Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 21 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Abhijeet Dipke Replied RSS: नथुराम गोडसे हा पहिला देशद्रोही!; अभिजित दीपकेंचा RSS वर पलटवार

CJPच्या आंदोलनाचा 'केस स्टडी' करून त्यामागील कालक्रम, कार्यपद्धती, समर्थन व्यवस्था आणि विचारधारा समजून घेण्याची गरज आहे. अभिजीत दिपके यांच्या भारतात आल्यानंतर त्यांनी दिल्लीसह इतर शहरांत झालेल्या सुरुवातीच्या आंदोलनांना अपेक्षित प्रतिसाद मिळाला नाही.

  • By anuradha sagar
Updated On: Aug 04, 2026 | 03:32 PM
Abhijit Dipke Replied RSS: नथुराम गोडसे हा पहिला देशद्रोही!; अभिजित दीपकेंचा RSS वर पलटवार

Abhijit Dipke Replied RSS: नथुराम गोडसे हा पहिला देशद्रोही!; अभिजित दीपकेंचा RSS वर पलटवार

Follow Us
Follow Us:
  • आंदोलन लोकशाही मार्गाने झाले; RSS ला आंदोलनाला राष्ट्रविरोधी म्हणण्याचा नैतिक अधिकार नाही.
  • महात्मा गांधींची हत्या करणाऱ्या आणि आंबेडकरांना विरोध करणाऱ्यांनी संविधानावर बोलू नये.
  • CJP आणि RSS यांच्यातील हा वैचारिक व राजकीय वाद आगामी काळात अधिक तीव्र होण्याची चिन्हे
Abhijeet Dipke Replied RSS:  राष्ट्रीय स्वयंसेवक संघ (RSS)चे सह-सरकार्यवाह अतुल लिमये यांनी जंतर-मंतर येथे झालेल्या कॉकरोच जनता पार्टी (CJP)च्या आंदोलनाला ‘राष्ट्रविरोधी’ आणि ‘संविधानविरोधी’ म्हणत जोरदार टिका केली होती. लिमये यांच्या टिकेवर आता CJPचे संस्थापक अभिजीत दीपके यांनी RSS आणि अतुल लिमयेंना प्रत्युत्तर दिले आहे. शांततापूर्ण आणि लोकशाही मार्गाने झालेल्या आंदोलनाला राष्ट्रविरोधी म्हणण्याचा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला कोणताही नैतिक अधिकार नाहीत, असं अभिजीत दिपकेंनी म्हटलं आहे.

“ज्या लोकांनी महात्मा गांधींची हत्या केली, ज्या लोकांनी आंबेडकरांचा आयुष्यभर विरोध केला, त्यांनी आम्हाला संविधानावर लेक्चर देऊ नये, नथुराम गोडसे हा पहिला देशद्रोही होता. अशा शब्दांत अभिजीत दिपकेंनी लिमयेंना प्रत्युत्तर दिले. तसेच, “शांततापूर्ण आंदोलनाला राष्ट्रविरोधी म्हणण्याचा संघाला कोणताही नैतिक अधिकार नाही,”

PMC Health Department: पुणे महापालिकेत ५८१ आरोग्य पदे रिक्त; रुग्णालये अन् दवाखान्यांवर अतिरिक्त ताण!

काय म्हणाले होते अतुल लिमये?

CJPच्या आंदोलनाचा ‘केस स्टडी’ करून त्यामागील कालक्रम, कार्यपद्धती, समर्थन व्यवस्था आणि विचारधारा समजून घेण्याची गरज आहे. अभिजीत दिपके यांच्या भारतात आल्यानंतर त्यांनी दिल्लीसह इतर शहरांत झालेल्या सुरुवातीच्या आंदोलनांना अपेक्षित प्रतिसाद मिळाला नाही. मात्र, २० जूननंतर जंतर-मंतरवरील ठिय्या आंदोलनाला टप्प्याटप्प्याने मोठे प्रतिसाद मिळू लागला. त्यामुळे दिपके यांच्या आगमनापासून २० जूनपर्यंत नेमके काय घडले, कोणती समर्थन व्यवस्था या आंदोलनाशी जोडली गेली आणि त्यामुळे आंदोलनाचे स्वरूप कसे बदलले, याचा अभ्यास होणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले.

“डाव्या संघटनांचा प्रभाव वाढला”

लिमये म्हणाले की, आंदोलनाला पुढे अनेक डाव्या विचारसरणीच्या संघटनांचे समर्थन मिळाले. त्या संघटनांची भूमिका आणि त्यांच्या सहभागामुळे आंदोलनाची दिशा बदलली हिंदूविरोधी भूमिका का मांडल्या गेल्या, ‘भारत तेरे तुकडे होंगे’ अशा घोषणा देणाऱ्या व्यक्ती या आंदोलनात कशा सहभागी झाल्या, आंदोलनाचे नेतृत्व डाव्या संघटनांकडे कसे गेले आणि विद्यार्थ्यांचे आंदोलन राजकीय आंदोलनात कसे रूपांतरित झाले, याचा गंभीरपणे विचार करण्याची गरज आहे.”

Sanjay Raut On PM Modi: नरेंद्र मोदी आणि भाजपची लोकप्रियता घटत चाललीये…; संजय राऊतांचा घणाघात

तसेच आंदोलनादरम्यान काही विद्यार्थी-विद्यार्थिनींची भाषा, वर्तन आणि पोशाख भारतीय संस्कृतीशी सुसंगत नसल्याचे मत व्यक्त करत त्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या ‘Grammar of Anarchy’ या प्रसिद्ध भाषणाचा उल्लेख केला आणि अशा अराजक प्रवृत्तींपासून देशाने सावध राहण्याची गरज असल्याचे सांगितले.

 

Web Title: Cjp abhijit dipke reply to rss leader atul limaye jantar mantar protest

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 04, 2026 | 03:31 PM

Topics:  

  • abhijeet dipke
  • CJP Protest
  • RSS
  • Student Protest

संबंधित बातम्या

IIT Bombay Student Suicide : ‘अजून किती विद्यार्थ्यांना जीव गमवावा लागणार?’ अभिजीत दीपके सरकारवर बरसले
1

IIT Bombay Student Suicide : ‘अजून किती विद्यार्थ्यांना जीव गमवावा लागणार?’ अभिजीत दीपके सरकारवर बरसले

‘आश्वासनांचं गाजर अन् पोलिसांची स्थानबद्धता!’ सारथी, बार्टी, महाज्योतीच्या विद्यार्थ्यांचा सरकारवर घणाघात
2

‘आश्वासनांचं गाजर अन् पोलिसांची स्थानबद्धता!’ सारथी, बार्टी, महाज्योतीच्या विद्यार्थ्यांचा सरकारवर घणाघात

Supreme Court Of India: जंतर मंतर आंदोलनात पेलेट गनचा वापर?   चौकशी समितीत बदलास सर्वोच्च न्यायालयाचा नकार
3

Supreme Court Of India: जंतर मंतर आंदोलनात पेलेट गनचा वापर?   चौकशी समितीत बदलास सर्वोच्च न्यायालयाचा नकार

PM Narendra Modi Birthday Special: पंतप्रधान मोदींच्या वाढदिवशी भाजपकडून लाल चौकातील ३४ वर्षे जुना ‘तो’ ऐतिहासिक फोटो शेअर!
4

PM Narendra Modi Birthday Special: पंतप्रधान मोदींच्या वाढदिवशी भाजपकडून लाल चौकातील ३४ वर्षे जुना ‘तो’ ऐतिहासिक फोटो शेअर!

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.