Video Of Dahi Handi Celebration In Star Pravah Serial Aboli Nrsr
… अन अंकुशने फोडली दहीहंडी
स्टार प्रवाहवरील (Star Pravah) ‘अबोली’ (Aboli) मालिकेत दहीहंडीचा सण साजरा करण्यात आला. मालिकेत अंकुशचं पात्र साकारणाऱ्या सचित पाटीलसह संपूर्ण टीम दहीहंडीनिमित्त धमाल करताना पाहायला मिळाली. या दहीहंडी सेलिब्रेशनचा हा खास (Dahi Handi Celebration Video) व्हिडिओ.