संजय राऊत हा समस्त हिंदू समाजावर कलंक आहे – तुषार भोसले
शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांच्यावर ईडी (ED) न्यायालयात सुनावणी पार पडली असून त्यांना चार दिवसांची ईडी को़ठडी सुनावण्यात आली आहे. याबाबत भाजप आध्यात्मिक आघाडी प्रमुख आचार्य तुषार भोसले यांनी प्रतिक्रीया दिली असून, प्रभु रामचंद्राच्या दर्शनासाठीचे पैसे स्वतःच्या घरात दडवून ठेवणारा संजय राऊत हा समस्त हिंदू समाजावर कलंक आहे असा आरोप केला आहे.