Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • women premier league |
  • Political news |
  • IND vs NZ |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Maharashtra political : शिवसेना उबाठाला खिंडार, शेकडो कार्यकर्त्यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश

शेकडो ग्रामस्थांनी राष्ट्रवादी अजितदादा पवार पक्षात सोमवारी जाहीर प्रवेश केला असून उबठाला हा जोरदार धक्का मानला जात आहे.ऐन निवडणुकीच्या तोंडावरच हा प्रवेश घडल्याने राष्ट्रवादीला मजबूत बळ प्राप्त झाले आहे.

  • By श्वेता झगडे
Updated On: Nov 25, 2025 | 03:51 PM
शिवसेना उबाठाला खिंडार, शेकडो कार्यकर्त्यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश

शिवसेना उबाठाला खिंडार, शेकडो कार्यकर्त्यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश

Follow Us
Close
Follow Us:
  • शिवसेना उबाठाला खिंडार
  • शेकडो कार्यकर्त्यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश
  • अजित पवार पक्षात प्रवेश
 

चिपळूण (प्रतिनिधी) : चिपळूण तालुक्यातील कोकरे जिल्हापरिषद गटात उबाठाला राष्ट्रवादी अजितदादा पवार पक्षाने जोरदार धक्का दिला आहे. गत कित्येक वर्षे पक्षाशी एकनिष्ठ असणाऱ्या असुर्डे बनेवाडी येथील शेकडो ग्रामस्थांनी राष्ट्रवादी अजितदादा पवार पक्षात सोमवारी जाहीर प्रवेश केला असून उबठाला हा जोरदार धक्का मानला जात आहे. तर ऐन निवडणुकीच्या तोंडावरच हा प्रवेश घडल्याने राष्ट्रवादीला मजबूत बळ प्राप्त झाले असून उबठामध्ये प्रचंड खळबळ उडाली आहे.

नगरपालिका निवडणुकीत राष्ट्रवादी अजितदादा पवार पक्षाला जोरदार दणका महायुतीच्या इतर पक्षांनी दिल्या नंतर सावध झालेल्या राष्ट्रवादीने तालुक्यात आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पक्षबांधणीला महत्व दिले आहे. याचीच सुरवात कोकरे जिल्हापरिषद गटातून राष्ट्रवादीने केली असून यामध्ये दमदार यश मिळवले आहे असुर्डे बनेवाडी येथील शेकडो ग्रामस्थ गत अनेक वर्ष उबाठा सोबत होते. दोनशे ते अडीचशे एक गठ्ठा असणारी ही मते राष्ट्रवादीला मिळत नव्हती. राजकीय गणितात ही मते अत्यन्त महत्वाची मानली जात होती. मात्र, आ. शेखर निकम यांचे काम आणि आजूबाच्या गावात वाड्यावर आ. निकम यांनी केलेली विकास कामे बघून येथील उबाठाच्या शिवसैनिकांनी राष्ट्रवादीत येण्याचा निर्णय घेत आज प्रवेश केला.

‘प्रशासनाला यशवंतराव चव्हाण साहेबांचा विसर, ही गंभीर बाब’; सुप्रिया सुळे यांचं विधान

चंद्रकांत उर्फ बाबल्या बने यांच्यासह ग्रा.प. सदस्य अक्षता बने, प्रिया बने यांच्यासह महेंद्र बने, शांताराम बने,श्रीपत बने,शशिकांत बने, सुशील बने,सुनील बने,समीर बने,महेंद्र शी बने,धोंडू बने आत्माराम बने, रेश्मा बने,सचिन बने यशवंत बने सुवर्ण बने धनश्री बने,संगीता बने, जयश्री बने,पार्वती बने,गीता सोलकर,तुकाराम बने आदींसह शेकडो ग्रामस्थांनी आज राष्ट्रवादी मध्ये आ शेखर निकम यांच्या उपस्थितीत प्रवेश केला.

आ शेखर निकम यांनी बनेवाडी उबाठा शिवसैनिकांचे सोमवारी जोरदार स्वागत करीत सांगितले की, तुम्ही या पूर्वीच माझ्यासोबत हवे होतात. मात्र ठीक आहे आलात हे महत्वाचे आहे. तुमच्या सुखदुःखासह विकास कामात मी तुमच्या सोबत कायम असेल मला तुम्ही या पूर्वी ही जवळचे वाटत होतात आणि आता तर माझ्या कुटूंबातील तुम्ही झाला आहात असे स्पष्ठ केले.

यावेळी शेखर निकम यांनी सांगितले की, वाडीच्या विकासासाठी गावच्या विकासासाठी तुम्हाला लागेल तेवढा निधी मी उपलब्ध करून देईल असा शब्द निकम यांनी देताच उपस्थित शेकडो ग्रामस्थांनी टाळ्यांचा कडकडाट करीत जोरदार प्रतिसाद दिला. यावेळी जिल्हा नियोजन सदस्य विजय गुजर, निलेश खापरे, सुधीर राजेशिर्के, नागेश साळवी, असुर्डे सरपंच पंकज साळवी, श्रेयस सवर्डेकर, सुशील गुजर, संदेश खापरे, महेंद्र खापरे, सुधीर सावर्डेकर, जमीर मुल्ला, अंजिक्य आंब्रे , कोकरे जिल्हा परिषद गटाचे अध्यक्ष संजय कदम आदी मान्यवर उपस्थित होते.

Maharashtra Local Body Election: धाराशिव नगरपालिका निवडणुकीत ‘तुतारी’च्या परवीन कुरेशी ठरणार गेमचेंजर?

Web Title: Kokare zilla parishad group of chiplun taluka the nationalist congress party ajitdada pawar has given a strong blow to ubathala

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 25, 2025 | 03:51 PM

Topics:  

  • BJP
  • Maharashtra Political
  • Nationalist Congress Party

संबंधित बातम्या

Political News: राज ठाकरेंच्या मुंबईतील सभेपूर्वीच मनसेला मोठा धक्का, ‘या’ बड्यानेत्याने हाती घेतला भाजपचा झेंडा
1

Political News: राज ठाकरेंच्या मुंबईतील सभेपूर्वीच मनसेला मोठा धक्का, ‘या’ बड्यानेत्याने हाती घेतला भाजपचा झेंडा

Navi Mumbai Election : पनवेलकरांचा भाजपाला दणदणीत पाठिंबा; सरस्वती काथारा यांना मतदारांचा सकारात्मक प्रतिसाद
2

Navi Mumbai Election : पनवेलकरांचा भाजपाला दणदणीत पाठिंबा; सरस्वती काथारा यांना मतदारांचा सकारात्मक प्रतिसाद

Pune Election : भाजपच्या सभेला नागरिकांचा प्रतिसाद! प्रभाग 09 साठी जाहीरनामा प्रसिद्ध
3

Pune Election : भाजपच्या सभेला नागरिकांचा प्रतिसाद! प्रभाग 09 साठी जाहीरनामा प्रसिद्ध

Kolhapur Corporation : कोल्हापूरच्या राजकीय इतिहासात अशी एक ओळ लिहिली गेली तरी भरपूर – सतेज पाटील
4

Kolhapur Corporation : कोल्हापूरच्या राजकीय इतिहासात अशी एक ओळ लिहिली गेली तरी भरपूर – सतेज पाटील

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.