Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 11 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Amruta Fadnavis News:अमृता फडणवीसांचा थायलंडमधील ‘वेस्टर्न’ लूक चर्चेत; मंदिर भेटीचे फोटो व्हायरल

Baroque प्रिंट हा १७व्या शतकातील युरोपियन कला शैली Baroque पासून प्रेरित आहे. या प्रिंटमध्ये गोल्डन डिटेलिंग, फ्लोरल मोटिफ्स, कर्व्ही डिझाईन्स आणि पानांच्या आकृत्या यांचा वापर केला जातो.

  • By anuradha sagar
Updated On: Apr 21, 2026 | 04:40 PM
Amruta Fadnavis, Phuket, Thailand, Baroque Print, Ganesh Temple

Amruta Fadnavis, Phuket, Thailand, Baroque Print, Ganesh Temple

Follow Us
Follow Us:
  •  अमृता फडणवीस या त्यांच्या स्टायलिश लूकमुळे पुन्हा एकदा चर्चेत आल्या आहेत
  • फुकेतमधील गणपती मंदिरात अमृता फडणवीसांनी घेतले दर्शन
  • दर्शनावेळी परिधान केलेला वेस्टर्न लूकची चर्चा
 

राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस या त्यांच्या स्टायलिश लूकमुळे पुन्हा एकदा चर्चेत आल्या आहेत. सामाजिक कार्यांसोबतच फॅशन सेन्ससाठी ओळखल्या जाणाऱ्या अमृता फडणवीस यांचा थायलंडमधील फुकेत येथे गणपती मंदिरातील लूक सध्या चर्चेचा विषय ठरत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, अमृता फडणवीस या एप्रिलच्या सुरुवातीला एका पुरस्कार सोहळ्यासाठी थायलंडला गेल्या होत्या. त्यावेळी त्यांनी फुकेत येथील गणपती मंदिरात दर्शन घेतले. या भेटीचे फोटो आता सोशल मीडियावर व्हायरल होत असून विविध प्रतिक्रिया उमटत आहेत.

Women Reservation Bill : “संसदेत असलेल्या लोकांपेक्षा यांची अक्कल जास्त आहे का? संजय राऊतांनी काढले सत्ताधारी नेत्यांचे वाभाडे

मंदिरात वेस्टर्न लूकमध्ये उपस्थिती

मंदिर भेटीदरम्यान अमृता फडणवीस यांनी वेस्टर्न स्टाइलमधील को-ऑर्ड सेट परिधान केला होता. त्यांच्या सोबत असलेली थायलंडची महिला अधिकारी साडीत दिसली, तर अमृता यांनी मॉडर्न लूकमध्ये उपस्थिती लावली. त्यामुळे त्यांच्या पेहरावाबाबत सोशल मीडियावर चर्चा रंगली आहे.

त्यांचा हा आउटफिट Dolce & Gabbana या ब्रँडच्या सिग्नेचर स्टाइलपासून प्रेरित असल्याचे दिसते. पांढऱ्या बेसवर यलो आणि गोल्ड डिटेलिंगसह बारोक (Baroque) प्रिंटचा वापर करण्यात आला होता. फ्लोरल आणि कर्व्ही डिझाईन्समुळे लूक अधिक आकर्षक आणि एलिगंट दिसत होता.

Baroque प्रिंट म्हणजे काय?

Baroque प्रिंट हा १७व्या शतकातील युरोपियन कला शैली Baroque पासून प्रेरित आहे. या प्रिंटमध्ये गोल्डन डिटेलिंग, फ्लोरल मोटिफ्स, कर्व्ही डिझाईन्स आणि पानांच्या आकृत्या यांचा वापर केला जातो. त्यामुळे हा स्टाइल रॉयल आणि आकर्षक लूक देतो. फॅशनसोबतच इंटीरियर डिझाइनमध्येही हा प्रिंट लोकप्रिय आहे.

Baramati by election : “मविआचा कार्यकर्ता वहिनींसोबत ताकदीनं उभा..; सुप्रिया सुळेंचे सांगता सभेत आश्वासन

‘Less is More’ स्टाइल

अॅक्सेसरीजच्या बाबतीत अमृता फडणवीस यांनी ‘Less is More’ हा ट्रेंड फॉलो केला. त्यांनी गोल्ड ब्रेसलेट आणि पर्ल रिंग परिधान केली होती. तसेच डार्क ग्रीन नेल पेंटमुळे त्यांच्या लूकला वेगळा कॉन्ट्रास्ट मिळाला.

सॉफ्ट ग्लॅम मेकअपने पूर्ण झाला लूक

अमृता यांनी सॉफ्ट ग्लॅम मेकअपसह रेड ग्लॉसी लिप्स, हलका शिमरी आय मेकअप आणि साइड पार्टिंगसह मोकळे केस ठेवले होते. कपाळावर लावलेला टिळा त्यांच्या लूकमध्ये पारंपरिक टच देत होता.

सोशल मीडियावर संमिश्र प्रतिक्रिया

या लूकवर सोशल मीडियावर संमिश्र प्रतिक्रिया उमटल्या आहेत. काहींनी मंदिरात वेस्टर्न कपडे परिधान केल्याबद्दल नाराजी व्यक्त केली, तर अनेकांनी त्यांच्या आत्मविश्वास आणि स्टाइलचे कौतुक केले. काहींनी “खूप सुंदर” असे म्हटले, तर काहींनी “स्टायलिश आणि सन्मानपूर्वक” अशी प्रतिक्रिया दिली.

 

Web Title: Amruta fadnavis sports elegant baroque print co ord set during phuket temple visit

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 21, 2026 | 04:40 PM

Topics:  

  • Amruta Fadnavis
  • maharashtra news
  • Trending News

संबंधित बातम्या

‘शाहरुख-सलमान चालतात, मग मुस्लिम का नाही?’ आयोगाचा नितेश राणेंना सवाल,दांडियात मुस्लिमांना प्रवेश नाकारण्यावरून नवा वाद
1

‘शाहरुख-सलमान चालतात, मग मुस्लिम का नाही?’ आयोगाचा नितेश राणेंना सवाल,दांडियात मुस्लिमांना प्रवेश नाकारण्यावरून नवा वाद

Jalgaon News: बैलपोळ्याच्या उत्साहाने डॉ. उल्हास पाटील कृषि परिसर दुमदुमला!
2

Jalgaon News: बैलपोळ्याच्या उत्साहाने डॉ. उल्हास पाटील कृषि परिसर दुमदुमला!

Solapur News :१,४८३ कोटींच्या जलआराखड्याला ब्रेक; ८५० कोटींची योजना १४८३ कोटींवर कशी, मुख्य सचिवांचा सवाल
3

Solapur News :१,४८३ कोटींच्या जलआराखड्याला ब्रेक; ८५० कोटींची योजना १४८३ कोटींवर कशी, मुख्य सचिवांचा सवाल

Mumbai : मूर्धा गावात महापुरुषांची छायाचित्रे कचऱ्यात, मोदींसह राष्ट्रनायकांची चित्रे आढळल्याने खळबळ
4

Mumbai : मूर्धा गावात महापुरुषांची छायाचित्रे कचऱ्यात, मोदींसह राष्ट्रनायकांची चित्रे आढळल्याने खळबळ

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.