Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • IPL 2026 |
  • Gold Rate |
  • Ashok Kharat |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Supriya Sule News: दोन महिने उलटले तरी न्यायाची प्रतीक्षा”; अजित पवार विमान अपघात प्रकरणी सुप्रिया सुळे सभागृहात आक्रमक

"हे केवळ एक हाय-प्रोफाईल प्रकरण नाही. या अपघातात पाच कुटुंबांनी आपले प्रियजन गमावले आहेत. हा त्या पाचही कुटुंबांच्या हक्कांचा आणि न्यायाचा प्रश्न आहे," असेही त्यांनी स्पष्ट केले.

  • By अनुराधा धावड़े
Updated On: Mar 27, 2026 | 04:38 PM
Supriya Sule Lok Sabha Speech, Ajit Pawar Plane Crash Investigation

Supriya Sule Lok Sabha Speech, Ajit Pawar Plane Crash Investigation

Follow Us
Close
Follow Us:
  • अजित पवार यांच्या निधनाला दोन महिने उलटूनही तपास अद्याप कोणत्याही तार्किक निष्कर्षापर्यंत पोहोचलेला नाही
  • रोहित पवारांना एफआयआरसाठी करावा लागतोय संघर्ष
  • हे केवळ एक हाय-प्रोफाईल प्रकरण नाही. या अपघातात पाच कुटुंबांनी आपले प्रियजन गमावले आहेत
 

Supriya Sule Lok Sabha Statement: राज्याचे माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनाला दोन महिने उलटूनही तपास अद्याप कोणत्याही तार्किक निष्कर्षापर्यंत पोहोचलेला नाही, असा गंभीर आरोप राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी केला आहे. सभागृहात बोलताना सुळे यांनी या प्रकरणातील तपासाच्या संथ गतीबद्दल तीव्र संताप व्यक्त करत प्रशासनावर निशाणा साधला. याशिवाय अपघाताच्या तपासातील पारदर्शकतेवरही प्रश्न उपस्थित केले आहेत. शुक्रवारी संसदेच्या शून्य प्रहरात हा संवेदनशील मुद्दा उपस्थित करताना, सुळे यांनी तपासातील पारदर्शकतेचा अभाव आणि कायदेशीर प्रक्रियेत येणाऱ्या अडथळ्यांवर तीव्र नाराजी व्यक्त केली.

रोहित पवारांना एफआयआरसाठी करावा लागतोय संघर्ष

सुप्रिया सुळे यांनी यावेळी आमदार रोहित पवार यांचा विशेष उल्लेख केला. त्या भावूक आणि कठोर स्वरात म्हणाल्या की, “एका शक्तिशाली राजकीय कुटुंबातील सदस्य असूनही रोहित पवार यांना या प्रकरणात एफआयआर (FIR) दाखल करण्यासाठी मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. जर राज्याच्या माजी उपमुख्यमंत्र्यांच्या कुटुंबीयांना न्याय मिळवण्यासाठी इतकी धडपड करावी लागत असेल, तर सामान्य माणसाची अवस्था काय होत असेल? सामान्य माणसाला न्याय मिळवण्यासाठी किती अडचणींना सामोरे जावे लागत असेल, याची कल्पनाच केलेली बरी.”

 

काय होते संपूर्ण प्रकरण?

२८ जानेवारी २०२६ रोजी सकाळी घडली होती. अजित पवार मुंबईहून बारामतीला प्रवासासाठी निघाले होते. बारामतीमध्ये उतरत असताना त्यांच्या विमानाला भीषण अपघात झाला. या दुर्घटनेत अजित पवार यांच्यासह विमानातील पाचही जणांचा जागीच मृत्यू झाला होता. या घटनेने केवळ महाराष्ट्राच्या राजकारणातच नव्हे, तर नागरी विमान वाहतूक सुरक्षेबाबतही (Aviation Safety) मोठे प्रश्नचिन्ह निर्माण केले आहे.

तथ्ये दडपण्याचा प्रयत्न? सुळेंचा गंभीर आरोप

सुप्रिया सुळे यांनी या संपूर्ण प्रकरणाची पारदर्शक चौकशी करण्याची मागणी केली आहे. प्रशासकीय दिरंगाईवर बोट ठेवत त्यांनी सूचित केले की, यंत्रणा कदाचित महत्त्वाची तथ्ये दडपण्याचा किंवा कायदेशीर प्रक्रियेला विलंब लावण्याचा प्रयत्न करत आहेत. “हे केवळ एक हाय-प्रोफाईल प्रकरण नाही. या अपघातात पाच कुटुंबांनी आपले प्रियजन गमावले आहेत. हा त्या पाचही कुटुंबांच्या हक्कांचा आणि न्यायाचा प्रश्न आहे,” असेही त्यांनी स्पष्ट केले.

 

सभागृहात उमटले पडसाद

सुप्रिया सुळे यांच्या या भाषणानंतर सभागृहात शांतता पसरली होती. विमान अपघाताच्या तांत्रिक तपासाचा अहवाल अद्याप का समोर आला नाही आणि एफआयआर नोंदवण्यास विलंब का होत आहे, यावरून आता राज्य आणि केंद्र सरकारवर विरोधकांनी टीका करण्यास सुरुवात केली आहे.

 

Web Title: Ajit pawar plane crash investigation rohit pawar fir struggle supriya sule

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 27, 2026 | 04:38 PM

Topics:  

  • MP Supriya Sule

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.