Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • raj thackeray |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • crime news |
  • devendra fadnavis
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

तामिळनाडूच्या राजकारणात नव्या पक्षाची एंट्री; भाजपसह डीएमके, अण्णा द्रमुक पक्षाला बसणार धक्का?

तमिळनाडूमध्ये एका नव्या प्रकारच्या राजकारणाची सुरुवात करण्यासाठी त्यांनी अत्यंत सन्मानपूर्वक पद्धतीने भाजप सोडली आहे. यादरम्यान त्यांनी एक मोठा खुलासा करताना सांगितले की, ते गेल्या वर्षीच भाजप सोडणार होते, परंतु काही कारणांमुळे त्यांना ते शक्य झाले नाही. 

  • By कृपादान आवळे
Updated On: Jun 06, 2026 | 01:50 PM
तामिळनाडूच्या राजकारणात नव्या पक्षाची एंट्री; भाजपसह डीएमके, अण्णा द्रमुक पक्षाला बसणार धक्का?

तामिळनाडूच्या राजकारणात नव्या पक्षाची एंट्री; भाजपसह डीएमके, अण्णा द्रमुक पक्षाला बसणार धक्का?

Follow Us
Follow Us:

चेन्नई : भाजपचे माजी प्रदेशाध्यक्ष के. अण्णामलाई यांनी ‘वी द लीडर्स’ या नव्या राजकीय पक्षाची स्थापना करण्याची घोषणा केली आहे. हा नवीन पक्ष आगामी तमिळनाडू विधानसभा निवडणुकीत पूर्ण ताकदीनिशी मैदानात उतरणार आहे.

सुमारे सहा वर्षे भाजपसोबत जोडलेले राहिलेल्या अण्णामलाई यांनी सोशल मीडियाद्वारे माहिती दिली की, तमिळनाडूमध्ये एका नव्या प्रकारच्या राजकारणाची सुरुवात करण्यासाठी त्यांनी अत्यंत सन्मानपूर्वक पद्धतीने भाजप सोडली आहे. यादरम्यान त्यांनी एक मोठा खुलासा करताना सांगितले की, ते गेल्या वर्षीच भाजप सोडणार होते, परंतु काही कारणांमुळे त्यांना ते शक्य झाले नाही.

भाजप प्रदेश उपाध्यक्षांसह १५ जणांचे राजीनामे

तामिळनाडू भाजपचे राज्य उपाध्यक्ष कारू नागराजन, राज्य सचिव सुमथी व्यंकटेश आणि किमान १४ अन्य पक्षाच्या अधिकाऱ्यांनी पक्षाचे राजीनामे दिले आहेत. अण्णामलाई यांनी औपचारिकपणे भाजपचे प्राथमिक सदस्यत्व सोडल्यानंतर आणि तामिळनाडूसाठी त्यांची दृष्टी पक्षाच्या नेतृत्वाशी जुळलेली नाही, असे घोषित करून नवीन राजकीय चळवळ सुरू केल्याची घोषणा केल्यानंतर काही तासांनी हे राजीनामे आले.

मोठी बातमी ! पक्षाचा आदेश मानून मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिलेल्या सिद्धरामय्या यांना मिळाली ‘ही’ मोठी जबाबदारी

सोशल मीडियावर ‘बायो’ बदलला

अण्णामलाई यांनी त्यांच्या एक्स प्रोफाइलवरून पाहायला मिळाली. त्यांनी बायोमध्ये ‘चांगल्या राजकारणाच्या शोधात असलेला एक सामान्य माणूस !’ असे लिहिले आहे.

तामिळनाडूत अनेक घडामोडी 

दुसरीकडे, तामिळनाडूत झालेल्या विधानसभा निवडणुकीनंतर अनेक महत्त्वाच्या घडामोडी घडत आहेत. तामिळनाडू भाजपचे माजी प्रदेशाध्यक्ष के. अण्णामलाई यांनी राजीनामा दिला होता. आता हा राजीनामा भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नबीन यांनी मंजूर केला आहे. अण्णामलाई यांना तामिळनाडूच्या राजकारणात स्वतंत्रपणे काम करण्याची इच्छा आहे. त्यामुळे त्यांनी राजीनामा दिल्याचे सांगण्यात आले आहे.

Karnataka Politics : कर्नाटकचे नवे मुख्यमंत्री शिवकुमार यांचा मार्ग खडतरच; ‘या’ आव्हानांना द्यावे लागणार तोंड

Web Title: Annamalai launches a new party we the leaders

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 06, 2026 | 01:50 PM

Topics:  

  • Annamalai

संबंधित बातम्या

तामिळनाडूच्या राजकारणात मोठ्या घडामोड्या; नितीन नबीन यांनी मंजूर केला अण्णामलाई यांचा राजीनामा
1

तामिळनाडूच्या राजकारणात मोठ्या घडामोड्या; नितीन नबीन यांनी मंजूर केला अण्णामलाई यांचा राजीनामा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.