Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 26 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Asian Para Games 2026 |
  • India Vs New Zealand |
  • tiger shroff |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Manoj Jarange Patil: 500 कोटी ऑडिओ क्लिपमधील ती महिला कोण? जरांगे पाटील यांनी स्पष्टच सांगितले…

Manoj Jarange Patil: मनोज जरांगे पाटील यांनी ऑडिओ क्लिप प्रकरणावरून पुन्हा एकदा गंभीर आरोप केले आहेत. या क्लिपमध्ये एका मोठ्या पदावरील महिलेचा उल्लेख असल्याचा दावा करत, ही क्लिप आपण तयार केली असल्यास त्यात श्रीरामपूरमधील हत्या आणि छत्रपती संभाजीनगरमधील एका मुलीशी संबंधित घटनेचा उल्लेख कशासाठी केला?

  • By श्वेता झगडे
Updated On: Oct 26, 2026 | 02:54 PM
500 कोटी ऑडिओ क्लिपमधील ती महिला कोण? जरांगे पाटील यांनी स्पष्टच सांगितले...

500 कोटी ऑडिओ क्लिपमधील ती महिला कोण? जरांगे पाटील यांनी स्पष्टच सांगितले...

Follow Us
Follow Us:
  • 500 कोटी ऑडिओ क्लिपमधील ती महिला कोण?
  • जरांगे पाटील यांनी स्पष्टच सांगितले…
  • ‘ती बाई मोठ्या पदावर, तिच्याकडे मी कशाला जाईल?’
Manoj Jarange Patil: मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांनी ऑडिओ क्लिप प्रकरणावरून पुन्हा एकदा आक्रमक भूमिका घेतली आहे. या क्लिपमध्ये एका मोठ्या पदावरील महिलेचा उल्लेख असल्याचा दावा करत, क्लिपच्या सत्यतेवर प्रश्न उपस्थित करणाऱ्यांना त्यांनी प्रत्युत्तर दिले. हे प्रकरण दाबण्याचा प्रयत्न झाल्यास त्यातून वेगळेच प्रश्न निर्माण होतील, असा इशाराही त्यांनी दिला.

‘ती बाई मोठ्या पदावर, तिच्याकडे मी कशाला जाईल?’

या ऑडिओ क्लिपमध्ये एका मोठ्या पदावरील महिलेचा उल्लेख असल्याचे जरांगे यांनी म्हटले.ती प्लानिंगचं मोठ नेटवर्क चालवते असं कळतंय. तिच्याकडे मी कशाला जाईल? जर मी ही क्लिप तयार केली असेल किंवा ती एआयने तयार केली असेल तर श्रीरामपूरला मर्डर झाला. भाजीनगरमधील एका मुलीशी संबंधित घटनेचा उल्लेख करत, मी हे विषय त्या क्लिपमध्ये कशाला घेईल? आम्ही फक्त त्यात आमचेच विषय घेऊ? मी माझंच बघेल ना? मराठा समाज आणि जनतेला सर्व कळतंय? तुम्ही यात गुंतला आहात, तुम्ही हे प्रकरण दाबलं तर तुमचाच हात यात होता हे सिद्ध होईल. असंही जरांगें यांनी म्हटलं आहे.

Manoj Jarange Audio Clip Row : ‘500 कोटी म्हणजे पारावरच्या गप्पा!’ छगन भुजबळांचा जरांगेच्या ऑडिओ क्लिपवर टोला

दोन्ही पक्षातून खदखद…

५०० कोटी रुपये दिले असले तरी भाजपचे गप्प बसणार नाही.दोन्ही पक्षातून खदखद आहे. शिंदेना, पैसे दिले हे ती महिला खोटं कशाला सांगले? ती चिल्लर बाई असती, कंत्राट पद्धतीने कामाला असती तर ठिक होतं. पण ती मोठ्या पदावर आहे. ती कशाला खोटं बोलेल?

‘मराठा समाज आणि जनतेला सर्व कळतंय’

या प्रकरणावरून जरांगे यांनी विरोधकांवर आणि संबंधित प्रकरणाची सत्यता तपासण्याची मागणी करणाऱ्यांवर निशाणा साधला. मराठा समाज आणि जनतेला परिस्थितीची जाणीव आहे, असे सांगत त्यांनी आपल्यावरील आरोपांबाबत नाराजी व्यक्त केली. तसेच, संबंधित लोक या प्रकरणामुळे अस्वस्थ झाले असून त्यांचा या प्रकरणाशी संबंध असल्याचा संशय निर्माण होत असल्याचा दावाही त्यांनी केला. मात्र, हे सर्व आरोप असून त्यांची स्वतंत्र चौकशी होणे आवश्यक आहे.

क्लिपची सत्यता तपासण्याचे आव्हान

या कथित ऑडिओ क्लिपमुळे महाराष्ट्राच्या राजकारणात आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. क्लिपमध्ये ऐकू येणारे आवाज कोणाचे आहेत, संभाषणाचा संदर्भ काय आहे आणि त्यात एआय किंवा अन्य तंत्रज्ञानाचा वापर झाला आहे का, हे तपासातून स्पष्ट होणे आवश्यक आहे.

Pankaja Munde: जातीपातीच्या भिंती मोडून काढण्यासाठी मी आंतरवाली सराटी गाव दत्तक घेतलं

💡

Frequently Asked Questions

  • Que: मनोज जरांगे पाटील यांनी कोणत्या प्रकरणावरून आरोप केले आहेत?

    Ans: कथित ऑडिओ क्लिपच्या सत्यतेवरून आणि त्यातील संभाषणाच्या संदर्भावरून मनोज जरांगे यांनी आरोप केले आहेत.

  • Que: ऑडिओ क्लिपमध्ये महिलेबाबत काय दावा करण्यात आला आहे?

    Ans: जरांगे यांच्या म्हणण्यानुसार, क्लिपमध्ये मोठ्या पदावरील महिलेचा उल्लेख आहे. मात्र, तिची ओळख आणि क्लिपमधील दाव्यांची सत्यता स्वतंत्रपणे सिद्ध झालेली नाही.

  • Que: मनोज जरांगे यांची प्रमुख मागणी काय आहे?

    Ans: या कथित ऑडिओ क्लिप प्रकरणाची सखोल चौकशी करून सत्य बाहेर आणावे, अशी त्यांची मागणी आहे.

Web Title: Manoj jarange audio clip allegations ai generated controversy sz

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 26, 2026 | 02:54 PM

Topics:  

  • Manoj Jarange Patil

संबंधित बातम्या

राजकीय उलथापालथ होणार? गणेश नाईकांच्या भाकितावर गुलाबराव पाटील यांचं प्रत्युत्तर, जरांगेंच्या ऑडिओ क्लिपनंतर चर्चांना उधाण
1

राजकीय उलथापालथ होणार? गणेश नाईकांच्या भाकितावर गुलाबराव पाटील यांचं प्रत्युत्तर, जरांगेंच्या ऑडिओ क्लिपनंतर चर्चांना उधाण

Manoj Jarange Audio Clip Row : ‘एकनाथ शिंदेंनी हिंमत केली नसती तर…’ प्रतापराव जाधवांचं मोठं विधान, जरांगेच्या चौकशीची मागणी
2

Manoj Jarange Audio Clip Row : ‘एकनाथ शिंदेंनी हिंमत केली नसती तर…’ प्रतापराव जाधवांचं मोठं विधान, जरांगेच्या चौकशीची मागणी

Manoj Jarange Audio Clip Row : जरांगेंचं फडणवीस आणि शिंदेंना ओपन चॅलेंज! ‘ऑडिओ क्लिपचं सत्य शोधून दाखवा…’
3

Manoj Jarange Audio Clip Row : जरांगेंचं फडणवीस आणि शिंदेंना ओपन चॅलेंज! ‘ऑडिओ क्लिपचं सत्य शोधून दाखवा…’

Sanjay Gaikwad : महायुतीत पुन्हा ठिणगी! संजय गायकवाडांचा भाजपवर हल्लाबोल! ‘शिंदेंनी उठाव केला नसता तर भाजपचे आमदार घरी बसले असते’
4

Sanjay Gaikwad : महायुतीत पुन्हा ठिणगी! संजय गायकवाडांचा भाजपवर हल्लाबोल! ‘शिंदेंनी उठाव केला नसता तर भाजपचे आमदार घरी बसले असते’

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.