Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 16 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

2023-25 च्या विश्वचषकात सर्वाधिक धावा करणारे ५ फलंदाज कोणते? भारताच्या एकमेव फलंदाजाने राखली लाज

वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप फायनलचा सामना काही दिवसांपूर्वी संपला. दक्षिण आफ्रिका विरुद्ध ऑस्ट्रेलिया या दोन संघांमध्ये सामना पार पडला या सामन्यात दक्षिण आफ्रिकेच्या संघाने जेतेपद जिंकून चॅम्पियन झाले आहेत. यामध्ये एडन मार्करम याने चांगली कामगिरी केली. कोणते चॅम्पियनशिप 2023 - 2025 या वर्षांमध्ये कोणत्या पाच फलंदाजांनी चांगली फलंदाजी केली यासंदर्भात वाचा.

  • By शुभांगी मेरे
Updated On: Jun 17, 2025 | 02:40 PM

WTC 2023 -25 दरम्यान सर्वाधिक धावा करणाऱ्या खेळाडूची यादी. फोटो सौजन्य : X

Follow Us
Follow Us:
1 / 5

२०२३-२५ च्या जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेत सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजाबद्दल बोललो तर तो इंग्लंडचा जो रूट आहे. यादरम्यान, रूटने २२ कसोटी सामन्यांच्या ४० डावांमध्ये १९६८ धावा केल्या आहेत. यादरम्यान, त्याच्या बॅटमधून ७ शतके आणि तेवढीच अर्धशतके झाली आहेत. फोटो सौजन्य - X

2 / 5

२०२३-२५ च्या विश्वचषक स्पर्धेत सर्वाधिक कसोटी धावा करणाऱ्या खेळाडूंच्या यादीत भारताचा यशस्वी जयस्वाल दुसऱ्या क्रमांकावर आहे. या काळात १९ कसोटी सामन्यांच्या ३६ डावात जयस्वालने १७९८ धावा केल्या आहेत. या काळात त्याच्या बॅटमधून ४ शतके आणि १० अर्धशतके झाली आहेत. २०२३-२५ च्या विश्वचषक स्पर्धेत सर्वाधिक धावा करणाऱ्या टॉप ५ फलंदाजांच्या यादीत जयस्वाल हा एकमेव भारतीय नाही तर टॉप १० फलंदाजांच्या यादीतही तो आहे. टॉप २० च्या यादीतही त्याच्याशिवाय भारताचा फक्त शुभमन गिल आहे. फोटो सौजन्य - X

3 / 5

इंग्लंडचा बेन डकेट या यादीत तिसऱ्या क्रमांकावर आहे. त्याने २०२३-२५ च्या विश्वचषकात २२ कसोटी सामन्यांच्या ४१ डावात १४७० धावा केल्या आहेत. या दरम्यान त्याने २ शतके आणि ८ अर्धशतके झळकावली आहेत. फोटो सौजन्य - X

4 / 5

इंग्लंडचा हॅरी ब्रुक यादीत चौथ्या क्रमांकावर आहे. या काळात त्याने १७ कसोटी सामन्यांच्या २९ डावात १४६३ धावा केल्या आहेत. यामध्ये ४ शतके आणि ७ अर्धशतकांचा समावेश आहे. फोटो सौजन्य - X

5 / 5

२०२३-२५ च्या विश्वचषक स्पर्धेत सर्वाधिक धावा करणाऱ्या टॉप ५ फलंदाजांच्या यादीत ऑस्ट्रेलियाचा उस्मान ख्वाजा पाचव्या क्रमांकावर आहे. यादरम्यान, त्याने २० कसोटी सामन्यांच्या ३९ डावांमध्ये १४२८ धावा केल्या आहेत. यामध्ये २ शतके आणि ६ अर्धशतकांचा समावेश आहे. फोटो सौजन्य - X

Web Title: Who are the 5 batsmen who scored the most runs in the 2023 to 2025 wtc

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 17, 2025 | 02:40 PM

Topics:  

  • cricket
  • Sports
  • Team India
  • WTC Final 2025
  • Yashasvi Jaiswal

संबंधित बातम्या

IND vs SL: श्रीलंकेची लज्जास्पद खेळी, धक्का मारून केले यशस्वी जयस्वालला रन आऊट; खिलाडूवृत्तीचा भंग
1

IND vs SL: श्रीलंकेची लज्जास्पद खेळी, धक्का मारून केले यशस्वी जयस्वालला रन आऊट; खिलाडूवृत्तीचा भंग

Team India: भारतीय टीमला तगडा झटका, आशिया कप-एशियन गेम्समधून स्टार खेळाडू ‘OUT’, रिप्लेसमेंटही ठरली
2

Team India: भारतीय टीमला तगडा झटका, आशिया कप-एशियन गेम्समधून स्टार खेळाडू ‘OUT’, रिप्लेसमेंटही ठरली

Gopinath Munde Sports Comple: दहा वर्षांतच गोपीनाथ मुंडे क्रीडा संकुल पाडणार? २५ कोटींच्या खर्चावर प्रश्नचिन्ह
3

Gopinath Munde Sports Comple: दहा वर्षांतच गोपीनाथ मुंडे क्रीडा संकुल पाडणार? २५ कोटींच्या खर्चावर प्रश्नचिन्ह

Cricket News: ४० वर्षांनंतर जम्मू-काश्मीरमध्ये क्रिकेटचा जल्लोष! श्रीनगरमध्ये रंगणार इराणी कपचा थरार
4

Cricket News: ४० वर्षांनंतर जम्मू-काश्मीरमध्ये क्रिकेटचा जल्लोष! श्रीनगरमध्ये रंगणार इराणी कपचा थरार

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.