Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 24 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Asian Para Games 2026 |
  • India Vs New Zealand |
  • tiger shroff |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Jalgaon News: पाणीबाणीवर ‘ऑडिट’चा बडगा! सिंचन विभागाची ३,८८५ कामं तपासणार; दुष्काळाशी दोन हात करण्यासाठी ZP सज्ज!

Jalgaon News: जळगाव जिल्ह्यात यंदा पावसाने ओढ दिल्याने दुष्काळ आणि पाणीटंचाईचे संकट गंभीर झाले आहे. या पार्श्वभूमीवर जिल्हा परिषद प्रशासनाने सिंचन व्यवस्था सक्षम करण्यासाठी आतापर्यंत झालेल्या ३ हजार ८८५ सिंचन कामांचे प्रत्यक्ष फिजिकल ऑडिट करण्याचा निर्णय घेतला आहे.

  • By Riddhi Vanne
Updated On: Oct 24, 2026 | 05:24 PM
Jalgaon News: ( फोटो सौजन्य-सोशलमीडिया)

Jalgaon News: ( फोटो सौजन्य-सोशलमीडिया)

Follow Us
Follow Us:
  • जळगावातील ३,८८५ सिंचन कामांचे फिजिकल ऑडिट होणार.
  • दुरुस्ती आणि सुधारणांसाठी डीपीआर तयार होणार.
  • दुष्काळ निवारणासाठी जिल्हा परिषद मिशन मोडवर.

 

जळगाव (वा.) जिल्ह्यात यंदा अलनिनोच्या प्रभावामुळे पावसाने दांडी मारल्याने शेती आणि सिंचनाचा प्रश्न गंभीर झाला आहे. दुष्काळाच्या अनुषंगाने पाण्याची उपलब्धता वाढविण्यासह सिंचन व्यवस्था सक्षम करण्यासाठी जिल्हा परिषद प्रशासन सरसावले आहे. जिल्ह्यात आतापर्यंत झालेल्या ३ हजार ८८५ कामांचे फिजिकल ऑडिट करण्यात येणार असून, त्यातून आवश्यक असलेल्या दुरुस्त्या आणि सुधारणांचा सविस्तर प्रकल्प अहवाल (डीपीआर) तयार केला जाणार आहे. Jalgaon News:

हा अहवाल मंजुरीसाठी जिल्हा नियोजन मंडळाकडे पाठविण्यात येणार असल्याची माहिती जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी करिश्मा नायर यांनी दिली. दुष्काळ निवारणासाठी सिंचनाची कामे गतीने पूर्ण करण्याचे नियोजन असून, ही कामे मिशन मोडवर राबविण्यात येत असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. यंदा पावसाने ओढ दिल्याने शासनाने जिल्ह्यातील सर्वच तालुक्यात दुष्काळ जाहीर केला आहे. जुन्या कामांचे ऑडिट करून सुधारणांवर भरदुष्काळाचा सामना करण्यासाठी केवळ नवीन कामे हाती घेण्याऐवजी यापूर्वी झालेल्या कामांचा प्रत्यक्ष उपयोग किती होत आहे, याची तपासणी करण्यावर जिल्हा परिषद प्रशासनाने भर दिला आहे. यासाठी जिल्ह्यातील ३ हजार ८८५ कामांचे फिजिकल ऑडिट केले जाणार आहे.

मिशन सिंचनसाठी योजना…

फिजिकल ऑडिटमधून नेमक्या किती कामांना दुरुस्तीची आवश्यकता आहे आणि त्यासाठी किती निधी लागणार आहे, हे डीपीआर तयार झाल्यानंतर स्पष्ट होणार आहे. त्यामुळे या कामांच्या तपासणीपासून ते मजुरी प्रक्रिया किती वेगाने पूर्ण होते, यावर उपाययोजनांची परिणामकारकता अवलंबून राहणार आहे.

Jalgaon News: 13 शिक्षकांच्या पदस्थापनेत नेमकं काय घडलं? सामान्य प्रशासन विभागाला डावलल्याचा आरोप

डीपीआर सादर होणार त्यानंतर मंजुरी होईल…

या तपासणीतून समोर येणाऱ्या आवश्यक कामांचा सविस्तर डीपीआर तयार केला जाणार आहे. त्यानंतर हा प्रस्ताव जिल्हा नियोजन मंडळाकडे मंजुरीसाठी पाठविण्यात येईल. मंजुरी मिळाल्यानंतर संबंधित कामांच्या अंमलबजावणीचा मार्ग मोकळा होण्याची अपेक्षा आहे. त्यामुळे आधीच झालेल्या कामांचा अधिक प्रभावी वापर करण्यासह सिंचन व्यवस्थेतील त्रुटी दूर करण्यावर भर दिला जाणार आहे.

करिश्मा नायर, सीईओ, जि. प जळगाव

जिल्ह्यात यावर्षी दुष्काळाचे सावट आहे. ८८ पाणीटंचाईचा सामना काही तालुक्याना मोठ्या प्रमाणात करावा लागणार आहे. त्यामुळे सिंचनाची कामे मिशन मोडवर केली जाणार आहे. आता पर्यंत झालेल्या सिंचनाच्या कामांचे ऑडीट करून डीपीआर जिल्हाधिकारीकडे सादर केला जाणार आहे.

Jalgaon Gold Rate | जळगावात सोन्याच्या दरात ५०० रुपयांची घसरण; दसऱ्याच्या मुहूर्तावर खरेदीसाठी ग्राहकांची गर्दी

सिंचनांना गती मिळणार

यंदाच्या पावसातील खंडामुळे शेती समोरील संकट अधिक गडद झाले आहे. अशा परिस्थितीत उपलब्ध पाण्याचा योग्य वापर, सिंचन सुविधांमध्ये सुधारणा आणि पाणी साठवणुकीशी संबंधित कामांना गती देणे महत्वाचे ठरणार आहे. याच पार्श्वभूमीवर जिल्हा परिषद प्रशासनाने सिंचनाची कामे वेगाने पूर्ण करण्याचे नियोजन केले आहे. ही कामे मिशन मोडवर राबविली जात असल्याचे मुख्य कार्यकारी अधिकारी करिश्मा नायर यांनी सांगितले. दुष्काळ निवारणासाठी आवश्यक असलेल्या कामांचे नियोजन, प्रत्यक्ष स्थिती तपासणे आणि सुधारणांसाठी निधी उपलब्ध करून घेण्याच्या प्रक्रियेला यामुळे महत्त्व प्राप्त झाले आहे.

💡

Frequently Asked Questions

  • Que: जळगाव जिल्ह्यात किती सिंचन कामांचे ऑडिट होणार आहे?

    Ans: जिल्ह्यात आतापर्यंत झालेल्या ३ हजार ८८५ सिंचन कामांचे फिजिकल ऑडिट करण्यात येणार आहे.

  • Que: सिंचन कामांचे फिजिकल ऑडिट का केले जाणार आहे?

    Ans: जुन्या कामांचा प्रत्यक्ष उपयोग किती होत आहे, तसेच कोणत्या कामांना दुरुस्ती आणि सुधारणांची गरज आहे, हे तपासण्यासाठी ऑडिट केले जाणार आहे.

  • Que: जळगाव जिल्ह्यात सिंचनाची कामे कोणत्या पद्धतीने केली जाणार आहेत?

    Ans: दुष्काळ निवारणासाठी सिंचनाची कामे मिशन मोडवर वेगाने पूर्ण करण्याचे नियोजन आहे.

Web Title: Jalgaon drought relief audit 3885 irrigation works rv

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 24, 2026 | 05:24 PM

Topics:  

  • Jalgaon News
  • maharashtra news
  • Marathi News

संबंधित बातम्या

Breaking News: ये दोस्ती हम नही तोडेंगे ;रशियाचा पहिला डिझेलचा टँकर अमेरिकेच्या दिशेने रवाना
1

Breaking News: ये दोस्ती हम नही तोडेंगे ;रशियाचा पहिला डिझेलचा टँकर अमेरिकेच्या दिशेने रवाना

Mayuri Deshmukh: काळ्या बॅकलेस ड्रेसमध्ये मयुरी देशमुखचा ग्लॅमरस अंदाज! सौंदर्य पाहून चाहतेही घायाळ
2

Mayuri Deshmukh: काळ्या बॅकलेस ड्रेसमध्ये मयुरी देशमुखचा ग्लॅमरस अंदाज! सौंदर्य पाहून चाहतेही घायाळ

Crispy Thin Poha Chivda Recipe: चिवडा होणार एकदम कुरकुरीत! ना वातड, ना मऊ; पातळ पोह्यांचा चिवडा बनवण्याची सोपी ‘ही’ ट्रिक!
3

Crispy Thin Poha Chivda Recipe: चिवडा होणार एकदम कुरकुरीत! ना वातड, ना मऊ; पातळ पोह्यांचा चिवडा बनवण्याची सोपी ‘ही’ ट्रिक!

Upendra Limaye to Host Crime Patrol Marathi: गुन्ह्यांचा थरार मराठीत! उपेंद्र लिमये होणार ‘क्राइम पेट्रोल’चे होस्ट
4

Upendra Limaye to Host Crime Patrol Marathi: गुन्ह्यांचा थरार मराठीत! उपेंद्र लिमये होणार ‘क्राइम पेट्रोल’चे होस्ट

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.