Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 8 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

“मी निवडणूक लढवणार नाही…सत्ताबदलातील महत्त्वाचा मास्टरमाईंड, शरद पवारांची राजकारणातून निवृत्ती?

विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रात सध्या राजकीय तापमान चांगलेच तापले आहे. अशातच आता राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांनी राजकारणातून निवृत्ती घेण्याबाबत प्रचारसभेमध्ये केलेल्या भाषणात संकेत दिले आहेत.

  • By श्वेता झगडे
Updated On: Nov 05, 2024 | 03:00 PM
शरद पवारांची राजकारणातून निवृत्ती (फोटो सौजन्य-X)

शरद पवारांची राजकारणातून निवृत्ती (फोटो सौजन्य-X)

Follow Us
Follow Us:

महाराष्ट्राच्या राजकारणाशी संबंधित मोठी बातमी समोर येत आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी आता कोणतीही निवडणूक लढवणार नसल्याचे संकेत दिले आहेत. विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने शरद पवार बारामती मतदारसंघात दौरे करत आहेत, या प्रचारसभेत बोलताना शरद पवारांनी निवृत्तीचे संकेत दिले आहेत.वयाच्या ८४ व्या वर्षीही शरद पवार राजकारणात सक्रिय असताना पाहायला मिळत आहे, तरीही शरद पवारांनी असं का म्हटलं आहे?

यावेळी शरद पवार यांनी निवृत्तीचे संकेत देताना म्हटलं की, इशारा देत आता नव्या लोकांना निवडून द्यावे, असे म्हटले आहे. यावेळी शरद पवार यांनी म्हटलं की, मी सांगू इच्छितो की, मी सरकारमध्ये नाही. अजून दीड वर्ष आहेत, पुन्हा राज्यसभेत जायचं का नाही याचा विचार मला करावा लागेल. आता मी निवडणुका लढवणार नाही, 14 वेळा मी निवडणुका लढवल्या आहेत. महाविकास आघाडीचा पाठिंबा युगेंद्र पवार यांना आहे, एक नवीन नेतृत्व आहे त्यांना साथ द्या असंही यावेळी शरद पवारांनी म्हटलं आहे.

हे सुद्धा वाचा: “बंडखोरांनी अर्ज मागे घ्यावा…”, उद्धव ठाकरेंची ‘या’ 5 बड्या नेत्यांवर निलंबनाची कारवाई

निवृत्तीचे संकेत देताना राष्ट्रवादीचे सपा अध्यक्ष शरद पवार म्हणाले की, आम्हाला कुठेतरी थांबावे लागेल, “मला आता कोणतीही निवडणूक लढवायची नाही. आता मला निवडणुका थांबवाव्या लागतील आणि नवीन लोकांना पुढे यावे लागेल.” मला जनतेची सेवा करायची आहे. सरकार आल्यास आम्ही सरकारच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहू.

नेमकं काय म्हणालेत शरद पवार?

“मी सांगू इच्छितो की, मी सरकारमध्ये नाही. अजून दीड वर्ष आहेत, पुन्हा राज्यसभेत जायचं का नाही याचा विचार मला करावा लागेल. आता मी निवडणुका लढवणार नाही, 14 वेळा मी निवडणुका लढवल्या आहेत. महाविकास आघाडीचा पाठिंबा युगेंद्र पवार यांना आहे, एक नवीन नेतृत्व आहे त्यांना साथ द्या”.

अजित पवारांवर साधला निशाणा

या वर्षाच्या सुरुवातीला अजित पवार यांनी राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांच्यावर निशाणा साधला होता आणि या वयात त्यांनी घरीच राहावे, ते कधी निवृत्त होतील हे माहीत नाही, असे म्हटले होते. यानंतर शरद पवारांनीही प्रत्युत्तर दिले. “अजित पवार माझ्या वयाबाबत वारंवार विधाने करतात. माझ्या राज्यसभेच्या कार्यकाळात अजून वेळ आहे. तोपर्यंत मी सेवा करेन. त्यानंतर मी कोणतीही निवडणूक लढवणार नाही.”

20 नोव्हेंबरला होणार निवडणूक

महाराष्ट्रात 20 नोव्हेंबरला मतदान होणार आहे, तर सर्व 288 जागांसाठी 23 नोव्हेंबरला मतमोजणी होणार आहे. 2019 च्या विधानसभा निवडणुकीत भाजपने 105 जागा जिंकल्या, शिवसेनेने 56 जागा जिंकल्या आणि काँग्रेसने 44 जागा जिंकल्या. तर 2014 मध्ये भाजपने 122 जागा जिंकल्या होत्या, शिवसेनेला 63 आणि काँग्रेसला 42 जागा मिळाल्या होत्या.

हे सुद्धा वाचा: “बाळासाहेबांचा गहाण ठेवलेला धनुष्यबाण आम्ही मुक्त केला”, मुख्यमंत्र्यांनी कोणाला टोला लगावला?

Web Title: In baramati sharad pawar hints at retirement from parliamentary politics

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 05, 2024 | 02:52 PM

Topics:  

  • Election
  • Nationalist Congress Party

संबंधित बातम्या

Satara DCC Bank Election: रामराजे–शेखर गोरे भेटीने राजकीय समीकरणांना धक्का!; हॉटेलमध्ये ‘वन-टू-वन’ खलबते
1

Satara DCC Bank Election: रामराजे–शेखर गोरे भेटीने राजकीय समीकरणांना धक्का!; हॉटेलमध्ये ‘वन-टू-वन’ खलबते

District Bank Election: शिवसेना-राष्ट्रवादीला खिंडीत गाठत भाजपची ‘तिरकी चाल’; जिल्हा बँकेच्या आखाड्यात चार मंत्री आमनेसामने
2

District Bank Election: शिवसेना-राष्ट्रवादीला खिंडीत गाठत भाजपची ‘तिरकी चाल’; जिल्हा बँकेच्या आखाड्यात चार मंत्री आमनेसामने

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.