Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • raj thackeray |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • crime news |
  • devendra fadnavis
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Ajit Pawar Plane Crash: मोठी अपडेट! VSR कंपनीचा मालक आर.के. सिंग चौकशीसाठी पुण्यातील CID कार्यालयात दाखल

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान प्रवासादरम्यान घडलेल्या घटनेवरून आमदार रोहित पवार यांनी 'व्हीएसआर' (VSR) कंपनी आणि केंद्रीय नागरी उड्डाणमंत्री राममोहन नायडू यांच्यावर गंभीर आरोप केले

  • By anuradha sagar
Updated On: Mar 05, 2026 | 01:35 PM
Ajit Pawar Plane crash

Ajit Pawar Plane crash

Follow Us
Follow Us:
  • VSR विमान कंपनीचे मालक आर.के. सिंग पुण्यात सीआयडी (CID) कार्यालयात चौकशीसाठी हजर
  • रोहित पवार यांनी या प्रकरणात नागरी उड्डाण संचालनालय (DGCA) आणि विमान कंपनीच्या कारभारावर प्रश्नचिन्ह
  • घातपाताचा संशय व्यक्त करत केंद्रीय नागरी उड्डाणमंत्री राममोहन नायडू यांच्यावरही गंभीर आरोप
Ajit Pawar Plane crash: राज्याच्या राजकीय वर्तुळातून एक महत्त्वाची अपडेट समोर आली आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या दुर्घटनाग्रस्त VSR विमान कंपनीचा मालक आर.के. सिंग पुण्यातील सीआयडीच्या कार्यालयात चौकशीसाठी दाखल झाले आहेत. अजित पवार यांच्या विमान अपघाताच्या संशय आणि आरोप प्रत्यारोपांमुळे संशयाची सुई विमान कंपनीकडे वळाली आहे. त्यातच आमदार रोहित पवार हेदेखील सातत्याने पत्रकार परिषद घेत विमान कंपनी आणि नागरी उड्डाण संचलनालय (डीजीसीए) यांच्या कारभारासंदर्भात प्रश्न उपस्थित करत आहेत. त्यामुळे राज्य सरकारवरील दबावही वाढत चालला होता. अखेर आज सीआयडीने आर.के. सिंग चौकशीसाठी दाखल झाले आहेत.

Ajit Pawar Plane Crash: २० आमदारांची ‘देवगिरी’वर सुनेत्रा पवारांशी खलबतं; राष्ट्रवादीत घडामोडींना वेग

अजित पवार यांच्या अपघातासंदर्भात सातत्याने पत्रकार परिषदा घेऊन रोहित पवार (Rohit Pawar) यांनी विमान कंपनी आणि DGCA काहीतरी लपवत अस्याचा आरोप करत आहेत. महत्त्वाची बाब म्हणजे, अजित पवार यांच्या गटातील आमदारांकडूनही रोहित पवारांच्या आरोपांची पाठराखण केली जात आहे. त्यामुळे सरकारवरील दबावही सातत्याने वाढत चालला होता. अजित पवार यांच्या विमान अपघाती मृत्यूनंतर VSR विमान कंपनीचा मालक आर.के. सिंग यांनी आपल्या कंपनीच्या विमानात कोणताही तांत्रिक बिघाड झाला असल्याचा दावा फेटाळून लावला. इतकेच नव्हे तर अपघातासंदर्भात कोणतेही भाष्य करण्यासही नकार दिला. त्यामुळे संशय दिवसेंदिवस बळावत चालला होता. पण राष्ट्रवादी आणि अजित पवार यांच्या समर्थकांकडून दबाव वाढत चालल्याने सीआयडीने आर.के. सिंग यांना चौकशीसाठी दाखल झाले. या चौकशीत रोहित पवार यांनी केलेल्या आरोपांच्या दृष्टीने त्यांना प्रश्न विचारले जाण्याची शक्यता आहे. आर.के. सिंग या चौकशीत काय उत्तरे देतात, याकडेही सर्वांचे लक्ष लागले आहे. (Maharashtra Politics News)

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान प्रवासादरम्यान घडलेल्या घटनेवरून आमदार रोहित पवार यांनी ‘व्हीएसआर’ (VSR) कंपनी आणि केंद्रीय नागरी उड्डाणमंत्री राममोहन नायडू यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. या प्रकरणातील संशयास्पद बाबींकडे लक्ष वेधत रोहित पवार यांनी चौकशीची मागणी केली होती, ज्याचा तपास आता सीआयडीमार्फत (CID) केला जात आहे.

Ajit Pawar Plane crash: अजित पवार यांच्या जिवाला धोका होता, ते सावध झाले होते- रोहित पवारांचा गौप्यस्फोट

रोहित पवार यांच्या दाव्यानुसार, विमानाचा वैमानिक ऐनवेळी बदलण्यात आला होता आणि विमानात गरजेपेक्षा जास्त इंधनाचा साठा करण्यात आला होता. वैमानिक सुमित कपूर याने जाणीवपूर्वक विमान जमिनीवर आदळून स्फोट घडवण्याचा प्रयत्न केल्याचा खळबळजनक आरोपही त्यांनी केला आहे. या संपूर्ण कटात विमान कंपनी आणि त्यांना पाठीशी घालणाऱ्या यंत्रणांची भूमिका संशयास्पद असल्याचे त्यांनी म्हटले आहे. या पार्श्वभूमीवर, आज सीआयडीच्या अधिकाऱ्यांसमोर होणारी आर.के. सिंग यांची साक्ष अत्यंत महत्त्वाची मानली जात आहे.

 

Web Title: Ajit pawar plane crash vsr aviation owner arrives at pune cid office for questioning

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 05, 2026 | 01:20 PM

Topics:  

  • ajit pawar plane crash
  • Maharashtra Politics
  • rohit pawar

संबंधित बातम्या

ॲड. मिलिंद थोबडे यांचा ‘हॅट्ट्रिक’ विजय! बार कौन्सिल ऑफ महाराष्ट्र अँड गोवा निवडणुकीत सोलापूरचा डंका
1

ॲड. मिलिंद थोबडे यांचा ‘हॅट्ट्रिक’ विजय! बार कौन्सिल ऑफ महाराष्ट्र अँड गोवा निवडणुकीत सोलापूरचा डंका

कर्जवसुली नको, कर्जमाफी हवी! शेतकरी कर्जमाफीसाठी रोहित पवार आक्रमक; १२ जूनपासून पंढरपुरात बेमुदत अन्नत्याग आंदोलन
2

कर्जवसुली नको, कर्जमाफी हवी! शेतकरी कर्जमाफीसाठी रोहित पवार आक्रमक; १२ जूनपासून पंढरपुरात बेमुदत अन्नत्याग आंदोलन

Chhagan Bhujbal Rajyasabha: छगन भुजबळ राज्यसभेवर जाणार! सुनेत्रा पवारांच्या जागेवर महायुतीत एकमत; नवनीत राणांचा पत्ता कट?
3

Chhagan Bhujbal Rajyasabha: छगन भुजबळ राज्यसभेवर जाणार! सुनेत्रा पवारांच्या जागेवर महायुतीत एकमत; नवनीत राणांचा पत्ता कट?

Maharashtra Breaking News Updates Today: कॉकरोच जनता पार्टीचे आंदोलन; काय आहे जंतर मंतरचा माहोल
4

Maharashtra Breaking News Updates Today: कॉकरोच जनता पार्टीचे आंदोलन; काय आहे जंतर मंतरचा माहोल

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.