महापालिकेच्या सभागृहात १४४९ कोटी ७१ लाख रुपयांच्या अंदाजपत्रकाला महापौर विनायक कोंड्चाल यांनी एकमताने मंजुरी दिली. स्थायी समितीने सादर केलेल्या ९३० कोटी ११ लाख ६१ हजार रुपयांच्या महसुली अंदाजपत्रकात सभागृह नेता नरेंद्र काळे यांनी ६० कोटींची ६४ लाख ७५ हजार रुपयांची वाढ केली. जुळे सोलापुरात नाट्यगृह बांधणे, स्टेडियमची उभारणी करणे यासह अनेक आश्वासने दिली. पालिकेच्या उत्पन्नवाढी साठी प्रशासनाने हद्दवाढ भागातील कर आकारणी नसलेले प्लॉट, फ्लॅट शोधावेत, यासह विविध सूचना केल्या.