Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Dussehra |
  • Navratri |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Kalyan News: “माझा जीव आणि जागा दोन्ही धोक्यात” ; भाजप पदाधिकाऱ्याने मुख्यमंत्र्यांकडे मागितली मदत

कार्यालयाची तोडफोकरुन जागेत घुसखोरी करण्याचा प्रयत्न होत आहे, असा या पदाधिकाऱ्याचं म्हणणं आहे, नेमकं प्रकरण काय, जाणून घ्या.

  • By तृप्ती गायकवाड
Updated On: Feb 20, 2025 | 06:51 PM
माझा जीव आणि जागा दोन्ही धोक्यात ,भाजप पदाधिकाऱ्याने मुख्यमंत्र्यांकडे मागितली मदत

माझा जीव आणि जागा दोन्ही धोक्यात ,भाजप पदाधिकाऱ्याने मुख्यमंत्र्यांकडे मागितली मदत

Follow Us
Close
Follow Us:

कल्याणमधील भाजप पदाधिकाऱ्याने मुख्यमंत्र्यांना दिलेल्या निवदेनामुळे कल्याणमधील राजकारणात चांगलीच खळबळ उडाली आहे. “माझ्या जीव आणि जागा दोन्ही धोक्यात आहे. बिल्डर मला त्रास देत आहे. मला वाचवा …” असं कल्याणमधील भाजप पदाधिकाऱ्याने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दिलेल्या निवेदनात नमुद केलं आहे. कृष्णा उर्फ सोनू कारभारी यांच्या भाजप कार्यालयाचा सीसीटीव्ही फोडून कार्यालयात घुसखोरीचा प्रयत्न झाला. या प्रकरणी खडकपाडा पोलिसांनी गुन्हा दाखल करीत पुढील तपास सुुरु केला आहे. या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे.

Manikrao Kokate News : न्यायालयाने सुनावली दोन वर्षांच्या कारावासाची शिक्षा; कृषीमंत्री माणिकराव कोकाटेंनी दिली पहिली प्रतिक्रिया

कृष्णा उर्फ साेनू कारभारी यांची कल्याण पश्चिमेतील वसंत व्हॅली समोर 27गुंठे जागा आहे. ही जागा त्यांच्या मालकीची आहे. याच जागेत कृष्णा यांचे भाजपचे जनसंपर्क कार्यालय आहे. कृष्णा हे भाजपच्या वाहतूक शाखेचे कल्याण शहर अध्यक्ष आहे. आज दुपारी 2 वाजताच्या सुमारास काही लोक आले. त्यांनी भाजप कार्यालयाची तोडफोड केली. तोडफो केली. त्याठिकाणचे सीसीटीव्ही क’मेरे देखील त्यांनी तोडून फेकून दिली. कृष्णा यांच्या जागेत जबदरस्तीने घुसखोरी करण्याचा प्रयत्न केला. कृष्णा यांना जीवे ठार मारण्याची धमकी दिली. कृ्ष्णा यांनी खडकपाडा पोलिस ठाण्यात धाव घेऊन शैलैश जैन आणि रितेश किमतानी यांच्यासह अन्य 25 पेक्षा जास्त जणांनी त्यांच्या कार्यालयाची तोडफोड केली. त्यांच्या जागेत घुसखोरी केली. त्यांना जीवे ठार मारण्याची धमकी दिली आहे. खडकपाडा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

“मी धक्कापुरुष झालोय…”; मातोश्रीवरील बैठकीमध्ये उद्धव ठाकरेंनी व्यक्त केली मनातील खदखद

भाजपच्या पदाधिकाऱ्यांचे कार्यालय दिवसाढवळ्या फोडले जाते. त्याला जीवे ठार मारण्याची धमकी दिली जाते. या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे. भाजपचे सरकार असताना हा प्रकार घडला आहे. कृष्णा यांनी सांगितले की, त्यांच्या जीवाला धोका आहे. त्यांना पोलिसांनी संरक्षण द्यावे. या प्रकरणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे कृष्णा यांनी मदतीसाठी हाक दिली आहे. या प्रकरणी तोडफोड करीत घुसखोरी करुन जीवे ठार मारण्याची धमकी देणाऱ्यांच्या विरोधात कठोर कारवाई करण्यात यावी अशी मागणी केली आहे.

Web Title: Kalyan news marathi krishna on a bjp office bearer in kalyan has given it to chief minister devendra fadnavis

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 20, 2025 | 06:50 PM

Topics:  

  • BJP
  • Devendra Fadanis
  • kalyan

संबंधित बातम्या

संजय पाटील यांच्या संवाद मेळाव्याकडे लक्ष, कार्यकर्त्यांचा उत्साह शिगेला; सोशल मीडियावर प्रचार माेहिम सुरू
1

संजय पाटील यांच्या संवाद मेळाव्याकडे लक्ष, कार्यकर्त्यांचा उत्साह शिगेला; सोशल मीडियावर प्रचार माेहिम सुरू

Bihar Election : २०२० च्या बिहार निवडणुकीत कमी-अधिक फरकाने जिंकणारे मंत्री कोण होते? हे मंत्री फक्त ४८४ मतांनी जिंकले
2

Bihar Election : २०२० च्या बिहार निवडणुकीत कमी-अधिक फरकाने जिंकणारे मंत्री कोण होते? हे मंत्री फक्त ४८४ मतांनी जिंकले

Bihar Election 2025: “बिहार निवडणुका दोन टप्प्यात घ्याव्यात,” भाजपने निवडणूक आयोगाच्या बैठकीत काय मागणी केली?
3

Bihar Election 2025: “बिहार निवडणुका दोन टप्प्यात घ्याव्यात,” भाजपने निवडणूक आयोगाच्या बैठकीत काय मागणी केली?

“भाजपा मित्र उद्योजकाला कंत्राट देण्यासाठी कुकर्म…”, मिठी नदी स्वच्छता, निविदा प्रक्रियेत घोळ
4

“भाजपा मित्र उद्योजकाला कंत्राट देण्यासाठी कुकर्म…”, मिठी नदी स्वच्छता, निविदा प्रक्रियेत घोळ

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.