
शेकडो ईमेलमध्ये महत्त्वाचा मेल होतोय मिस? Gmail ची ही ट्रिक ठरेल फायदेशीर, मेल येताच वाजेल रिंगटोन
Ans: Gmail मध्ये फिल्टर तयार करून विशिष्ट ईमेल अॅड्रेसवरील मेलसाठी लेबल आणि ‘Always mark it as important’ हा पर्याय निवडा. त्यानंतर नोटिफिकेशन सेटिंग्जमध्ये महत्त्वाच्या ईमेलचे अलर्ट सुरू करा.
Ans: Gmail च्या डेस्कटॉप सेटिंग्जमध्ये महत्त्वाच्या ईमेलसाठी नोटिफिकेशन सुरू करता येते. मात्र, स्वतःची वेगळी रिंगटोन निवडण्याचा पर्याय Gmail च्या सर्व डेस्कटॉप आवृत्त्यांमध्ये उपलब्ध असेलच असे नाही.
Ans: Gmail उघडून सर्च बारमधील फिल्टर पर्यायावर क्लिक करा. ‘From’ या बॉक्समध्ये संबंधित ईमेल अॅड्रेस टाका. त्यानंतर ‘Create filter’ निवडून आवश्यक पर्याय सेट करा.