Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 17 नोव्हेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Diwali |
  • India Vs New Zealand |
  • Under 19 Asia Cup |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Jitendra Awhad : मुलगी नताशा आव्हाडला जितेंद्र आव्हाड समज देणार? पक्षाविरोधात भूमिका घेताच म्हणाले, “परत आल्यावर..,”

नताशा आव्हाड यांनी डिलिमिटेशनबाबत राष्ट्रवादी पक्षाविरोधात भूमिका घेतल्याने राजकारण रंगले. यावर आमदार जितेंद्र आव्हाड यांनी प्रतिक्रिया देत लंडनहून परत आल्यानंतर तिच्याशी बोलणार असल्याचे सांगितले आहे.

  • By प्रीति माने
Updated On: Nov 17, 2026 | 04:22 PM
Jitendra Awhad reaction on daughter Natasha Awhad

Jitendra Awhad reaction on daughter Natasha Awhad

Follow Us
Follow Us:
  • जितेंद्र आव्हाड यांची मुलगी नताशाच्या मतावर पहिली प्रतिक्रिया
  • नताशा आव्हाड यांची डिलिमिटेशनवर राष्ट्रवादी पक्षाविरोधात मत
  • लंडनहून परत आल्यानंतर मुलीशी बोलणार असल्याचे मांडले मत 
Jitendra Awhad daughter on Delimitation : मतदारसंघ पुनर्रचना अर्थात डिलिमिटेशनवरून राष्ट्रवादी शरद पवार गटामध्ये मतभेद निर्माण झाले आहेत. यामध्ये आता जितेंद्र आव्हाड यांची कन्या आणि राष्ट्रवादी युवक आघाडीच्या सरचिटणीस नताशा आव्हाड यांनी पक्षाविरोधात भूमिका घेतली आहे. यावर आता आमदार जितेंद्र आव्हाड यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

जितेंद्र आव्हाड यांच्या कन्या नताशा आव्हाड यांच्या सोशल मीडिया पोस्टवरून राजकारण रंगले. यावर आता जितेंद्र आव्हाड प्रतिक्रिया देत म्हणाले, “मी ज्या संस्कृतीतून वरती आलोय, त्यामध्ये पक्ष नेतृत्व जेव्हा चर्चा करून एखादा निर्णय घेते, तर त्या विरोधात माझी पिढी तरी कधी विरोधात जात नाही. खासकरून शरद पवारांनी एकदा सांगितलं की, ही लक्ष्मणरेषा, तिथेच विषय संपतो. पण ही नवीन पिढी आहे, त्यांच्याबद्दल आपण काय बोलावं?”

‘मफलर मॅन’वरून रोहित पवारांचा फडणवीसांवर निशाणा; सुप्रिया सुळेंनी स्पष्टच सांगितलं…

पुढे ते म्हणाले, “माझ्या पिढीसाठी आम्हाला वडिलांसारखे असणारे शरद पवार हे सांगितील तो अंतिम शब्द, असं मानणाऱ्या आम्ही आहोत. माझी वैयक्तिक भूमिका ही जी शरद पवारांची असणार तीच माझी भूमिका असणार आहे. हे माझ्यासाठी आयुष्यभर ठरलेलं आहे. जेव्हापासून मी राजकारणात आलोय, तेव्हापासून शरद पवार म्हणतील, तो शब्द अंतिम हेच माझं ठरलेलं आहे.”

Prasad Lad on Rohit Pawar : रोहित पवारांचे आरोप पक्षाला मान्य आहेत का? प्रसाद लाडांचा शरद पवारांना थेट सवाल!

मुलगी नताशाबाबत ते म्हणाले, “ही नवीन जनरेशन आहे आणि या पिढीचे विचार वेगळे आहेत. त्यांना आपण बोलणार काय? ती सध्या लंडनला आहे, एका कॉन्फरन्ससाठी ती तिकडे गेली आहे. ती जेव्हा परत येईल तेव्हा मी तिच्याशी बोलेन. जेवढं माझं वडील म्हणून काम आहे, ते मी नक्की करणार आहे.”

💡

Frequently Asked Questions

  • Que: नताशा आव्हाड यांनी डिलिमिटेशनच्या मुद्द्यावर कोणती भूमिका घेतली?

    Ans: नताशा आव्हाड यांनी मतदारसंघ पुनर्रचनेच्या मुद्द्यावर पक्षाच्या भूमिकेपेक्षा वेगळी भूमिका सोशल मीडिया पोस्टद्वारे मांडली.

  • Que: नताशा आव्हाड यांच्या भूमिकेवर जितेंद्र आव्हाड काय म्हणाले?

    Ans: नताशा ही नवीन पिढी असून तिचे विचार वेगळे आहेत, असे सांगत जितेंद्र आव्हाड यांनी ती लंडनहून परतल्यानंतर तिच्याशी याबाबत चर्चा करणार असल्याचे स्पष्ट केले.

  • Que: डिलिमिटेशनबाबत जितेंद्र आव्हाड यांची स्वतःची भूमिका काय आहे?

    Ans: शरद पवार यांची जी भूमिका असेल, तीच आपली भूमिका असेल आणि शरद पवारांचा शब्द आपल्यासाठी अंतिम असल्याचे जितेंद्र आव्हाड यांनी स्पष्ट केले.

Web Title: Jitendra awhad reaction on daughter natasha awhad on delimitation by election commission of india nrpm

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 17, 2026 | 04:22 PM

Topics:  

  • Jitendra Awhad
  • political news

संबंधित बातम्या

Supriya Sule : अजित पवार यांचा पुतळा पाहून सुप्रिया सुळे भावूक; भावाला अभिवादन करत व्यक्त केल्या भावना, म्हणाल्या, “आठवणी दाटून…
1

Supriya Sule : अजित पवार यांचा पुतळा पाहून सुप्रिया सुळे भावूक; भावाला अभिवादन करत व्यक्त केल्या भावना, म्हणाल्या, “आठवणी दाटून…

NCP News : डिलिमिटेशन बिलावरून राष्ट्रवादीतच ठिणगी? माझा पक्ष पाठिंबा देणार असेल तर विरोध करणार! शरद पवार गटाच्या नेत्याचं ट्विट
2

NCP News : डिलिमिटेशन बिलावरून राष्ट्रवादीतच ठिणगी? माझा पक्ष पाठिंबा देणार असेल तर विरोध करणार! शरद पवार गटाच्या नेत्याचं ट्विट

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.