Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • Marathi News |
  • Gold Rate |
  • IND vs NZ |
  • Women's Premier League 2026
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

कोल्हापूर जिल्हा परिषदेसाठी भाजपकडून 41 तर पंचायत समितीसाठी 72 उमेदवार

भारतीय जनता पक्षाच्या वतीने जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांसाठी उमेदवारी निश्‍चित करून अर्ज दाखल करण्यात आले. जिल्हा परिषदेसाठी भाजपने ४१ जणांना उमेदवारी दिली आहे.

  • By कृपादान आवळे
Updated On: Jan 22, 2026 | 11:37 AM
कोल्हापूर जिल्हा परिषदेसाठी भाजपकडून 41 तर पंचायत समितीसाठी 72 उमेदवार

कोल्हापूर जिल्हा परिषदेसाठी भाजपकडून 41 तर पंचायत समितीसाठी 72 उमेदवार

Follow Us
Close
Follow Us:

कोल्हापूर : जिल्हा परिषदेसाठी भाजपकडून 41 जणांना उमेदवारी देण्यात आली आहे. तर 72 ठिकाणी भाजपच्या वतीने पंचायत समितीची निवडणूक लढवली जाणार आहे. काही तालुक्यात स्वतंत्र तर काही तालुक्यात युती म्हणून किंवा मैत्रीपूर्ण लढत होणार असल्याची माहिती सध्या दिली जात आहे.

भारतीय जनता पक्षाच्या वतीने जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांसाठी उमेदवारी निश्‍चित करून अर्ज दाखल करण्यात आले. जिल्हा परिषदेसाठी भाजपने ४१ जणांना उमेदवारी दिली आहे. तर ७२ ठिकाणी भाजपच्या वतीने पंचायत समितीची निवडणूक लढवली जाणार आहे. नगरपालिका, नगरपंचायत आणि महानगरपालिका निवडणुकीतील विजयाची पुनरावृत्ती, आगामी जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीत होईल, असा विश्‍वास खासदार धनंजय महाडिक यांच्यासह भाजपच्या पदाधिकार्‍यांनी व्यक्त केला आहे.

हेदेखील वाचा : West Bengal Politics: “दीदींना पश्चिम बंगालचं ‘पश्चिम बांगलादेश’ करायचंय…”, मिथुन चक्रवर्तींचा ममता बॅनर्जींवर घणाघात

करवीर तालुक्यातील दक्षिण विभागात आणि राधानगरी तालुक्यात भाजप स्वतंत्र लढणार आहेत. याशिवाय गडहिंग्लज आणि चंदगड तालुक्यातही भाजप स्वतंत्रपणे जिल्हा परिषद-पंचायत समिती निवडणुकीला सामोरे जात आहे. गगनबावडा तालुक्यात भाजप आणि शिवसेना यांच्यात युती झाली आहे. पन्हाळा तालुक्यात भाजप आणि शिवसेना यांच्यात युती असून, जनसुराज्य शक्ती पक्षाशी मैत्रीपूर्ण लढत होईल. तर शाहूवाडी तालुक्यात भाजप आणि जनसुराज्य शक्ती यांच्यात मैत्रीपूर्ण लढत असणार आहे.

शिरोळमध्ये भाजप स्वतंत्रपणे लढणार

हातकणंगले तालुक्यात भाजप-शिवसेना युती आणि जनसुराज्य शक्ती पक्षाचे उमेदवार मैत्रीपूर्ण लढत करतील. शिरोळमध्ये भाजप स्वतंत्रपणे लढणार असून, कागल आणि करवीर तालुक्यात भाजप आणि राष्ट्रवादी यांची आघाडी एकत्र असेल. तर भुदरगडमध्ये भाजप आणि शिवसेना एकत्र निवडणूक लढवतील. याशिवाय आजरा आणि चंदगड या दोन्ही तालुक्यात भाजप जिल्हा परिषद आणि पंचायत समितीची निवडणूक स्वतंत्रपणे लढवणार आहे.

चंद्रकांत पाटलांच्या मार्गदर्शनात उमेदवारी निश्चित

चंद्रकांत पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली, उमेदवारी निश्चित करण्यात आली आहे. खासदार धनंजय महाडिक, माजी आमदार सुरेशराव हाळवणकर, आमदार अमल महाडिक, शिवाजी पाटील, राहुल आवाडे, गोकुळच्या संचालिका शौमिका महाडिक, भाजप जिल्हाध्यक्ष नाथाजी पाटील, राजवर्धन नाईक-निंबाळकर आदी उपस्थित होते.

हेदेखील वाचा : मोठी बातमी ! महापौरपदाची आरक्षण सोडत आज; राज्यातील राजकीय पक्षांच्या हालचालींना वेग

Web Title: Bjp contest 41 seats in kolhapur zilla parishad election

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 22, 2026 | 11:37 AM

Topics:  

  • Maharashtra Politics
  • political news

संबंधित बातम्या

मावळात जिल्हा परिषद–पंचायत समिती निवडणुकीची रणधुमाळी; 79 उमेदवारांचे अर्ज दाखल
1

मावळात जिल्हा परिषद–पंचायत समिती निवडणुकीची रणधुमाळी; 79 उमेदवारांचे अर्ज दाखल

मोठी बातमी ! इलेक्शन ड्युटीला दांडी पडणार महागात; तब्बल 200 जणांची नोकरी संकटात
2

मोठी बातमी ! इलेक्शन ड्युटीला दांडी पडणार महागात; तब्बल 200 जणांची नोकरी संकटात

मोठी बातमी ! महापौरपदाची आरक्षण सोडत आज; राज्यातील राजकीय पक्षांच्या हालचालींना वेग
3

मोठी बातमी ! महापौरपदाची आरक्षण सोडत आज; राज्यातील राजकीय पक्षांच्या हालचालींना वेग

Maharashtra Politics: घटस्फोटानंतर पुन्हा थाटणार संसार? सत्तेसाठी ठाकरे-भाजप एकत्र येणार? वाचा सविस्तर…
4

Maharashtra Politics: घटस्फोटानंतर पुन्हा थाटणार संसार? सत्तेसाठी ठाकरे-भाजप एकत्र येणार? वाचा सविस्तर…

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.