Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 23 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

केसगळती होईल कायमची बंद! जेवणानंतर नियमित खा ‘या’ बियांपासून बनवलेला चमचाभर मुखवास, महिनाभरात होईल केसांची वाढ

केसांच्या वाढीसाठी कोणत्याही हेअर केअर प्रॉडक्टचा वापर करण्याऐवजी घरगुती पदार्थांचे सेवन करावे. म्हणूनच आज आम्ही तुम्हाला हेअर ग्रोथ मुखवास बनवण्याची सोपी रेसिपी सांगणार आहोत.

  • By सुरुची कदम
Updated On: Mar 22, 2026 | 05:30 AM
केसगळती होईल कायमची बंद! जेवणानंतर नियमित खा 'या' बियांपासून बनवलेला चमचाभर मुखवास, महिनाभरात होईल केसांची वाढ

केसगळती होईल कायमची बंद! जेवणानंतर नियमित खा 'या' बियांपासून बनवलेला चमचाभर मुखवास, महिनाभरात होईल केसांची वाढ

Follow Us
Follow Us:

केसांच्या वाढीसाठी काय खावे?
मुखवास बनवण्याची कृती?
केस गळण्याची कारणे?

केस गळणे, केसांमध्ये कोंडा किंवा केस पांढरे होणे ही अतिशय सामान्य समस्या आहे. केसांच्या समस्या महिलांपासून ते अगदी पुरुषांपर्यंत सगळ्यांचं उद्भवतात. केस गळण्यास सुरुवात झाल्यानंतर महिला सतत कोणत्या ना शाम्पूचा वापर तर कधी वेगवेगळ्या केसांच्या ट्रीटमेंट करून घेतल्या जातात. पण वारंवार केलेल्या हेअर ट्रीटमेंटमुळे केसांची वाढ होण्याऐवजी केस आणखीनच निस्तेज होऊन कोरडे पडतात. केसांच्या वाढीसाठी केवळ हेअर सीरम, महागडे शाम्पू किंवा कंडिशनर फायदेशीर ठरत नाही. दैनंदिन आहारात खाल्लेल्या पदार्थांचा थेट परिणाम शरीरसोबतच केसांवर सुद्धा दिसून येतो. त्यामुळे केसांच्या वाढीसाठी पोषक आहार घेणे सुद्धा तितकेच आवश्यक आहे. केस लांबलचक सुंदर करण्यासाठी आहारात लोह, प्रथिने, ओमेगा-३ फॅटी ॲसिड्स आणि झिंक इत्यादी पोषक घटकांची आवश्यकता असते.(फोटो सौजन्य – istock)

सॉफ्ट, चमकदार केसांसाठी पार्लरला जाण्याची गरज नाही, भेंडीचं पाणी देईल प्रभावी परिणाम, तुम्ही एकदा वापरून तर पहा…

केस गळण्यास सुरुवात झाल्यानंतर बऱ्याच महिला बाजारात उपलब्ध असलेली हेअर ग्रोथ ट्रीटमेंट करतात. पण वारंवार महागड्या ट्रीटमेंट करण्याऐवजी आहारात बदल करणे आवश्यक आहे. आज आम्ही तुम्हाला केसांच्या वाढीसाठी हेअर ग्रोथ मुखवास बनवण्याची सोपी रेसिपी सांगणार आहोत. हा मुखवास जेवणानंतर नियमित एक चमचा खाल्ल्यास केसांच्या वाढीवर सकारात्मक परिणाम दिसून येतील. महिनाभरात केस चमकदार आणि मजबूत होतील. याशिवाय केस गळतीच्या समस्येपासून कायमचा आराम मिळेल. मुखावस खाल्ल्यामुळे केवळ केसांचं नाहीतर संपूर्ण शरीराला फायदे होतील. पचनक्रिया सुधारेल, रक्तभिसरण सुधारण्यास मदत होईल. चला तर जाणून घेऊया मुखवास बनवण्याची कृती.

मुखवास बनवण्यासाठी लागणारे साहित्य:

  • अळशीच्या बिया
  • कांद्याची बी
  • तीळ
  • सूर्यफुलाच्या बिया
  • भोपळ्याच्या बिया
  • बडीशेप
  • धना डाळ
  • ओवा
  • चिया सीड्स
  • मीठ
  • हळद
  • लिंबाचा रस
झोपेची कमतरता निर्माण झाल्यानंतर शरीरात दिसून येतात ‘ही’ गंभीर लक्षणे, आरोग्य सुधारण्यासाठी घ्या शांत झोप

कृती:

  • हेअर ग्रोथ मुखवास बनवण्यासाठी सर्वप्रथम, अळशी, तीळ, कलोंजी, सूर्यफूल बिया, भोपळा बिया, बडीशेप, धना डाळ, ओवा आणि चिया सीड्स करून मोठ्या वाटीमध्ये घ्या आणि व्यवस्थित मिक्स करा.
  • त्यानंतर त्यात चवीनुसार मीठ, हळद आणि लिंबाचा रस घालून व्यवस्थित मिक्स करा. तयार केलेले मिश्रण हाताने मिक्स करून घ्यावे.
  • गॅसवर कढई गरम करून त्यात तयार केलेले मिश्रण टाकून मंद आचेवर चमच्याने सतत ढवळत राहा. यामुळे बिया खमंग भाजल्या जातील आणि मुखवास खराब होणार नाही.
  • बियांमधून खमंग वास आल्यानंतर गॅस बंद करून बिया थंड होण्यासाठी ठेवाव्यात. तयार केलेला मुखवास पूर्णपणे थंड झाल्यानंतर हवाबंद डब्यात भरून ठेवावा.
  • तयार आहे सोप्या पद्धतीमध्ये हेअर ग्रोथ मुखवास. हा पदार्थ जेवणानंतर नियमित खाल्ल्यास अन्नपदार्थ पचन होण्यासोबतच शरीराला सुद्धा फायदे होतील.

टीप – हा लेख केवळ सामान्य माहितीसाठी लिहिण्यात आला असून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा यामध्ये करण्यात आलेला नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या.

Web Title: Hair loss will stop forever consume a spoonful of mask made from seeds regularly after meals

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 22, 2026 | 05:30 AM

Topics:  

  • hair beauty
  • hair care tips
  • home remedies

संबंधित बातम्या

Hair Care Tips: शिल्लक राहिलेल्या जास्वदींच्या फुलांचा वापर करून ‘या’ पद्धतीने बनवा नॅचरल हेअर कंडिशनर, केस होतील मुलायम
1

Hair Care Tips: शिल्लक राहिलेल्या जास्वदींच्या फुलांचा वापर करून ‘या’ पद्धतीने बनवा नॅचरल हेअर कंडिशनर, केस होतील मुलायम

Hair Care Tips: केस गळून पातळ झाले आहेत? मग ‘या’ पदार्थांचा वापर करून घरीच तयार करा DIY Hair Oil, केस होतील घनदाट
2

Hair Care Tips: केस गळून पातळ झाले आहेत? मग ‘या’ पदार्थांचा वापर करून घरीच तयार करा DIY Hair Oil, केस होतील घनदाट

DIY Pest Spray: ट्विंकल खन्नाचा देशी जुगाड, झुरळांना सळो की पळो सोडून करण्याची नामी युक्ती
3

DIY Pest Spray: ट्विंकल खन्नाचा देशी जुगाड, झुरळांना सळो की पळो सोडून करण्याची नामी युक्ती

गाडीत बसताच उलटी अन् मळमळ होते? मोशन सिकनेसपासून सुटका मिळवण्यासाठी प्रवासाला निघण्यापूर्वी बॅगेत नक्की ठेवा ‘या’ गोष्टी
4

गाडीत बसताच उलटी अन् मळमळ होते? मोशन सिकनेसपासून सुटका मिळवण्यासाठी प्रवासाला निघण्यापूर्वी बॅगेत नक्की ठेवा ‘या’ गोष्टी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.