Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Sangli News: आयुक्त शुभम गुप्तांच्या कारभाराची चौकशी करा: संजयकाका पाटलांची फडणवीस यांच्याकडे मागणी

पूरनियंत्रण करण्यासाठी केंद्राकडून माझ्या लोकसभा सदस्य काळात केंद्र शासनाकडून निधी आणला आहे, त्यासाठी नियोजन करून योग्य काम करण्यासाठी नवे आयुक्त सत्यम गांधी यांची भेट घेणार आहे.

  • By अनुराधा धावड़े
Updated On: Jun 13, 2025 | 02:24 PM
Sangli News: आयुक्त शुभम गुप्तांच्या कारभाराची चौकशी करा: संजयकाका पाटलांची फडणवीस यांच्याकडे मागणी
Follow Us
Close
Follow Us:

Sangli News :  सांगली मिरज आणि कुपवाड शहर महापालिका उपयुक्त लाचलुचपतच्या जाळ्यात सापडले, यामध्ये तत्कालीन आयुक्तांचे नाव आले आहे, आयुक्त शुभम गुप्ता यांचा आयुक्त पदाचा कारभार हा अतिशय भ्रष्टाचाराने बरबटलेला राहिला आहे. अर्थपूर्ण व्यवहार झालेले आहेत. यांच्या कारभाराची चौकशी करावी अशी मागणी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, पालकमंत्री यांच्याकडे करणार आहे, अशी मागणी माजी खासदार संजयकाका पाटील यांनी पत्रकार परिषदेत केली.

ते म्हणाले, ” महापालिकेत कोणतेही काम पैसे घेल्याशिवाय होत नसल्याच्या नागरिक आणि विविध उद्योगात काम करणाऱ्यानी माझ्याकडे तक्रार केली आहे. तत्कालीन आयुक्त गुप्ता यांची चौकशी करून या प्रकारांना चाप लावावा, अशी मागणी मी करत आहे. जिल्हा बँकेसह इतर संस्थाना देखील सोडले नाही, गुप्ता यांच्या व्हॉट्सअँप कॉलची देखील चौकशी व्हावी, म्हणजे त्यांनी केलेला भ्रष्टाचार समोर येईल, फाईल का थांबल्या, अडवणूक का केली, बांधकाम व्यवसायिक, व्यापारी, यांना नागवले गेले. लोकांच्या मदतीसाठी असणाऱ्या प्रशासनावर वचक बसवण्यासाठी आणि नैतिकता प्रबळ करण्यासाठी आणि सामान्य नागरिकांचे शोषण थांबवण्यासाठी आता मी पुढाकार घेत आहे. ”

MNS BJP Alliance: राज ठाकरेंसाठी हा सौदा फायद्याच्या की तोट्याचा; काय आहेत राजकीय समीकरणे? 

जिल्हा बँकेकडून घेतली लाच

“आदीवासी विकासने देखील त्यांची चौकशी करून त्यांच्यावर ठपका ठेवला होता, आशा प्रकारच्या अधिकाऱ्यांवर वचक बसवून एकूण प्रशासकीय यंत्रणेला आदर्श घालून देणे गरजेचे आहे. आदिवासी विभागात झालेल्या भ्रष्टाचाराचे आरोप आयुक्त गुप्ता त्यांच्यावर होताना विशाल पाटील यांनी पाठराखन केली होती, मात्र अशा कारभाराला त्यांचे समर्थन असेल असे वाटत नाही, मात्रबअनेक लोकप्रतिनिधी असणाऱ्या जिल्हा बँकेच्या परवानगीला लाखो रुपये लाच द्यावी लागते. वैभव साबळे हा छोटा मासा, मोठा मासा गळाला लागणे गरजेचे आहे.” असेही संजयकाका म्हणाले.

नव्या आयुक्तांना भेटणार

पूरनियंत्रण करण्यासाठी केंद्राकडून माझ्या लोकसभा सदस्य काळात केंद्र शासनाकडून निधी आणला आहे, त्यासाठी नियोजन करून योग्य काम करण्यासाठी नवे आयुक्त सत्यम गांधी यांची भेट घेणार आहे. असेही संजयकाका पाटील म्हणाले.

कराड शहरासह तालुक्याला बसला वादळी पावसाचा तडाखा; बेलवडे परिसरात तर ढगफुटीसदृश्य पाऊस

 

शेतीचे मोठे नुकसान

यावेळी पडलेल्या पावसाने द्राक्षे बागांना काड्या नाहीत, डाळिंब बागा गेल्या, खरीप पेरण्या नाहीत, पाऊस सुरू असल्याने अद्याप होऊ शकल्या नाहीत. शेतीचे मोठे नुकसान झाले आहे, जिल्ह्यातील शेतकऱ्यांना दिलासा द्यावा, अशी मागणीही शासनाकडे करणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.

Web Title: Investigate the affairs of commissioner shubham gupta sanjay kaka patals demand to fadnavis

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 13, 2025 | 02:24 PM

Topics:  

  • BJP Politics
  • sangli news

संबंधित बातम्या

C.P. Radhakrushnan: उपराष्ट्रपतीपदासाठी सी.पी.राधाकृष्णन यांच्या निवडीमागचं काय आहे राजकारण?
1

C.P. Radhakrushnan: उपराष्ट्रपतीपदासाठी सी.पी.राधाकृष्णन यांच्या निवडीमागचं काय आहे राजकारण?

उपराष्ट्रपतिपदाचा उमेदवार आज ठरणार? भाजपच्या संसदीय मंडळाची दिल्लीत महत्त्वपूर्ण बैठक; ‘ही’ नावं अधिक चर्चेत
2

उपराष्ट्रपतिपदाचा उमेदवार आज ठरणार? भाजपच्या संसदीय मंडळाची दिल्लीत महत्त्वपूर्ण बैठक; ‘ही’ नावं अधिक चर्चेत

Ramesh Karad controversial statement : बेताल बरळणाऱ्या सत्ताधाऱ्यांमध्ये आणखी एक आमदार; रोहित पवारांनी थेट शेअर केला व्हिडिओ
3

Ramesh Karad controversial statement : बेताल बरळणाऱ्या सत्ताधाऱ्यांमध्ये आणखी एक आमदार; रोहित पवारांनी थेट शेअर केला व्हिडिओ

Sangli News : थकित पगार वेळेवर द्या, ग्रामपंचायत कर्मचारी आक्रमक; भाजप सरकारच्या विरोधात मोर्चा
4

Sangli News : थकित पगार वेळेवर द्या, ग्रामपंचायत कर्मचारी आक्रमक; भाजप सरकारच्या विरोधात मोर्चा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.