Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • IPL 2026 |
  • Gold Rate |
  • Ashok Kharat |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

केसांचे सौंदर्य दीर्घकाळ टिकवून ठेवण्यासाठी नियमित खा ‘हा’ पौष्टिक लाडू, महिनाभरात होतील गुडघ्यापर्यंत लांबलचक केस

केस लांबलचक होण्यासाठी कोणत्याही केमिकल युक्त हेअर केअरचा वापर करण्याऐवजी विविध बियांपासून बनवलेल्या लाडूचे सेवन करावे. यामुळे महिनाभरात तुमचे केस मजबूत आणि गुडघ्यापर्यंत मोठे होतील.

  • By सुरुची कदम
Updated On: Mar 28, 2026 | 09:43 AM
केसांचे सौंदर्य दीर्घकाळ टिकवून ठेवण्यासाठी नियमित खा 'हा' पौष्टिक लाडू

केसांचे सौंदर्य दीर्घकाळ टिकवून ठेवण्यासाठी नियमित खा 'हा' पौष्टिक लाडू

Follow Us
Close
Follow Us:

सर्वच महिलांना आपले केस कायमच सुंदर आणि मजबूत हवे असतात. केसांच्या वाढीसाठी सतत काहींना काही केले जाते. केसांचे सौंदर्य दीर्घकाळ टिकवून ठेवण्यासाठी महिला कधी हेअर केअर रुटीनमध्ये बदल करतात तर कधी बाजारात उपलब्ध असलेल्या महागड्या प्रॉडक्टचा वापर केसांच्या वाढीसाठी केला जातो. पण वातावरणात होणाऱ्या बदलांच्या परिणामामुळे केसांचे आरोग्य बिघडून जाते. केस गळणे, केस तुटणे, केसांमध्ये कोंडा होणे याशिवाय केसांच्या इतरही समस्या वाढू लागतात. आहारात होणारे बदल, पोषक घटकांची कमतरता, मानसिक तणाव, अपुरी झोप इत्यादी अनेक गोष्टींच्या परिणामामुळे केसांचे आरोग्य सुद्धा बिघडून जाते. याशिवाय तरुण वयात केस पांढरे झाल्यानंतर ते पुन्हा एकदा काळे करण्यासाठी महिला हेअर डाय किंवा हेअर कलर लावतात. यामुळे केस काही दिवस अतिशय सुंदर दिसतात.(फोटो सौजन्य – istock)

Omega 3 आणि Fertility यांचा परस्परसंबंध काय? पुरूष – महिलांच्या दुर्लक्षाने होऊ शकतो आघात; व्हा सावध!

केस सुंदर दिसण्यासाठी केसांना वरून पोषण देण्यासोबतच आतून पोषण देणे सुद्धा तितकेच आवश्यक आहे. आहारात वेगवेगळ्या हेल्दी पदार्थांचे सेवन केल्यामुळे केसांना भरपूर पोषण मिळते आणि केस मजबूत आणि चमकदार दिसतात. म्हणूनच आज आम्ही तुम्हाला केसांची खराब झालेली गुणवत्ता सुधारण्यासाठी आहारात कोणत्या लाडूचा समावेश करावा, याबद्दल सविस्तर माहिती सांगणार. नियमित एक लाडूचे सेवन केल्यास महिनाभरात केस लांबलचक आणि मजबूत होतील. केसांच्या वाढीसाठी आवश्यक पौष्टिक पदार्थांचे सेवन करणे फार गरजेचे आहे.

लाडू बनवण्यासाठी लागणारे साहित्य:

  • भोपळ्याच्या बिया
  • खरबूजाच्या बिया
  • काळे तीळ
  • अळशी बिया
  • अक्रोड
  • शेवग्याच्या पानांची पावडर
  • खजूर
  • गूळ पावडर
  • साजूक तूप

लाडू बनवण्याची कृती:

केसांची खराब झालेली गुणवत्ता सुधारण्यासाठी नियमित एक पौष्टिक लाडू खावा. यासाठी कढईमध्ये तूप गरम करून त्यात सर्व बिया भाजून घ्या. यामुळे बियांमधील ओलावा कमी होण्यास मदत होईल आणि लाडू महिनाभर व्यवस्थित टिकून राहतील. भाजून घेतलेले बिया थंड झाल्यानंतर मिक्सरच्या भांड्यात टाकून बारीक वाटून घ्या. त्यानंतर त्यात शेवग्याच्या पानांची पावडर, गुळाची पावडर, वेलची पावडर घालून व्यवस्थित मिक्स करा. सगळ्यात शेवटी मिक्सरमधून बारीक वाटून घेतलेले खजूर आणि तुमच्या आवडीनुसार सुका मेवा घालून व्यवस्थित मिश्रण मिक्स करून घ्या. त्यानंतर त्यात गरम करून घेतलेले तूप घालून लाडूच्या मिश्रणात घाला आणि व्यवस्थित मिक्स करा. त्यानंतर लाडू वळून घ्या. सकाळच्या नाश्त्यात नियमित एक पौष्टिक लाडू खाल्ल्यास केसांच्या समस्या कमी होऊन केसांची गुणवत्ता सुधारेल.

त्वचेसाठी बटाटा ठरेल वरदान! ‘या’ पद्धतीने नियमित चेहऱ्यावर लावा बटाट्याचा रस, आठवडाभरात त्वचा होईल चमकदार

नियमित लाडू खाण्याचे फायदे:

केसांच्या वाढीसाठी नियमित एक लाडू सकाळच्या नाश्त्यात खावा. अळशीच्या बियांमध्ये असलेले ओमेगा-३ फॅटी ऍसिड केसांच्या मुळांना घट्ट धरून ठेवते. भोपळ्याच्या बियांमध्ये भरपूर प्रमाणात झिंक आढळून येते. त्यामुळे नियमित भोपळ्याच्या बिया खाव्यात. तीळ आणि शेवग्याच्या शेंगा केसांमधील मेलॅनिन दीर्घकाळ टिकवून ठेवण्यास मदत करते. यामुळे तुमचे केस लवकर पांढरे होत नाही.

टीप – हा लेख केवळ सामान्य माहितीसाठी लिहिण्यात आला असून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा यामध्ये करण्यात आलेला नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या.

Web Title: Eat this nutritious ladoo regularly to maintain the beauty of your hair for a long time home remedies

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 28, 2026 | 09:43 AM

Topics:  

  • hair beauty
  • hair care tips
  • home remedies

संबंधित बातम्या

देशातील 70% महिलांना PCOS-PCOD, वाढतोय वंध्यत्वाचा धोका; Swami Ramdev नी सांगितला रामबाण उपाय
1

देशातील 70% महिलांना PCOS-PCOD, वाढतोय वंध्यत्वाचा धोका; Swami Ramdev नी सांगितला रामबाण उपाय

Dark Circles: डोळ्यांभोवती वाढलेल्या डार्क सर्कल्समुळे त्वचा खूप जास्त निस्तेज दिसते? मग ‘हे’ घरगुती उपाय करून मिळवा आराम
2

Dark Circles: डोळ्यांभोवती वाढलेल्या डार्क सर्कल्समुळे त्वचा खूप जास्त निस्तेज दिसते? मग ‘हे’ घरगुती उपाय करून मिळवा आराम

पोटात कायमच जडपणा जाणवतो? अपचनाच्या त्रासापासून कायमची सुटका मिळवण्यासाठी करा ‘हे’ घरगुती उपाय
3

पोटात कायमच जडपणा जाणवतो? अपचनाच्या त्रासापासून कायमची सुटका मिळवण्यासाठी करा ‘हे’ घरगुती उपाय

स्मार्ट स्किनकेअर रुटीन फॉलो करून चेहऱ्यावर आणा चमकदार ग्लो, त्वचा राहील कायमच फ्रेश आणि हायड्रेट
4

स्मार्ट स्किनकेअर रुटीन फॉलो करून चेहऱ्यावर आणा चमकदार ग्लो, त्वचा राहील कायमच फ्रेश आणि हायड्रेट

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.