Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • IPL 2026 |
  • Gold Rate |
  • Ashok Kharat |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

साडी नेसल्यानंतर Hairstyle काय करावी सुचत नाही? पहा छोट्या केसांसाठी सुंदर आणि आकर्षक हेअरस्टाईल

लग्नसराईच्या दिवसांना सुरुवात झाली आहे. लग्न म्हंटल की सर्वच महिला सुंदर नटून थटून छान तयार होतात. साडी किंवा लेहेंगा घातल्यानंतर त्यावर मेकअप आणि सुंदर हेअरस्टाईल केली जाते. पण बऱ्याचदा लहान केसांवर कोणती हेअरस्टाईल करावी सुचत नाही. साडी किंवा लेहेंग्यावर मेकअप केल्यानंतर व्यवस्थित हेअर सेट न केल्यास लुक पूर्णपणे खराब होऊन जातो. म्हणूनच आज आम्ही तुम्हाला शॉर्ट केसांवर सहज करता येतील अशा आकर्षक आणि स्टायलिश हेअर स्टाईल. (फोटो सौजन्य – pinterest)

  • By सुरुची कदम
Updated On: Feb 07, 2026 | 12:30 PM

साडी नेसल्यानंतर hairstyle काय करावी सुचत नाही? पहा छोट्या केसांसाठी सुंदर आणि आकर्षक हेअरस्टाईल

Follow Us
Close
Follow Us:
1 / 5

साडीवर लुक अतिशय स्टायलिश आणि ग्रेसफुल दिसण्यासाठी या पद्धतीने शॉर्ट केसांची हेअर स्टाईल करू शकता. अशी हेअर स्टाईल केल्यानंतर त्यावर वेगवेगळी रंगीत फुले किंवा जीप्सी लावू शकता.

2 / 5

काहींचे केस बॉब कट असतात. अशावेळी हेअर स्टाईल करण्यासाठी खूप जास्त विचार करावा.पण अतिशय लहान केसांवर तुम्ही या पद्धतीने हेअर स्टाईल करू शकता. लहान केसांवर मध्यम आकाराचे ब्रोच लावावे.

3 / 5

नऊवारी किंवा पैठणी साडी नेसल्यानंतर त्यावर लहानसा मिसी हेअरबन तुम्ही करू शकता. हेअर बन केल्यामुळे केस लवकर सुटत नाही आणि केसांची लुक सुंदर दिसतो.

4 / 5

लेहेंगा किंवा लॉन्ग गाऊन घातल्यानंतर त्यावर तुम्ही पोनीटेल हेअर स्टाईल करू शकता. ही हेअर स्टाईल सोशल मीडियावर ट्रेडींगला आहे.

5 / 5

अनेकांना मोकळे केस खूप जास्त आवडतात. पण या केसांमध्ये खूप जास्त गुंता होतो. त्यामुळे पुढील केस मागे पिनने सेट करून त्यावर कोणतेही फुले किंवा गजरा लावल्यास केसांचा लुक सुंदर दिसेल.

Web Title: What hairstyle is not recommended after wearing saree check out the beautiful and attractive hairstyles for short hair

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 07, 2026 | 12:30 PM

Topics:  

  • fashion tips
  • hair beauty
  • hair care tips

संबंधित बातम्या

केसांचे सौंदर्य दीर्घकाळ टिकवून ठेवण्यासाठी नियमित खा ‘हा’ पौष्टिक लाडू, महिनाभरात होतील गुडघ्यापर्यंत लांबलचक केस
1

केसांचे सौंदर्य दीर्घकाळ टिकवून ठेवण्यासाठी नियमित खा ‘हा’ पौष्टिक लाडू, महिनाभरात होतील गुडघ्यापर्यंत लांबलचक केस

हातामध्ये शोभून दिसतील पाटल्या-तोड्यांच्या आकर्षक बांगड्या, लेटेस्ट डिझाइन्समुळे दिसेल रॉयल लुक
2

हातामध्ये शोभून दिसतील पाटल्या-तोड्यांच्या आकर्षक बांगड्या, लेटेस्ट डिझाइन्समुळे दिसेल रॉयल लुक

केसगळती होईल कायमची बंद! जेवणानंतर नियमित खा ‘या’ बियांपासून बनवलेला चमचाभर मुखवास, महिनाभरात होईल केसांची वाढ
3

केसगळती होईल कायमची बंद! जेवणानंतर नियमित खा ‘या’ बियांपासून बनवलेला चमचाभर मुखवास, महिनाभरात होईल केसांची वाढ

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.