Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

छगन भुजबळांनी मंत्रिपदाची शपथ घेताच अंजली दमानिया आक्रमक; लवकरच घेणार ‘हा’ मोठा निर्णय

छगन भुजबळ, एकनाथ खडसे, धनंजय मुंडे या सर्वांविरुद्ध जसे मी लढले, यामुळे याच्यातून आम्हाला हे संदेश देत असेल तुम्ही लढून काहीच फरक पडणार नाही. तुम्ही लढा, काही करा, आम्हाला काही फरक पडणार नाही.

  • By कृपादान आवळे
Updated On: May 20, 2025 | 11:39 AM
Maharashtra Politics : छगन भुजबळांनी मंत्रिपदाची शपथ घेताच अंजली दमानिया आक्रमक

Maharashtra Politics : छगन भुजबळांनी मंत्रिपदाची शपथ घेताच अंजली दमानिया आक्रमक

Follow Us
Close
Follow Us:

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांनी अखेर मंत्रिपदाची शपथ घेतली आहे. राज्यामध्ये दुसऱ्यांदा सरकार स्थापन झाल्यानंतर छगन भुजबळ यांना मंत्रिपद मिळाले नव्हते. मंत्रिमंडळामध्ये संधी न मिळाल्यामुळे छगन भुजबळ हे नाराज होते. मात्र, अखेर त्यांना मंत्रिपद देण्यात आले आहे. राजभवनामध्ये छगन भुजबळ यांचा शपथविधी सोहळा पार पडला आहे. याचवरून आता सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया आक्रमक झाल्या आहेत.

छगन भुजबळ यांना मंत्रिपद मिळताच अंजली दमानिया यांनी संतप्त प्रतिक्रिया दिली. त्यांनी म्हटले की, ‘राजकारणात यांना काय नाईलाज आहे, यांना ज्यामुळे चांगली माणसे मिळत नाही. एक भ्रष्टाचारी मंत्री गेल्यानंतर परत दुसरा भ्रष्टाचारी मंत्री आणण्याची काय गरज आहे हे आम्हाला कळत नाही. अशा भ्रष्टाचारी लोकांना आणून लोकांच्या डोक्यावर थोपवलं जातंय. याच्यातून आमच्यासारख्या लोकांना एक संदेश आहे, ‘तुम्ही लढून काहीच फरक पडणार नाही’.

हेदेखील वाचा : मंत्री छगन भुजबळ यांचा राजभवनामध्ये शपथविधी सोहळा पार; म्हणाले, “ज्याचा शेवट गोड ते सर्वच…”

दरम्यान, छगन भुजबळ, एकनाथ खडसे, धनंजय मुंडे या सर्वांविरुद्ध जसे मी लढले, यामुळे याच्यातून आम्हाला हे संदेश देत असेल तुम्ही लढून काहीच फरक पडणार नाही. तुम्ही लढा, काही करा, आम्हाला काही फरक पडणार नाही. आम्हाला जे करायचे ते आम्ही करत राहणार, हा संदेश त्यांच्याकडून आम्हाला देताना दिसत आहे. त्यामुळे मी संध्याकाळपर्यंत ठरवणार आहे की, महाराष्ट्राच्या भ्रष्टाचारविरोधात लढायचे की नाही, असेही दमानिया यांनी म्हटले आहे.

ज्याचा शेवट गोड ते सर्वच गोड

छगन भुजबळ यांनी शपथविधी सोहळा झाल्यानंतर माध्यमांशी संवाद साधला. यावेळी भुजबळ यांनी आनंद आणि समाधान व्यक्त केले आहे. भुजबळ म्हणाले की, ‘ज्याचा शेवट गोड ते सर्वच गोड आहे, अशी प्रतिक्रिया भुजबळ यांनी त्यांच्या मंत्रिपदाबाबत दिली आहे. त्याचबरोबर माध्यमांकडून भुजबळ यांना खात्याबाबत प्रश्न विचारण्यात आला. याबाबत मंत्री भुजबळ म्हणाले की, ‘मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जे खाते देतील ते मान्य असेल’.

Web Title: Anjali damania becomes aggressive as soon as chhagan bhujbal takes oath as a minister

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 20, 2025 | 11:39 AM

Topics:  

  • anjali damania
  • Chhagan Bhujbal
  • Maharashtra Politics

संबंधित बातम्या

“भुजबळ तेल लावलेले पैलवान तर गिरीश महाजन त्यांच्यासमोर बच्चे..; कुंभमेळ्याच्या श्रेयवादावरुन रंगलं राजकारण
1

“भुजबळ तेल लावलेले पैलवान तर गिरीश महाजन त्यांच्यासमोर बच्चे..; कुंभमेळ्याच्या श्रेयवादावरुन रंगलं राजकारण

Maharashtra Politics: ‘बेस्ट’मध्ये ठाकरे बंधूंचा दारुण पराभव; फडणवीसांनी एका वाक्यात संपवला विषय, म्हणाले…
2

Maharashtra Politics: ‘बेस्ट’मध्ये ठाकरे बंधूंचा दारुण पराभव; फडणवीसांनी एका वाक्यात संपवला विषय, म्हणाले…

कोल्हापूरात राजकीय वातावरण रंगलं! कॉंग्रेसला झटका देत राहुल पाटलांचा महायुतीमध्ये प्रवेश निश्चित
3

कोल्हापूरात राजकीय वातावरण रंगलं! कॉंग्रेसला झटका देत राहुल पाटलांचा महायुतीमध्ये प्रवेश निश्चित

Maharashtra Politics: ‘बेस्ट’मध्ये पराभव अन् इकडे उद्धव ठाकरेंना मोठा धक्का, ‘या’ नेत्यांनी सोडली साथ
4

Maharashtra Politics: ‘बेस्ट’मध्ये पराभव अन् इकडे उद्धव ठाकरेंना मोठा धक्का, ‘या’ नेत्यांनी सोडली साथ

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.