आकले गावात खासगी कंपनीकडून शेतकऱ्यांच्या जमिनीत बेकायदा अतिक्रमण झाल्याची तक्रार समोर आली आहे. ग्रामस्थांनी तहसीलदारांकडे अर्ज देत तात्काळ कारवाईची मागणी केली आहे. पूर्वसूचना न देता कुंपण उभारल्याने स्थानिक ग्रामस्थ संतप्त झाले आहेत. तिवरे प्रकरणानंतर आकलेतील तक्रारीमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.