Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 7 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Big Breaking: पंतप्रधान नरेंद्र मोदींचा मोठा निर्णय; आता ‘हा’ नेता असणार देशाचा शिक्षण मंत्री

गेल्या काही दिवसांपासून शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी केली जात होती. देशभरात सीजेपीचे आंदोलने सुरू होते. त्याला यश आल्याचे दिसून येत आहे.

  • By तेजस भागवत
Updated On: Jul 25, 2026 | 09:31 PM
मंत्री प्रल्हाद जोशी

मंत्री प्रल्हाद जोशी

Follow Us
Follow Us:
  • धर्मेंद्र प्रधान यांनी दिला पदाचा राजीनामा 
  • प्रल्हाद जोशी असणार प्रभारी शिक्षणमंत्री 
  • पंतप्रधान नरेंद्र मोदींचा मोठा निर्णय 
Prahlad Joshi New Education Minister: सीजेपीने केलेल्या आंदोलनानंतर केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. नीट पेपर लीक प्रकरणात जंतरमंतरवर धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यासाठी आंदोलन सुरू होते. त्यानंतर केंद्र सरकारने म्हणजेच पंतप्रधान नरेंद्र मोदींनी भाजपचे वरिष्ठ नेते आणि केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशी यांना शिक्षण मंत्रीपदाची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. त्यामुळे आता प्रल्हाद जोशी देशाचे नवे शिक्षणमंत्री असणार आहेत.

गेल्या काही दिवसांपासून शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी केली जात होती. देशभरात सीजेपीचे आंदोलने सुरू होते. त्याला यश आल्याचे दिसून येत आहे. केंद्र सरकारने धर्मेंद्र प्रधान यांना शिक्षणमंत्री पदावरून हटवले आहे. राष्ट्रपती द्रौपदी मुरमू यांनी धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा मंजूर केल्याचे पाहायला मिळत आहे. आता पंतप्रधान मोदींनी प्रल्हाद जोशी यांच्याकडे हा कार्यभार सोपविण्यात आला आहे.

‘भाजप परिवार धर्मेंद्र प्रधानांच्या पाठीशी,’ धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यानंतर मुख्यमंत्री फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया

प्रल्हाद जोशी आता देशाचे नवे शिक्षणमंत्री असणार आहेत. त्यांच्याकडे या खात्याचा अतिरिक्त कार्यभार सोपविण्यात आला आहे. नवीन शिक्षणमंत्री जाहीर होईपर्यंत प्रल्हाद जोशी अतिरिक्त कार्यभार सांभाळणार आहेत. राष्ट्रपती मुरमू यांनी प्रल्हाद जोशी यांच्याकडे अतिरिक्त कार्यभार देण्यात आल्याचे आदेश काढले आहेत.  प्रल्हाद जोशी भाजपचे कर्नाटकचे खासदार आहेत. सध्या केंद्र सरकारमध्ये मंत्री म्हणून कार्यरत आहेत. आता त्यांच्याकडे शिक्षण खात्याचा देखील कार्यभार सोपविण्यात आला आहे.

प्रल्हाद जोशी हे भाजप पक्षाचे ज्येष्ठ नेते आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारमध्ये कॅबिनेट मंत्री आहेत. ते कर्नाटकच्या धारवाड लोकसभा मतदारसंघाचे खासदार आहेत. सध्या ते नरेंद्र मोदी सरकारमध्ये त्यांच्याकडे ग्राहक व्यवहार, वितरण मंत्री तसेच नवीन आणि नवीकरणीय ऊर्जा खात्याची जबाबदारी आहे. प्रल्हाद जोशी हे लहानपणापासूनच राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सक्रिय स्वयंसेवक राहिलेले आहेत.

Maharashtra Politics: देवेंद्र फडणवीस केंद्रात जाणार? प्रधानांचा राजीनामा अन् CM तातडीने दिल्लीला रवाना

प्रल्हाद जोशी हे सलग 5 वेळा खासदार म्हणून निवडून आले आहेत. 2103 ते 2016 मध्ये त्यांनी कर्नाटक भाजपचे प्रदेशाध्यक्ष म्हणून संघटनेची जबाबदारी सांभाळली होती. मोदी सरकारच्या दुसऱ्या कार्यकाळात देखील त्यांच्या महत्वाच्या खात्यांचा कार्यभार देण्यात आला होता. संसदीय कामकाजाचा मोठा अनुभव असल्याचे दिसून येते. कर्नाटकात पक्षवाढीसाठी त्यांचा मोठा वाटा मानला जातो.

Web Title: Central government pm narendra modi gets additional charge to pralhad joshi for education ministry

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 25, 2026 | 09:17 PM

Topics:  

  • CJP Protest
  • Dharmendra Pradhan
  • PM Narendra Modi

संबंधित बातम्या

CJP on PM Modi : धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यानंतर आता थेट मोदींना टार्गेट; ‘दिमागी नक्सल’ शब्दावर कॉकरोच जनता पार्टी आक्रमक
1

CJP on PM Modi : धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यानंतर आता थेट मोदींना टार्गेट; ‘दिमागी नक्सल’ शब्दावर कॉकरोच जनता पार्टी आक्रमक

Raj Thackeray on Modi Photo : ‘मोदींचा फोटो दुसऱ्या भिंतीवरती..,’ राज ठाकरेंचं मोठं वक्तव्य; आशिष शेलारांचा पलटवार
2

Raj Thackeray on Modi Photo : ‘मोदींचा फोटो दुसऱ्या भिंतीवरती..,’ राज ठाकरेंचं मोठं वक्तव्य; आशिष शेलारांचा पलटवार

GSLV-F17: भारताची अवकाशात गरुडझेप! इस्रोकडून ‘EOS-05’ भू-प्रतिबिंबन उपग्रहाचे यशस्वी प्रक्षेपण; पंतप्रधानांकडून कौतुक
3

GSLV-F17: भारताची अवकाशात गरुडझेप! इस्रोकडून ‘EOS-05’ भू-प्रतिबिंबन उपग्रहाचे यशस्वी प्रक्षेपण; पंतप्रधानांकडून कौतुक

PM Modi-Meloni: मेलोनी यांच्या नावे ऐतिहासिक विक्रम! इटलीतील सर्वाधिक काळ टिकलेले सरकार; पंतप्रधान मोदींची भावूक पोस्ट
4

PM Modi-Meloni: मेलोनी यांच्या नावे ऐतिहासिक विक्रम! इटलीतील सर्वाधिक काळ टिकलेले सरकार; पंतप्रधान मोदींची भावूक पोस्ट

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.