Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 24 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

High Court on DJ-Loudspeaker: सण-उत्सवांत डीजे- लाऊडस्पीकर वाजवायचाय? आधी ‘ही’ बातमी वाचाच, नाहीतर…

उच्च न्यायालयाने दिलेल्या निर्देशानुसार, लाऊडस्पीकर वापरण्याची परवनही देतानाच प्रशासनाकडून आवाजाच्या मर्यादा लागू केल्या जातील. प्रशासनाच्या अटी-शर्तींनुसारच लाऊडस्पीकर वाजवण्याची परवनगी मिळेल. प्रत्येक आयोजकाला या अटीशर्तींचे पालन करणे बंधनकारक असणार आहे.

  • By anuradha sagar
Updated On: Sep 24, 2026 | 01:30 PM
Bombay High Court, Loudspeaker, Noise Pollution, DJ Permission,

Bombay High Court, Loudspeaker, Noise Pollution, DJ Permission,

Follow Us
Follow Us:
  • मुंबई उच्च न्यायालयाचा ध्वनीप्रदूषण रोखण्यासाठी लाऊडस्पीकर परवानगीबाबत मोठा निर्णय
  • सार्वजनिक मंडळांसाठी १ लाख रुपये अनामत रक्कम (Security Deposit) अनिवार्य
  • वैयक्तिक पातळीवर लाऊडस्पीकर/डीजे वापरणाऱ्यांकडून ५० हजार रुपये डिपॉझिट घेण्याचे निर्देश
High Court on Loudspeaker: राज्यातील सण उत्सव, सांस्कृतिक कार्यक्रम आणि सार्वजनिक सभा यांसारख्या कार्यक्रमांध्ये होणाऱ्या ध्वनीप्रदुषण टाळण्यासाठी मुंबई उच्च न्यायालयाने मोठा निर्णय घेतला आहे. कोणत्याही सांस्कृतिक कार्यक्रमांसाठी किंवा उत्सवांसाठी लाऊडस्पीकर वापण्याची परवानगी देताना संबंधित मंडळाकडून एक लाख रुपयांची ठेव जमा करून घ्यावी, असे निर्देश उच्च न्यायालयाने दिले आहेत. Bombay High Court On Loudspeaker Security Deposit Mandatory To Prevent Noise Pollution In Festivals

महत्त्वाची बाब म्हणजे, यात फक्त सार्वजनिक मंडळांचाच नव्हे तर, वैयक्तिक पातळीवर जर एखादी व्यक्ती लाऊडस्पीकर अथवा डिजे वापरण्याची परवानगी मागत असेल, तर संबंधित व्यक्तीकडूनही ५० हजार रुपयांचे डिपॉझिट (Security Deposit) म्हणून जमा करावे, असेही सांगण्यात आले आहे. उच्च न्यायालयाच्या या निर्णयामुळे विनाकारण किंवा नियमांचे उल्लंघन करून लाऊडस्पीकर वाजवणाऱ्यांना चांगलाच दणका मिळाला आहे.

CJP Press Conference :ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्यासाठी विरोधक आक्रमक; CJP ची दिल्लीत पत्रकार परिषद

उच्च न्यायालयाने दिलेल्या निर्देशानुसार, लाऊडस्पीकर वापरण्याची परवनही देतानाच प्रशासनाकडून आवाजाच्या मर्यादा लागू केल्या जातील. प्रशासनाच्या अटी-शर्तींनुसारच लाऊडस्पीकर वाजवण्याची परवनगी मिळेल. प्रत्येक आयोजकाला या अटीशर्तींचे पालन करणे बंधनकारक असणार आहे. जर एखाद्या मंडळाकडून अथवा आयोजकाकडून दिलेल्या आवाजाच्या मर्यादेचे उल्लंघन झाल्यास त्यांनी जमा केलेले डिपॉझिट जप्त केले जाईल. इतकेच नव्हे तर संबंधित आयोजकांवर ध्वनीप्रदूषण प्रतिबंधक कायद्यानुसार कायदेशीर कारवाई देखील केली जाईल, असेही कडक निर्देशही न्यायालयाकडून देण्यात आले आहेत

मुंबई उच्च न्यायालयाचे महत्त्वपूर्ण संकेत आणि सूचना

याशिवाय धार्मिक सण आणि उत्सवांच्या काळात मिरवणुकांदरम्यान लाऊडस्पीकरांच्या वापरावर आणि फटाके वाजवण्यावर, लेझर लाईटसंदर्भात आज मुंबई उच्च न्यायालयात महत्त्वाचे आदेश दिले जाणार आहेत. न्या. गिरीश कुलकर्णी आणि न्या. नीला गोखले यांच्या खंडपीठाखाली होणाऱ्या सुनावणीकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे. मंगळवारी (22 सप्टेंबर) सुनावणीत धार्मिक सण-उत्सव आणि मिरवणुकांदरम्यान सार्वजनिक ठिकाणी फटाके वाजवण्यावर बंदी घातली जावी, तसेच, लेझर लाईटच्या वापरासंदर्भातही कठोर निर्णय घेण्याचे संकेत उच्च न्यायालयाने दिले होते.

Gyanesh Kumar Election Commission Dispute: ज्ञानेश कुमारांचा कर्ताकरविता कोण? राज ठाकरेंनी तोफ डागली

पोलीस आणि प्रशासनासमोरील प्रमुख आव्हाने

विसर्जनाच्या अवघ्या पूर्वसंध्येला आदेश येत असल्याने लाखो भाविकांच्या गर्दीत ऐनवेळी हे नियम लागू करणे आव्हानात्मक ठरेल.

लेझर लाईट्स, ध्वनिक्षेपक आणि सिलेंडरचा वापर रोखण्यासाठी मिरवणूक मार्गावर सतत देखरेख ठेवावी लागेल.

नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई करताना उत्सव समिती आणि कार्यकर्त्यांशी होणारे वाद टाळून शांतता राखणे हे प्रशासनासाठी मोठे आव्हान असेल.

 

Web Title: Bombay high court loudspeaker rules security deposit noise pollution decision

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 24, 2026 | 01:30 PM

Topics:  

  • Bombay High Court

संबंधित बातम्या

Gunratna Sadavarte : लालबागचा राजा मंडळांविरुद्ध गुणरत्न सदावर्ते आक्रमक, हायकोर्टात दाखल करणार याचिका
1

Gunratna Sadavarte : लालबागचा राजा मंडळांविरुद्ध गुणरत्न सदावर्ते आक्रमक, हायकोर्टात दाखल करणार याचिका

Mumbai High Court : मुंबई उच्च न्यायालयाचे स्पष्ट आदेश! ध्वनी प्रदूषणावर नियंत्रण,काटेकोर करावे लागणार पालन
2

Mumbai High Court : मुंबई उच्च न्यायालयाचे स्पष्ट आदेश! ध्वनी प्रदूषणावर नियंत्रण,काटेकोर करावे लागणार पालन

Bombay HC : ‘सण कोणताही असो, नियम एकच!’ ध्वनीप्रदूषणावर हायकोर्टाची महत्त्वाची भूमिका
3

Bombay HC : ‘सण कोणताही असो, नियम एकच!’ ध्वनीप्रदूषणावर हायकोर्टाची महत्त्वाची भूमिका

High Court Big Decision : फ्लॅटधारकांसाठी हायकोर्टाचा ऐतिहासिक निर्णय! इमारतीसह संपूर्ण जमिनीवर सोसायट्यांचाच हक्क
4

High Court Big Decision : फ्लॅटधारकांसाठी हायकोर्टाचा ऐतिहासिक निर्णय! इमारतीसह संपूर्ण जमिनीवर सोसायट्यांचाच हक्क

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.