Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 3 नोव्हेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Diwali |
  • India Vs New Zealand |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Laptop Tips: लॅपटॉपवर चुकून पाणी पडलं? घाबरू नका, डिव्हाइसचं नुकसान टाळण्यासाठी वापरा ‘हे’ उपाय

स्मार्टफोन आणि स्मार्टवॉचप्रमाणेच लॅपटॉप देखील आपल्यासाठी महत्त्वाच्या गॅझेट्सपैकी एक आहे. कॉलेजचा प्रोजेक्ट असो किंवा ऑफीसचं काम, लॅपटॉपवर सर्वकाही शक्य आहे. अनेकांना सवय असते की, लॅपटॉपवर काम करताना बाजूला पाण्याचे ग्लास ठेवयाची. काहीवेळेस चूकून आपला धक्का लागल्यास ग्लासातील पाणी थेट लॅपटॉपच्या किबोर्डवर पडू शकते. अशावेळी अनेक लोकं घाबरतात आणि काय करावे त्यांना सूचत देखील नाही. अशावेळी घाईघाईत केलेली चूक तुमच्या लॅपटॉपचा मदरबोर्ड खराब करू शकते. लॅपटॉपवर पाणी पडल्यास घाबरू नका, काही सोप्या पद्धती फॉलो करा. (फोटो सौजन्य: Pinterest)

  • By हर्षदा जाधव
Updated On: Nov 03, 2026 | 01:25 PM

Laptop Tips: लॅपटॉपवर चुकून पाणी पडलं? घाबरू नका, डिव्हाइसचं नुकसान टाळण्यासाठी वापरा 'हे' उपाय

Follow Us
Follow Us:
1 / 6

लॅपटॉपवर पाणी पडल्यास सर्वात आधी पावर बटन 5 ते 7 सेकंदांपर्यंत दाबून ठेवा आणि लॅपटॉप बंद करा. लॅपटॉपला कनेक्ट असलेले चार्जर, माऊस, डोंगल, पेन ड्राईव्ह त्वरित काढून टाका.

2 / 6

लॅपटॉपची बॅटरी बाहेर निघू शकत असेल तर वेळ वाया न घालवता बॅटरी डिव्हाईसपासून वेगळी करा. कारण जोपर्यंत लॅपटॉपमध्ये बॅटरी असते, त्यावर पाणी पडल्यास शॉर्ट सर्किट होऊ शकते.

3 / 6

एका मायक्रोफाईबर कापडाने किंवा टिशू पेपरने किबोर्डवरील पाणी हलक्या हाताने पुसा. किबोर्डवरील सर्व पाणी व्यवस्थित स्वच्छ करा.

4 / 6

आता पुढील 24 ते 48 तासांसाठी लॅपटॉप टेंट पोझिशिनमध्ये पंख्याखाली ठेवा, ज्यामुळे पाणी पूर्णपणे सुकण्यासाठी मदत होईल.

5 / 6

लॅपटॉपवरील पाणी सुकवण्यासाठी हेअर ड्रायरचा वापर करणं धोकादायक ठरू शकतं. तसेच लॅपटॉप सुकवण्यासाठी तांदळाच्या डब्यात ठेऊ नका.

6 / 6

लॅपटॉपवरील पाणी साफ करण्यासाठी घाई-गडबड करू नका. अन्यथा तुमच्या एका छोट्या चुकीमुळे देखील डिव्हाईसचे नुकसान होऊ शकते.

Web Title: Water spilled on your laptop follow this essential steps to prevent serious damage hj

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 03, 2026 | 01:25 PM

Topics:  

  • laptop tips
  • TECH TIPS
  • tech updates

संबंधित बातम्या

दिवाळीत ऑनलाईन शॉपिंग करताय? सावधान… या 5 सायबर फ्रॉडमुळे रिकामं होऊ शकतं तुमचं अकाऊंट
1

दिवाळीत ऑनलाईन शॉपिंग करताय? सावधान… या 5 सायबर फ्रॉडमुळे रिकामं होऊ शकतं तुमचं अकाऊंट

शेकडो ईमेलमध्ये महत्त्वाचा मेल होतोय मिस? Gmail ची ही ट्रिक ठरेल फायदेशीर, मेल येताच वाजेल रिंगटोन
2

शेकडो ईमेलमध्ये महत्त्वाचा मेल होतोय मिस? Gmail ची ही ट्रिक ठरेल फायदेशीर, मेल येताच वाजेल रिंगटोन

Tech Tips: रात्रभर चार्जिंग करूनही फोनची बॅटरी फुल्ल होत नाही? नवा स्मार्टफोन खरेदी करण्यापूर्वी वापरा ‘या’ ट्रिक्स
3

Tech Tips: रात्रभर चार्जिंग करूनही फोनची बॅटरी फुल्ल होत नाही? नवा स्मार्टफोन खरेदी करण्यापूर्वी वापरा ‘या’ ट्रिक्स

Tech Tips: आता iPhone बनेल रिमोट कॅमेरा! फक्त आवाजाने क्लिक करा फोटो, ही ट्रिक वापरा
4

Tech Tips: आता iPhone बनेल रिमोट कॅमेरा! फक्त आवाजाने क्लिक करा फोटो, ही ट्रिक वापरा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.