Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 17 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Vidhan Parishad Election 2026: ठरलं तर! विधान परिषद निवडणूक होणार बिनविरोध, 9 जागांसाठी कोणत्या पक्षाकडून कोणाला उमेदवारी?

उमेदवारी अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी राजकीय घडामोडींना मोठा वेग आला होता. रिक्त असलेल्या ९ जागांसाठी अखेर ९ च उमेदवारांनी अर्ज दाखल केल्यामुळे ही निवडणूक आता बिनविरोध होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.

  • By नितिन कुऱ्हे
Updated On: Apr 30, 2026 | 05:22 PM
विधान परिषद निवडणूक होणार बिनविरोध (Photo Credit- X)

विधान परिषद निवडणूक होणार बिनविरोध (Photo Credit- X)

Follow Us
Follow Us:

 

  • ठरलं तर!
  • विधान परिषद निवडणूक होणार बिनविरोध
  • ९ जागांसाठी कोणत्या पक्षाकडून कोणाला उमेदवारी?
MaharashtraVidhan Parishad Election 2026: विधान परिषद निवडणुकीच्या उमेदवारी अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी राजकीय घडामोडींना मोठा वेग आला होता. रिक्त असलेल्या ९ जागांसाठी अखेर ९ च उमेदवारांनी अर्ज दाखल केल्यामुळे ही निवडणूक आता बिनविरोध होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. भाजपने अतिरिक्त उमेदवार देण्याची शक्यता वर्तवण्यात येत होती, मात्र ऐनवेळी भाजपने माघार घेतल्याने निवडणुकीतील चुरस संपुष्टात आली आहे.

जागांचे पक्षनिहाय गणित

९ जागांच्या कोट्यामध्ये महायुती आणि महाविकास आघाडीने खालीलप्रमाणे उमेदवार रिंगणात उतरवले आहेत:

भाजप: ५ उमेदवार

शिवसेना (शिंदे गट): २ उमेदवार

राष्ट्रवादी (अजित पवार गट): १ उमेदवार

शिवसेना (ठाकरे गट): १ उमेदवार

उद्धव ठाकरेंच्या ऐवजी अंबादास दानवेंची एन्ट्री

या निवडणुकीत शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे स्वतः निवडणूक लढवणार असल्याची चर्चा होती. उद्धव ठाकरे उमेदवार असते तर भाजप, शिंदे गट आणि काँग्रेसने त्यांना विरोध न करण्याची भूमिका घेतली होती. मात्र, ऐनवेळी ठाकरे गटाने अंबादास दानवे यांना उमेदवारी जाहीर केली. काँग्रेसने सुरुवातीला नाराजी व्यक्त केली असली तरी, अखेर दानवे यांना पाठिंबा जाहीर केल्याने महाविकास आघाडीतील पेच सुटला आहे.

भाजप उमेदवार

सुनील कर्जतकर,
माधवी नाईक,
संजय भेंडे,
विवेक कोल्हे,
प्रमोद जठार,
प्रज्ञा सावंत (विधान परिषदेची पोटनिवडणूक लढवणार आहेत)

Harshwardhan Sapkal: विधान परिषद निवडणुकीत शेवटच्या क्षणी काँग्रेसची मोठी घोषणा, हर्षवर्धन सपकाळांनी जाहीर केली भूमिका

शिवसेना शिंदे गट

नीलम गोऱ्हे
बच्चू कडू

राष्ट्रवादी अजित पवार गट

झिशान सिद्दीकी

शिवसेना ठाकरे गट

अंबादास दानवे

संपूर्ण निवडणूक कार्यक्रम

निवडणूक आयोगाने निश्चित केलेल्या कार्यक्रमानुसार, आज ३० एप्रिल २०२६ हा उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा अंतिम दिवस आहे. यानंतर, २ मे रोजी अर्जांची छाननी केली जाईल आणि उमेदवारांना ४ मे पर्यंत आपली उमेदवारी मागे घेण्याची मुदत असेल. जर आवश्यकता भासली, तर १२ मे रोजी सकाळी ९:०० ते दुपारी ४:०० या वेळेत मतदान होईल आणि त्याच दिवशी सायंकाळी ५:०० वाजता मतमोजणी सुरू होईल.

मोठी बातमी ! बच्चू कडू करणार शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश; आता ‘प्रहार’चे काय होणार?

Web Title: Maharashtra vidhan parishad election 2026 complete schedule dates result

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 30, 2026 | 05:22 PM

Topics:  

  • Congress
  • Maharashtra Politics news
  • shivsena
  • Shivsena UBT
  • Vidhan Parishad Election

संबंधित बातम्या

शिवसेना शिंदेंचीच? सुप्रीम कोर्टात नीरज किशन कौलांचा जोरदार युक्तिवाद, ‘आमदार-खासदारांची वेगळी भूमिका म्हणजे राजकीय फूट’
1

शिवसेना शिंदेंचीच? सुप्रीम कोर्टात नीरज किशन कौलांचा जोरदार युक्तिवाद, ‘आमदार-खासदारांची वेगळी भूमिका म्हणजे राजकीय फूट’

Shivsena Symbol Supreme Court Hearing: ठाकरे-शिंदे वादाचा अंतिम टप्पा; सर्वोच्च न्यायालयात आज सुनावणी
2

Shivsena Symbol Supreme Court Hearing: ठाकरे-शिंदे वादाचा अंतिम टप्पा; सर्वोच्च न्यायालयात आज सुनावणी

Amit Shah Maharashtra Visit : अमित शहांचा महाराष्ट्र दौरा की ‘मेवा संकल्प अभियान’? हर्षवर्धन सपकाळांचा घणाघात
3

Amit Shah Maharashtra Visit : अमित शहांचा महाराष्ट्र दौरा की ‘मेवा संकल्प अभियान’? हर्षवर्धन सपकाळांचा घणाघात

लंडनमध्ये विराट कोहली थेट एकनाथ शिंदेंच्या भेटीला; क्रिकेटपासून महाराष्ट्राच्या विकासापर्यंत रंगली खास चर्चा!
4

लंडनमध्ये विराट कोहली थेट एकनाथ शिंदेंच्या भेटीला; क्रिकेटपासून महाराष्ट्राच्या विकासापर्यंत रंगली खास चर्चा!

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.