Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Baramati Assembly bypoll Elections 2026 |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • West Bengal Election Result 2026 |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Ward Formation Rules: निवडणुकांचा बिगुल वाजणार? प्रभाग रचनेबाबत उच्च न्यायालयाचा मोठा निर्णय

Ward Formation Rules- संविधान राज्य सरकारला अल्प प्रतिनिधित्व असलेल्या घटकांना विशेष वागणूक देण्याचा अधिकार देते, तसेच प्रभागांच्या सीमा किया लोकसंख्येतील बदलामुळे काही ठिकाणी आरक्षित जागांची पुनरावृत्ती होऊ शकते.

  • By अनुराधा धावड़े
Updated On: Feb 17, 2026 | 11:52 AM
Municipal Elections, Municipal Election Result 2026, Maharashtra Navnirman Sena,

Municipal Elections, Municipal Election Result 2026, Maharashtra Navnirman Sena,

Follow Us
Close
Follow Us:
  • स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी २०२५ सालच्या कायद्यानुसारच प्रभाग रचना
  • अनुसूचित जाती आणि जमातींसाठीच्या चक्रानुक्रमे आरक्षणाविरोधातील सर्व याचिका फेटाळल्या.
  • निवडणुका जाहीर झाल्यानंतर आरक्षण रचनेला आव्हान देणाऱ्या याचिका दाखल झाल्या होत्या.
High Court Verdict on Rotational Reservation:  स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी २०२५ सालच्या कायद्यानुसारच प्रभाग रचना केली जाईल, ही राज्य सरकारची भूमिका उच्च न्यायालयाने योग्य ठरवली आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आगामी निवडणुकांसाठी अनुसूचित जाती (एससी) आणि अनुसूचित जमाती (एसटी) साठी राज्यातील चक्रानुक्रमे आरक्षणाविरोधातील सर्व याचिका नुकत्याच फेटाळून लावल्या.

राज्यभरातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जाहीर झाल्यानंतर संबंधित याचिका दाखल झाल्या होत्या. तथापि, गेल्या महिन्यात याचिकांवर सुनावणी घेतल्यानंतर मुख्य न्यायमूर्तीच्या अध्यक्षतेखालील खंडपीठाने राखून ठेवलेला निर्णय जाहीर केला, त्या आदेशाची प्रत नुकतीच उपलब्ध झाली. त्यानुसार, राज्य जिल्हा परिषदा आणि पंचायत समित्या (जागांच्या आरक्षणाची चक्रानुक्रम) नियम, २०२५ च्या नियम बाराव्याला आव्हान देणे कायदेशीरदृष्ट्या अयोग्य असल्याचे निरीक्षण न्यायालयाने नोंदवले.

शिक्षणासंदर्भात मुख्यमंत्र्यांचा महत्त्वाचा निर्णय, ‘त्या’ 75 शाळांच्या अल्पसंख्यांक दर्जाला स्थगिती,

काही याचिकाकत्यांनी त्यांच्या प्रभाग सीमांकनाबाबतच्या हरकतींकडे दुर्लक्ष झाल्याचा आरोप केला. तसेच, चक्रानुक्रमे आरक्षणामुळे काहींच्या मतदारसंघांत आरक्षणाची पुनरावृत्ती होईल आणि इतरांना संधी मिळणार नसल्याचा दावाही केला होता. परंतु, सरकारने लोकसंख्या आणि प्रभाग सीमांकन लक्षात घेऊन न्याय्य प्रतिनिधित्व सुनिश्चित करण्यासाठी नवीन प्रणाली आवश्यक असल्याचे म्हटले आहे. तर वंचित घटकांना स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये समतोल प्रतिनिधित्व मिळावे, यासाठी संविधानाने राज्य सरकारला विशेष अधिकार दिले आहेत.

घटनात्मक तत्त्वांचे उल्लंघन नाही

संविधान राज्य सरकारला अल्प प्रतिनिधित्व असलेल्या घटकांना विशेष वागणूक देण्याचा अधिकार देते, तसेच प्रभागांच्या सीमा किया लोकसंख्येतील बदलामुळे काही ठिकाणी आरक्षित जागांची पुनरावृत्ती होऊ शकते. मात्र, अशी पुनरावृत्ती घटनात्मक तत्त्वांचे उल्लंघन ठरत नसल्याचेही न्यायालयाने आदेशात स्पष्ट केले.

RTE News: सांगली शिक्षण विभागाची मोठी घोषणा; २०९७ जागांवर मिळणार मोफत प्रवेश, जाणून घ्या अर्ज करण्याची

कायद्याचा कोणताही आधार नाही

निवडणूक लढवण्याचा अधिकार हा कायद्याने नियंत्रित असून तो वैध आरक्षण व्यवस्थेवर प्राधान्याने वरचढ ठरू शकत नाही, असेही खंडपीठाने नमूद केले, तसेच चक्रानुक्रमे आरक्षण नियमावलीला याचिकाकत्यांनी दिलेल्या आव्हानाला कायद्यात कोणताही आधार नाही. जिल्हा परिषदा, पंचायत समित्या इत्यादीसाठी निवडणुका घेणे हे स्थानिक स्वराज्याचे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी आवश्यक असल्याचेही पुरेशा प्रमाणात सिद्ध झाले आहे. त्यामुळे याचिकांमध्ये कोणतेही तथ्य आढळून न आल्याने त्या फेटाळत असल्याचे न्यायालयाने शेवटी नमूद केले.

 

Web Title: Ward formation rules court rejects objections to sc st reservation in local body elections

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 17, 2026 | 11:52 AM

Topics:  

  • BJP Politics
  • Congress Politics
  • Harshvardhan Sapkal
  • Maharashtra Politics

संबंधित बातम्या

Maharashtra Politics: सहाही प्रभाग सभापतीपद महायुतीकडे; ठाकरे गट, काँग्रेसची माघार: भाजपचे पाच, शिंदे सेनेचा एक सभापती
1

Maharashtra Politics: सहाही प्रभाग सभापतीपद महायुतीकडे; ठाकरे गट, काँग्रेसची माघार: भाजपचे पाच, शिंदे सेनेचा एक सभापती

Harshvardhan Sapkal : विधानपरिषद उमेदवारीवरुन नेमकं काय घडलं? हर्षवर्धन सपकाळांनी सगळंच सांगितलं
2

Harshvardhan Sapkal : विधानपरिषद उमेदवारीवरुन नेमकं काय घडलं? हर्षवर्धन सपकाळांनी सगळंच सांगितलं

Maharashtra Breaking News Updates Today: राजकारण, अर्थव्यवस्थेसह आणि  देश-विदेशातील महत्त्वाच्या घडामोडी एका क्लिकवर
3

Maharashtra Breaking News Updates Today: राजकारण, अर्थव्यवस्थेसह आणि देश-विदेशातील महत्त्वाच्या घडामोडी एका क्लिकवर

छत्रपती शिवाजी महाराजांची बदनामी शिवसेनेला मान्य आहे का? एकनाथ शिंदे गप्प का? काँग्रेसचा सवाल
4

छत्रपती शिवाजी महाराजांची बदनामी शिवसेनेला मान्य आहे का? एकनाथ शिंदे गप्प का? काँग्रेसचा सवाल

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.