Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 7 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

दह्याच्या पदार्थाला रायता नाव कोणी दिले? जाणून घ्या भारतीय खाद्यपरंपरेतील रायता शब्दामागील इतिहास

भारतीय जेवणातील सर्वच पदार्थाना विशेष महत्व आहे. हे पदार्थ केवळ भारतातच नाहीतर संपूर्ण जगभरात अतिशय आवडीने खाल्ले जातात. त्यातील अनेकांच्या आवडीचा पदार्थ म्हणजे रायता. बिर्याणी, पुलाव, पराठे किंवा मसालेदार भाजी बनवल्यानंतर अतिशय आवडीने रायता खाल्ला जातो. दही, कांदा, टोमॅटो, हिरवी मिरची आणि इतर वेगवेगळ्या मसाल्यांचा वापर करून बनवला जाणारा चविष्ट रायता सगळ्यांचं खूप जास्त आवडतो. चला तर जाणून घेऊया रायता हा शब्द नेमका आला कुठून आणि त्याबद्दलचा इतिहास. (फोटो सौजन्य – pinterest)

  • By सुरुची कदम
Updated On: Jul 11, 2026 | 10:34 AM

दह्याच्या पदार्थाला रायता नाव कोणी दिले? जाणून घ्या भारतीय खाद्यपरंपरेतील रायता शब्दामागील इतिहास

Follow Us
Follow Us:
1 / 5

झुबिन डिसोझा या पुस्तकामध्ये रायत्याच्या नावामागील एक रंजक कथा सांगण्यात आली आहे. अनेकांच्या मते, रायता हा पदार्थ मुघलांनी आणला. भारतात दह्याच्या पदार्थांची परंपरा मुघल येण्याच्या आधीच अस्तित्वात आली होती.

2 / 5

दक्षिण भारतात पचडी हा पदार्थ अनेक वर्षांपासून बनवला जात आहे. मुघलांनी मसालेदार आणि तिखट पदार्थांसोबत जेवणाची चव वाढवण्यासाठी दह्यापासून अनेक पदार्थ बनवले. जेवणाचा वाढलेला तिखटपणा कमी करण्यासाठी दह्याचे सेवन केले जायचे.

3 / 5

रायता पदार्थ पुढे राजदरबारातून सर्वसामान्यांच्या स्वयंपाकघरापर्यंत पोहोचला आणि भारतीय जेवणातील अतिशय महत्वाचा पदार्थ बनला आहे. रायता या शब्दाची मूळ भारतीय भाषांमध्ये सापडतात.

4 / 5

रायता हा पदार्थ केवळ चवीसाठीच नाहीतर जेवणाची चव वाढवण्यासाठी सुद्धा खाल्ला जातो. दही खाल्ल्यामुळे पोटात वाढलेली उष्णता कमी होते आणि अतिमसालेदार पदार्थांच्या सेवांनंतर दह्याचे सेवन करावे.

5 / 5

दही, कांदा, टोमॅटो, मिरची आणि इतर भाज्यांचा वापर करून बनवलेला चविष्ट रायता सगळ्यांचं खूप जास्त आवडतो. बिर्याणी बनवल्यानंतर आवर्जून रायता खाल्ला जातो.

Web Title: Who gave the name raita to this yogurt based dish discover the history behind the word raita in indian culinary tradition

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 11, 2026 | 10:34 AM

Topics:  

  • food history
  • food recipe
  • History

संबंधित बातम्या

Travel Tips: युद्धात कधीच पराभूत न झालेला भारतातील एकमेव किल्ला! जाणून घ्या या दुर्गाची रंजक कहाणी
1

Travel Tips: युद्धात कधीच पराभूत न झालेला भारतातील एकमेव किल्ला! जाणून घ्या या दुर्गाची रंजक कहाणी

Smoothie Recipe: नाश्त्यासाठी किंवा स्नॅक टाइमसाठी परफेक्ट! लहान मुलांसाठी झटपट बनवा हेल्दी टेस्टी चॉकलेट स्मूदी
2

Smoothie Recipe: नाश्त्यासाठी किंवा स्नॅक टाइमसाठी परफेक्ट! लहान मुलांसाठी झटपट बनवा हेल्दी टेस्टी चॉकलेट स्मूदी

Breakfast Recipe: साध्या पोह्यांना द्या चायनीज तडका! सकाळच्या नाश्त्यात बनवा चविष्ट शेजवान पोहे, नोट करून घ्या रेसिपी
3

Breakfast Recipe: साध्या पोह्यांना द्या चायनीज तडका! सकाळच्या नाश्त्यात बनवा चविष्ट शेजवान पोहे, नोट करून घ्या रेसिपी

Easy Food Recipe: नाश्त्यात हेल्दी पदार्थ खायचा आहे? १० मिनिटांमध्ये झटपट बनवा चविष्ट Avocado Toast, नोट करून घ्या रेसिपी
4

Easy Food Recipe: नाश्त्यात हेल्दी पदार्थ खायचा आहे? १० मिनिटांमध्ये झटपट बनवा चविष्ट Avocado Toast, नोट करून घ्या रेसिपी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.