Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • Delhi Blast |
  • Bihar Election 2025 |
  • Ind vs SA Test |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

धनंजय मुंडे मंत्रिमंडळात पुन्हा येणार? अंजली दमानिया यांनी सरकारला दिला ‘हा’ इशारा

हायकोर्टाने धनंजय मुंडे यांना दिलासा दिला. पण मी त्यांनी घोटाळा केल्याच्या माझ्या दाव्यावर ठाम आहे. त्यामुळे या प्रकरणातील त्रुटी शोधून हायकोर्टाच्या निर्णयाला सुप्रीम वकिलांनी अत्यंत हुशारीने हे प्रकरण मांडले.

  • By कृपादान आवळे
Updated On: Jul 26, 2025 | 09:04 AM
धनंजय मुंडे मंत्रिमंडळात पुन्हा येणार? अंजली दमानिया यांनी सरकारला दिला 'हा' इशारा

धनंजय मुंडे मंत्रिमंडळात पुन्हा येणार? अंजली दमानिया यांनी सरकारला दिला 'हा' इशारा

Follow Us
Close
Follow Us:

मुंबई : अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि माजी मंत्री धनंजय मुंडे यांना कृषि खात्यातील भ्रष्टाचारप्रकरणी क्लीनचिट मिळाली आहे. याच क्लीनचिटवर सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे. ‘धनंजय मुंडे हे कोणत्याही अंगाने स्वच्छ नाहीत. त्यामुळे त्यांना पुन्हा मंत्रिमंडळात घेऊ नका’, असा इशाराच त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वातील महायुती सरकारला दिला.

अंजली दमानिया यांनी माजी कृषिमंत्री धनंजय मुंडे यांच्यावर तब्बल 245 कोटींच्या घोटाळ्याचा आरोप केला होता. या प्रकरणी त्यांनी त्यांच्या काळात झालेल्या कृषि साहित्याच्या अधिक दराने केलेल्या खरेदीवर बोट ठेवले होते. पण मुंबई उच्च न्यायालयाने ही खरेदी प्रक्रिया राज्य मंत्रिमंडळाची मान्यता घेऊनच राबवण्यात आल्याचे नमूद करत एकप्रकारे त्यांना क्लीनचिट दिली आहे. या पार्श्वभूमीवर अंजली दमानिया यांनी शुक्रवारी एका पत्रकार परिषदेद्वारे आपण आपल्या आरोपांवर ठाम असल्याचे स्पष्ट केले आहे. त्यांनी हायकोर्टाच्या निर्णयाला वरच्या कोर्टात आव्हान देण्याचेही संकेत दिले आहेत.

अंजली दमानिया म्हणाल्या की, हायकोर्टाने धनंजय मुंडे यांना दिलासा दिला. पण मी त्यांनी घोटाळा केल्याच्या माझ्या दाव्यावर ठाम आहे. त्यामुळे या प्रकरणातील त्रुटी शोधून हायकोर्टाच्या निर्णयाला सुप्रीम वकिलांनी अत्यंत हुशारीने हे प्रकरण मांडले. या प्रकरणी जे दोन जीआर कोर्टात आव्हान देण्याचा निर्णय घेतला आहे.

…त्यांचा युक्तिवाद चुकीचा

याप्रकरणी शासनाच्या होते ते वेगवेगळ्या विभागाचे असल्याचे त्यांनी सांगितले. त्यांचा हा युक्तिवाद चुकीचा होता. या प्रकरणात कुठेही भ्रष्टाचाराचा उच्चार करण्यात आला नाही. भ्रष्टाचाराचा अँगल कुठेही मांडला गेला नाही. त्यामुळे न्यायालयातून मुंडेंना क्लीनचिट मिळाली असे म्हणता येत नाही.

संपूर्ण प्रकरणाला आव्हान देण्याची गरज

या संपूर्ण प्रकरणाला आव्हान देण्याची गरज आहे. हा विषय सुप्रीम कोर्टात मांडण्याची गरज आहे. माझा लढा लोकायुक्तांपुढे सुरू आहे. याप्रकरणी कृषी खात्याच्या तत्कालीन सचिव व्ही. राधा यांचा अहवालही मांडण्यात आला नाही. त्यांची तडकाफडकी बदली करण्यात आली. त्यांनी एकदा नव्हे तर 8 वेळा हे चुकीचे असल्याचा दावा केला होता.

हेदेखील वाचा : Maharashtra Politics: राजकारणात ट्विस्ट! धनंजय मुंडे पुन्हा मंत्री होणार? अजित पवारांचे सूचक वक्तव्य

Web Title: Dhananjay munde is not clean in any way so do not take him back into the cabinet says anjali damania

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 26, 2025 | 09:04 AM

Topics:  

  • anjali damania
  • dhananjay munde
  • Maharashtra Politics

संबंधित बातम्या

‘मीच तुमच्या मनातील नगरसेवक’, संभाजीनगरमध्ये सोशल मीडियाच्या माध्यमातून निवडणुकीच्या प्रचारचा ‘श्रीगणेशा’
1

‘मीच तुमच्या मनातील नगरसेवक’, संभाजीनगरमध्ये सोशल मीडियाच्या माध्यमातून निवडणुकीच्या प्रचारचा ‘श्रीगणेशा’

आगामी नगरपंचायत, नगरपरिषदांसाठी राष्ट्रवादी काँग्रेसकडून निरीक्षकांची नियुक्ती; आज ठरवले जाणार उमेदवार
2

आगामी नगरपंचायत, नगरपरिषदांसाठी राष्ट्रवादी काँग्रेसकडून निरीक्षकांची नियुक्ती; आज ठरवले जाणार उमेदवार

Maharashtra Politics : ‘महायुतीच्या पक्षांसोबत कुठंही आघाडी नाही’; मनसेला सोबत घेणार का? तर सपकाळ म्हणाले…
3

Maharashtra Politics : ‘महायुतीच्या पक्षांसोबत कुठंही आघाडी नाही’; मनसेला सोबत घेणार का? तर सपकाळ म्हणाले…

महायुती तुटण्याच्या मार्गावर? ‘डोक्यावर पडलेले आमदार’; ‘या’ नेत्याच्या टीकेने उडाली खळबळ
4

महायुती तुटण्याच्या मार्गावर? ‘डोक्यावर पडलेले आमदार’; ‘या’ नेत्याच्या टीकेने उडाली खळबळ

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.