Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 11 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Maharashtra News: महाराष्ट्रावर मोठ्या संकाटाची चाहुल; केंद्राकडून ५० कोटींचा निधी वितरित

Maharashtra Drought Relief Fund: या प्रकल्पासाठी राज्य शासनाने डिसेंबर २०२५ मध्ये १७४.१० कोटी रुपयांच्या सर्वसमावेशक आराखड्याला प्रशासकीय मान्यता दिली होती. प्रत्येक जिल्ह्यातील २ तालुके अशा एकूण १० तालुक्यांतील १० गावांचा या विशेष दुष्काळ निवारण प्रकल्पात समावेश करण्यात आला आहे.

  • By anuradha sagar
Updated On: Sep 11, 2026 | 02:16 PM
Maharashtra Drought Relief Fund

Maharashtra Drought Relief Fund

Follow Us
Follow Us:
  • दुष्काळ निवारणासाठी केंद्र सरकारकडून महाराष्ट्राला ५० कोटींचा पहिला हप्ता वितरित.
  • प्राप्त निधी कृषी आयुक्तालय, पुणे यांच्यामार्फत खर्च करण्यास १० सप्टेंबर रोजी शासन निर्णय जारी.
  • राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाकडून अहिल्यानगर, नाशिक, धुळे, सातारा व लातूर या ५ जिल्ह्यांची निवड.
Maharashtra Drought Relief Fund: राज्याला दुष्काळाची चाहूल लागली असून दुष्काळ निवारणासाठी केंद्र सरकारने महाराष्ट्राला ५० कोटी रुपयांचा निधी वितरित केला आहे. राष्ट्रीय आपत्ती निवारण निधीअंतर्गत मिळालेला हा निधी कृषी आयुक्तालय, पुणे यांच्यामार्फत खर्च करण्यास राज्य शासनाने मंजुरी दिली आहे. याबाबतचा शासन निर्णय १० सप्टेंबर रोजी जारी करण्यात आला.

५ जिल्ह्यांतील १० तालुक्यांमध्ये प्रायोगिक प्रकल्प

राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाने दुष्काळ निवारण कार्यक्रमासाठी अहिल्यानगर, नाशिक, धुळे, सातारा आणि लातूर या पाच जिल्ह्यांची निवड केली आहे. प्रत्येक जिल्ह्यातील दोन तालुक्यांचा, अशा एकूण १० तालुक्यांतील १० गावांचा या प्रकल्पात समावेश करण्यात आला आहे.

Maratha Reservation: ‘सोनम वांगचूक यांच्यासारखं जरांगेंसोबत करू नका, हात लावला तर..,’ अभिजीत दीपकेंचा

या प्रकल्पासाठी राज्य शासनाने डिसेंबर २०२५ मध्ये १७४.१० कोटी रुपयांच्या आराखड्याला प्रशासकीय मान्यता दिली आहे. यामध्ये केंद्राचा हिस्सा १०० कोटी, राज्याचा हिस्सा ११ कोटी, तर ६३.१० कोटी रुपये विविध शासकीय योजनांच्या अभिसरणातून उपलब्ध होणार आहेत. केंद्राच्या १०० कोटी रुपयांच्या हिस्स्यापैकी पहिल्या टप्प्यात ५० कोटी रुपये मदत व पुनर्वसन, विभागाला मिळाले.

निधीच्या खर्चावर कठोर नियंत्रण

कृषी आयुक्तांची नियंत्रण अधिकारी म्हणून नियुक्ती.
सत्ययक संचालक, लेखा-१
यांची आहरण व संवितरण अधिकारी म्हणून नियुक्त्ती.
केंद्राच्या मार्गदर्शक सूचनांनुसारव निधींचा वापर बंधनकारक.
खर्चाचे लेखे, लेखापरीक्षण अहवाल व उपयोगिता प्रमाणपत्रे सादर करावी लागणार.
प्रकल्पाच्या भौतिक व आर्थिक प्रगतीचा अहवाल दर महिन्याला सादर करण्याचे निर्देश.

एकूण आराखडा (Total plan): ₹१७४.१० कोटी

पुण्यात खळबळ! कोथरुडमध्ये महिलेची गळफास घेउन आत्महत्या; धक्कादायक कारणही समोर

केंद्राचा हिस्सा (Central share): ₹१००.०० कोटी
शासकीय योजनांच्या माध्यमातून (Through government schemes): ₹६३.१० कोटी
राज्याचा हिस्सा (State share): ₹११.०० कोटी
एकूण: 100 + 63.10 + 11 = 174.10)

Web Title: Centre releases 50 crore drought relief fund for maharashtra agriculture commissionerate

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 11, 2026 | 02:15 PM

Topics:  

  • Agriculture News
  • maharashtra news
  • NDRF

संबंधित बातम्या

Jalgaon News: बैलपोळ्याच्या उत्साहाने डॉ. उल्हास पाटील कृषि परिसर दुमदुमला!
1

Jalgaon News: बैलपोळ्याच्या उत्साहाने डॉ. उल्हास पाटील कृषि परिसर दुमदुमला!

Solapur News :१,४८३ कोटींच्या जलआराखड्याला ब्रेक; ८५० कोटींची योजना १४८३ कोटींवर कशी, मुख्य सचिवांचा सवाल
2

Solapur News :१,४८३ कोटींच्या जलआराखड्याला ब्रेक; ८५० कोटींची योजना १४८३ कोटींवर कशी, मुख्य सचिवांचा सवाल

Mumbai : मूर्धा गावात महापुरुषांची छायाचित्रे कचऱ्यात, मोदींसह राष्ट्रनायकांची चित्रे आढळल्याने खळबळ
3

Mumbai : मूर्धा गावात महापुरुषांची छायाचित्रे कचऱ्यात, मोदींसह राष्ट्रनायकांची चित्रे आढळल्याने खळबळ

Maratha Reservation latest News: मराठा आरक्षणाबाबत मोठी बातमी; संभाजीनगरममध्ये ५,११३ कुणबी नोंदी सापडल्या
4

Maratha Reservation latest News: मराठा आरक्षणाबाबत मोठी बातमी; संभाजीनगरममध्ये ५,११३ कुणबी नोंदी सापडल्या

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.