यांचा आहारात समावेश करून रोगप्रतिकारक शक्ती मजबूत ठेवा.

  • By दिवेश चव्हाण
Updated On: Jul 04, 2025 | 04:15 AM
अशा प्रकारे करा बचाव. (फोटो सौजन्य - Social Media)

अशा प्रकारे करा बचाव. (फोटो सौजन्य - Social Media)

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News

1 / 5 पावसात चिखल, पाणी व घाण साचल्यामुळे हातांवर जीवाणू साचण्याची शक्यता अधिक असते. साबणाने किंवा सॅनिटायझरने वारंवार हात धुणे अत्यंत आवश्यक आहे.

पावसात चिखल, पाणी व घाण साचल्यामुळे हातांवर जीवाणू साचण्याची शक्यता अधिक असते. साबणाने किंवा सॅनिटायझरने वारंवार हात धुणे अत्यंत आवश्यक आहे.

2 / 5 पावसात पाण्यातील दूषितता वाढते. टायफॉईड, गॅस्ट्रो, कॉलरा सारख्या पाण्यावाटे होणाऱ्या आजारांपासून वाचण्यासाठी उकळलेले किंवा फिल्टर केलेले पाणीच वापरा.

पावसात पाण्यातील दूषितता वाढते. टायफॉईड, गॅस्ट्रो, कॉलरा सारख्या पाण्यावाटे होणाऱ्या आजारांपासून वाचण्यासाठी उकळलेले किंवा फिल्टर केलेले पाणीच वापरा.

3 / 5 पावसात ओले कपडे, बूट घालून राहिल्यास सर्दी, ताप, त्वचाविकार होण्याची शक्यता असते. ओले झाले तर शक्य तितक्या लवकर कपडे बदलावेत.

पावसात ओले कपडे, बूट घालून राहिल्यास सर्दी, ताप, त्वचाविकार होण्याची शक्यता असते. ओले झाले तर शक्य तितक्या लवकर कपडे बदलावेत.

4 / 5 पावसात स्ट्रीट फूड दूषित होण्याची शक्यता जास्त असते. त्यामुळे भेळ, पाणीपुरीसारखे खुले पदार्थ टाळावेत आणि घरचे ताजे अन्नच खावं.

पावसात स्ट्रीट फूड दूषित होण्याची शक्यता जास्त असते. त्यामुळे भेळ, पाणीपुरीसारखे खुले पदार्थ टाळावेत आणि घरचे ताजे अन्नच खावं.

5 / 5 पावसात साचलेल्या पाण्यामुळे डासांची उत्पत्ती वाढते. डेंग्यू, मलेरिया, चिकनगुनिया यांसारख्या आजारांपासून बचावासाठी मच्छरदाणी, क्रीम, आणि घरात फॉगिंग करा.

पावसात साचलेल्या पाण्यामुळे डासांची उत्पत्ती वाढते. डेंग्यू, मलेरिया, चिकनगुनिया यांसारख्या आजारांपासून बचावासाठी मच्छरदाणी, क्रीम, आणि घरात फॉगिंग करा.

Web Title: This is how you protect yourself during the rainy season

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Jul 04, 2025 | 04:15 AM

Topics:  

  • lifestyle news
  • Monsoon

ताज्या बातम्या

पुढे वाचा
Sankashti Chaturthi: संकष्टी चतुर्थीच्या दिवशी संध्याकाळी घरामध्ये या दिशेला लावा दिवा, तुमच्यावर बाप्पाचे राहतील आशीर्वाद

Sankashti Chaturthi: संकष्टी चतुर्थीच्या दिवशी संध्याकाळी घरामध्ये या दिशेला लावा दिवा, तुमच्यावर बाप्पाचे राहतील आशीर्वाद

Feb 05, 2026 | 01:00 PM
मानवतेला काळीमा! 13 वर्षांच्या मुलीला नोकरानी बनवत पलंगाच्या बॉक्समध्ये केलं कैद, Video Viral

मानवतेला काळीमा! 13 वर्षांच्या मुलीला नोकरानी बनवत पलंगाच्या बॉक्समध्ये केलं कैद, Video Viral

Feb 05, 2026 | 12:45 PM
माया संस्कृती ‘एक प्रगत इतिहास!’ कधी विचित्र विधी तर मानवाचं मुंडक… भयावह पण श्रद्धा अफाट

माया संस्कृती ‘एक प्रगत इतिहास!’ कधी विचित्र विधी तर मानवाचं मुंडक… भयावह पण श्रद्धा अफाट

Feb 05, 2026 | 12:30 PM
“मी आता प्रेमात…”, अखेर Talwiinder ने दिली प्रेमाची कबुली; दिशा पटानीसोबतच्या डेटिंग वर स्पष्ट बोलला गायक

“मी आता प्रेमात…”, अखेर Talwiinder ने दिली प्रेमाची कबुली; दिशा पटानीसोबतच्या डेटिंग वर स्पष्ट बोलला गायक

Feb 05, 2026 | 12:29 PM
दिल्लीनंतर आता ‘या’ राज्यातून 1 लाख लोक बेपत्ता! कुठेही ठावठिकाणा नाही, पोलीस यंत्रणेत उदासीनता

दिल्लीनंतर आता ‘या’ राज्यातून 1 लाख लोक बेपत्ता! कुठेही ठावठिकाणा नाही, पोलीस यंत्रणेत उदासीनता

Feb 05, 2026 | 12:13 PM
Nuclear War Alert : अमेरिका-रशियामधील ‘तो’ १५ वर्षांचा करार संपला; आता जगाचा विनाश निश्चित?

Nuclear War Alert : अमेरिका-रशियामधील ‘तो’ १५ वर्षांचा करार संपला; आता जगाचा विनाश निश्चित?

Feb 05, 2026 | 12:11 PM
Dhurandhar: The Revenge ओटीटी प्लॅटफॉर्मवर सुस्साट! चित्रपटाने रिलीजआधीच स्वतःचाच मोडला रेकॉर्ड

Dhurandhar: The Revenge ओटीटी प्लॅटफॉर्मवर सुस्साट! चित्रपटाने रिलीजआधीच स्वतःचाच मोडला रेकॉर्ड

Feb 05, 2026 | 12:09 PM

व्हिडिओ

पुढे बघा
Vaibhav Naik: “एकनाथ शिंदे गद्दारीच्या पैशांवर निवडणूका लढवतात”- वैभव नाईक यांचा घणाघात

Vaibhav Naik: “एकनाथ शिंदे गद्दारीच्या पैशांवर निवडणूका लढवतात”- वैभव नाईक यांचा घणाघात

Feb 04, 2026 | 03:10 PM
माणगाव तर्फे वरेडीमध्ये परिवर्तन घडवणार – एकनाथ धुळे

माणगाव तर्फे वरेडीमध्ये परिवर्तन घडवणार – एकनाथ धुळे

Feb 04, 2026 | 02:58 PM
Lonavala News :  ट्रेकसाठी आलेल्या श्रेया पाटीलचा मृत्यू अपघात नाही तर आत्महत्या, पोलीसांनी केला खुलासा

Lonavala News : ट्रेकसाठी आलेल्या श्रेया पाटीलचा मृत्यू अपघात नाही तर आत्महत्या, पोलीसांनी केला खुलासा

Feb 03, 2026 | 08:42 PM
Kolhapur : महापौरपदावरुन महायुतीतील गटांत वाद; नेमकं प्रकरण काय ?

Kolhapur : महापौरपदावरुन महायुतीतील गटांत वाद; नेमकं प्रकरण काय ?

Feb 03, 2026 | 08:35 PM
गाव रस्त्यावरील अतिक्रमण हटवून खुला करण्यासाठी ग्रामस्थांचे नगर कल्याण महामार्गावर रास्ता रोको

गाव रस्त्यावरील अतिक्रमण हटवून खुला करण्यासाठी ग्रामस्थांचे नगर कल्याण महामार्गावर रास्ता रोको

Feb 03, 2026 | 08:30 PM
Thane : शिंदे गटाचं ठाण्यात वर्चस्व ; शर्मिला पिंपळोलकर नव्या महापौर

Thane : शिंदे गटाचं ठाण्यात वर्चस्व ; शर्मिला पिंपळोलकर नव्या महापौर

Feb 03, 2026 | 05:15 PM
Mumbai : “नोटिसा आल्या तरीही आंदोलन होणारच” -गोवर्धन देशमुख

Mumbai : “नोटिसा आल्या तरीही आंदोलन होणारच” -गोवर्धन देशमुख

Feb 03, 2026 | 05:05 PM

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.