लग्नसमारंभासाठी पातळ केसांची 'या' पद्धतीने करा सुंदर हेअर स्टाईल
काहींना केस वरती बांधायला आवडतं नाहीतर. त्यांनी या पद्धतीने केसांमध्ये गजरा लावून हेअर स्टाईल केसल्यास केस अतिशय सुंदर आणि उठावदार दिसतील.
तुमचे केस जर जास्तच लहान असतील तर तुम्ही केसांच्या पाठी सुंदर हेअर स्टाईल करून या पद्धतीने मोगऱ्याचा गजरा लावू शकता. मोगऱ्याचा गजरा केसांची शोभा वाढवतो.
पातळ केसांवर तुम्ही या पद्धतीने सुंदर अंबाडा घालू शकता. या पद्धतीचा अंबाडा घालताना बनचा वापर करावा, ज्यामुळे तुमचे केस जास्त पातळ दिसणार नाही. केसांचा अंबाडा घातल्यानंतर त्यावर तुम्ही गजरा किंवा सुंदर सुंदर रंगाची फुले लावू शकता.
बाजारात अनेक वेगवेगळ्या डिझाईन्सचे हेअर एक्सटेंन्शन उपलब्ध झाले आहेत. त्यामुळे तुम्ही या पद्धतीची अंबाडा घेऊन तुमच्या केसांमध्ये लावू शकता.
केसांना एक्सटेंन्शन लावून तुम्ही या पद्धतीची सुंदर वेणी हेअर स्टाईल करू शकता. ही वेणी हेअर स्टाईल कोणत्याही साडीवर शोभून दिसेल.