• देश
    • महाराष्ट्र
    • निवडणूक
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़
    • ऑटोमोबाइल
    • विज्ञान तंत्रज्ञान
Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News
  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • Women's Premier League 2026
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Photos »
  • Why Does Lord Vitthal Have A Sandalwood Tilak On His Forehead

AshadhiWari: विठ्ठालाच्या कपाळावर चंदनाचा टिळा का असतो? काय आहे याची आख्यायिका ?

आषाढी वारी म्हटलं की वेध लागतात ते वारीचे. टाळ, मृदुंग आणि ज्ञानोबा तुकाराम या नावाच्या जयघोषांव्यतिरिक्त वारीची ओळख म्हणजे वारकऱ्यांच्या आणि विठ्ठलाच्या भाळी असलेला टिळा. खंरतर हिंदू धर्मात कपाळी गंध लावण्याचे मोठे फायदे आहेत. पुराणात विठ्ठलाच्या कपाळी असलेल्या चंदनाच्या टिळ्याची एक आख्य़ायिका सांगितली आहे, का आहे कथा जाणून घेऊयात.

  • By तृप्ती गायकवाड
Updated On: Jul 01, 2025 | 01:14 PM
AshadhiWari: विठ्ठालाच्या कपाळावर चंदनाचा टिळा का असतो? काय आहे याची आख्यायिका ?
Follow Us:
Google News
Follow Us:
Google News

1 / 7 अष्टगंध, अबीर आणि चंदन यांचं मिश्रण असलेला गंध विठ्ठलाच्या कपाळी लावला जातो. या गंधांचं अनेकांना आकर्षण वाटतं. विठ्ठलाच्या भाळावर गोलाकार टिळा त्याच्या नाकाजवळ निमुळता होत जातो.

अष्टगंध, अबीर आणि चंदन यांचं मिश्रण असलेला गंध विठ्ठलाच्या कपाळी लावला जातो. या गंधांचं अनेकांना आकर्षण वाटतं. विठ्ठलाच्या भाळावर गोलाकार टिळा त्याच्या नाकाजवळ निमुळता होत जातो.

2 / 7 पुराणानुसार असं सांगितलं जातं की, विठ्ठल हा भगवान विष्णूंचा अवतार आहे. विष्णूंचं मूळ स्वरुपाचा विचार केल्यास लक्षात येते की, क्षीरसागरात वास्तव्यास असलेले विष्णू शेषनागारावर विराजमान आहेत.

पुराणानुसार असं सांगितलं जातं की, विठ्ठल हा भगवान विष्णूंचा अवतार आहे. विष्णूंचं मूळ स्वरुपाचा विचार केल्यास लक्षात येते की, क्षीरसागरात वास्तव्यास असलेले विष्णू शेषनागारावर विराजमान आहेत.

3 / 7 शेषनाग हा विष्णूंच्या कायमच बरोबर असायचा. हा शेषनाग विष्णूंना त्याचा स्वामी मानत असे.

शेषनाग हा विष्णूंच्या कायमच बरोबर असायचा. हा शेषनाग विष्णूंना त्याचा स्वामी मानत असे.

4 / 7 विठ्ठल रुप धारण केल्यानंतर शेषनाग काही काळातकरीता विष्णूंपासून दुरावला गेला. म्हणूनच शेषनागाचं प्रतिक या अर्थाने विठ्ठालाने कपाळावर टिळा लावला आहे.

विठ्ठल रुप धारण केल्यानंतर शेषनाग काही काळातकरीता विष्णूंपासून दुरावला गेला. म्हणूनच शेषनागाचं प्रतिक या अर्थाने विठ्ठालाने कपाळावर टिळा लावला आहे.

5 / 7 विठ्ठलाच्या कपाळावरचा गोळाकार चंदनाचा टिळा हा त्याच्या नाकाजवळ निमुळता होत जातो. म्हणजेच हा आकार शेषनागाच्या फण्यासारखा आहे.

विठ्ठलाच्या कपाळावरचा गोळाकार चंदनाचा टिळा हा त्याच्या नाकाजवळ निमुळता होत जातो. म्हणजेच हा आकार शेषनागाच्या फण्यासारखा आहे.

6 / 7 या चंदनाच्या गोलाकार टीळ्याच्यामध्ये काळ्या रंगाचा छोटासा ठिपका आहे. हा ठिपका अबीराने लावला जातो. याचा अर्थ शेषनागाच्या काळ्या रंगाच्या कांतीसमान हा रंग आहे.

या चंदनाच्या गोलाकार टीळ्याच्यामध्ये काळ्या रंगाचा छोटासा ठिपका आहे. हा ठिपका अबीराने लावला जातो. याचा अर्थ शेषनागाच्या काळ्या रंगाच्या कांतीसमान हा रंग आहे.

7 / 7 या अशा रितीने मूळ अवतारात विष्णूंच्या बरोबर असलेल्या शेषनागाच्या भक्तीप्रति विठ्ठल रुपाने विष्णूंनी या शेषनागाला मस्तकी धारण केलं आहे.

या अशा रितीने मूळ अवतारात विष्णूंच्या बरोबर असलेल्या शेषनागाच्या भक्तीप्रति विठ्ठल रुपाने विष्णूंनी या शेषनागाला मस्तकी धारण केलं आहे.

Web Title: Why does lord vitthal have a sandalwood tilak on his forehead

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Jul 01, 2025 | 01:14 PM

Topics:  

  • Ashadhi Wari
  • Pandharpur Ashadhi Wari
  • VitthalRukmini

ताज्या बातम्या

पुढे वाचा
सर्दी, खोकला आणि ताप…; १४ दिवसांत २० जणांचा मृत्यू! ‘या’ राज्यात पसरला भयानक आजार

सर्दी, खोकला आणि ताप…; १४ दिवसांत २० जणांचा मृत्यू! ‘या’ राज्यात पसरला भयानक आजार

Feb 16, 2026 | 05:43 PM
Switzerlandमध्ये बर्फवृष्टीचा हाहाकार! ५० हून प्रवाशांना घेऊन जाणारी ट्रेन रुळावरुन घसरली

Switzerlandमध्ये बर्फवृष्टीचा हाहाकार! ५० हून प्रवाशांना घेऊन जाणारी ट्रेन रुळावरुन घसरली

Feb 16, 2026 | 05:39 PM
AFG vs UAE, T20 World Cup 2026 : रशीद खान टी-20 क्रिकेटचा बॉस! ‘हा’ भीम पराक्रम करत रचला खास इतिहास

AFG vs UAE, T20 World Cup 2026 : रशीद खान टी-20 क्रिकेटचा बॉस! ‘हा’ भीम पराक्रम करत रचला खास इतिहास

Feb 16, 2026 | 05:37 PM
Shivjayanti 2026 : धगधगत्या आगीतून नारळ काढण्याचं साहस अन्…; शिवकाळातील होळीची अंगावर शहारे आणणारी शौर्यपरंपरा

Shivjayanti 2026 : धगधगत्या आगीतून नारळ काढण्याचं साहस अन्…; शिवकाळातील होळीची अंगावर शहारे आणणारी शौर्यपरंपरा

Feb 16, 2026 | 05:36 PM
Bigg Boss Marathi 6: लग्नातला बेंजो ते बिग बॉस मराठी, खानदेश किंग सचिन कुमावतचा प्रेरणादायी प्रवास

Bigg Boss Marathi 6: लग्नातला बेंजो ते बिग बॉस मराठी, खानदेश किंग सचिन कुमावतचा प्रेरणादायी प्रवास

Feb 16, 2026 | 05:32 PM
गुहागरात भाजपाला पुन्हा नवसंजीवनी; भास्कर जाधव यांना शह, माजी आमदार डॉ. विनय नातू यांचे योग्य नियोजन

गुहागरात भाजपाला पुन्हा नवसंजीवनी; भास्कर जाधव यांना शह, माजी आमदार डॉ. विनय नातू यांचे योग्य नियोजन

Feb 16, 2026 | 05:31 PM
Banking Sector Challenges: जीडीपीतील बचत दर 30% पर्यंत घसरणार? आर्थिक सर्वेक्षणाचा इशारा

Banking Sector Challenges: जीडीपीतील बचत दर 30% पर्यंत घसरणार? आर्थिक सर्वेक्षणाचा इशारा

Feb 16, 2026 | 05:28 PM

व्हिडिओ

पुढे बघा
Ahilyanagar : भिंगारमध्ये बिबट्याचा थरार! 3 तासांच्या प्रयत्नानंतर वनविभागाकडून पकडण्यात यश

Ahilyanagar : भिंगारमध्ये बिबट्याचा थरार! 3 तासांच्या प्रयत्नानंतर वनविभागाकडून पकडण्यात यश

Feb 16, 2026 | 03:33 PM
Nalasopara :  दंड फक्त बाईकस्वारांसाठीच? चारचाकी पार्किंगकडे प्रशासनाचे दुर्लक्ष

Nalasopara : दंड फक्त बाईकस्वारांसाठीच? चारचाकी पार्किंगकडे प्रशासनाचे दुर्लक्ष

Feb 16, 2026 | 03:31 PM
BJP vs Congress : टिपू सुलतानवरून भाजप-काँग्रेसमध्ये नवा वाद!

BJP vs Congress : टिपू सुलतानवरून भाजप-काँग्रेसमध्ये नवा वाद!

Feb 15, 2026 | 07:50 PM
Chiplun News : योगेश कदमांचा नाव न घेता सुनील तटकरे वअनिल परब यांना टोला

Chiplun News : योगेश कदमांचा नाव न घेता सुनील तटकरे वअनिल परब यांना टोला

Feb 15, 2026 | 07:42 PM
Mumbai : ‘हर हर महादेव’च्या जयघोषात उजळलं बाबुलनाथ मंदिर

Mumbai : ‘हर हर महादेव’च्या जयघोषात उजळलं बाबुलनाथ मंदिर

Feb 15, 2026 | 07:02 PM
Amravati :  कोंडेश्वर मंदिरात महाशिवरात्रीला भाविकांची मोठी गर्दी

Amravati : कोंडेश्वर मंदिरात महाशिवरात्रीला भाविकांची मोठी गर्दी

Feb 15, 2026 | 06:47 PM
Sindhudurg : कुणकेश्वर यात्रा प्लास्टिकमुक्त करण्याचा संकल्प – पालकमंत्री राणे

Sindhudurg : कुणकेश्वर यात्रा प्लास्टिकमुक्त करण्याचा संकल्प – पालकमंत्री राणे

Feb 15, 2026 | 05:53 PM

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.