• देश
    • महाराष्ट्र
    • निवडणूक
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़
    • ऑटोमोबाइल
    • विज्ञान तंत्रज्ञान
Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News
  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • Women's Premier League 2026
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Politics »
  • Mla Sanjay Shirsat Target Sanjay Raut For Critique Sharad Pawar

“राऊत हे राजकारणातील खलनायक, दलाल अन् शकुनी…”; शरद पवारांवर टीका केल्यामुळे शिवसेना नेते आक्रमक

शरद पवार यांनी एकनाथ शिंदे यांचा सन्मान केल्यामुळे ठाकरे गट आक्रमक झाले आहे. खासदार संजय राऊत यांनी नाराजी व्यक्त केल्यामुळे आता विरोधी नेत्यांनी प्रत्युत्तर देण्यास सुरुवात केली आहे.

  • By प्रीति माने
Updated On: Feb 12, 2025 | 02:17 PM
'साहित्य संमेलनात सहभागी होण्यासाठी 50 लाख अन् मर्सिडीज कार', संजय राऊतांच्या पत्राने वाद पेटणार?

'साहित्य संमेलनात सहभागी होण्यासाठी 50 लाख अन् मर्सिडीज कार', संजय राऊतांच्या पत्राने वाद पेटणार?

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News

मुंबई : राष्ट्रवादी शरद पवार गटाचे अध्यक्ष शरद पवार यांच्या हस्ते दिल्लीत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा महादजी शिंदे यांच्या नावाने राष्ट्र गौरव पुरस्कार देऊन सत्कार करण्यात आला. शरद पवार यांनी एकनाथ शिंदे यांच्या कामाचे कौतुक देखील केले. मात्र यावरुन जोरदार राजकारण रंगले आहे. संजय राऊत यांनी शरद पवारांवर जोरदार टीका केल्यामुळे शरद पवार गटाचे नेते देखील प्रत्युत्तर देत आहे. या प्रकरणावर शिंदे गटाचे आमदार आणि सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले आहे.

संजय शिरसाट यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी संजय राऊतांवर निशाणा साधला आहे. संजय राऊत यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा सत्कार नाही तर त्यांनी जणू अमित शाह यांचा सत्कार केला आहे, असे आम्ही मानतो. हा महाराष्ट्र तोडणाऱ्या शाहांचा सत्कार आहे. हे आम्हाला आवडले नाही, अशी टीका संजय राऊतांनी केली आहे. याचा संजय शिरसाट यांनी खरपूस समाचार घेतला आहे.

काय म्हणाले संजय शिरसाट?

संजय शिरसाट यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी ते म्हणाले की, “अनेक मुख्यमंत्र्यांच्या भेटी शरद पवार यांनी घेतल्या. महाराष्ट्राच्या हिताची चर्चा त्यांनी केली. संजय राऊत यांना चर्चा नको. यांना फक्त राजकारण पाहिजे. गेल्या अडीच वर्षात यांनी काहीच केलं नाही. अडीच वर्षात उद्धव ठाकरे यांना डांबून ठेवण्याचं काम केलं. राऊत हे राजकारणातील खलनायक आहेत. शकुनी आहेत. संजय राऊत यांच्यामुळेच महाविकास आघाडी असेल किंवा आम्ही फुटण्यास ते कारणीभूत झाले. संजय राऊत यांनी ज्या भाषेने साहित्य संमेलनाला बोलले ते चुकीचं आहे. दलाल आहेत म्हणता. राऊतला साहित्य संमेलन कळलं का. सामनात येण्यापूर्वी नागडे उघडे फोटो छापणारा हा पत्रकार आहे. त्यांचा निषेध केला पाहिजे. त्यांना जोडे मारले पाहिजे. संजय राऊतचं करायचं काय, खाली मुंडकं वर पाय हाच त्यावर उपाय आहे”, असा घणाघात संजय शिरसाट यांनी केला आहे.

राजकीय बातम्या वाचा एका क्लिकवर

पुढे ते म्हणाले की, “एकनाथ शिंदे हे खानदानी आहेत. शिवसेनाप्रमुखांचे विचार पेलणारा नेता आहे. त्यामुळे शरद पवार यांनी त्यांचा गौरव केला. हा शिंदेंचा बहुमान आहे. तुम्ही फक्त दलाली करत आहात. टीका करून दिवसाची सुरुवात कशी करायची, इतरांना कसं वाईट बोलायचं हाच त्यांचा धंदा आहे. महाविकास आघाडी राहिली कुठे. यांना काँग्रेस विचारते कुठे, राष्ट्रवादी यांना विचारते कुठे. तीन महिन्यात मातोश्रीला कोणी गेलंय का? हेच सिल्व्हर ओकवर जातात. हे आता एकटेच पडणार आहेत. यांचा अंत ठरला आहे”, असा घणाघातही संजय शिरसाट यांनी केला आहे.

संजय शिरसाट म्हणाले की, “संजय राऊतांवर उद्धव ठाकरे नाराज आहेत. तर बोललं पाहिजे. उद्धव ठाकरे का बोलत नाहीत हे आश्चर्य आहे. यांचं काही तरी गुपित राऊतांकडे आहे. अशी मला शंका असते. नाही तर राऊतांनी अशा प्रकारचं स्टेटमेंट केलं नसतं. शिवसेना प्रमुख हयात असताना ही विधाने केली असती तर आतापर्यंत कुठे लाथ मारली असती आणि कुठे फेकलं असतं हे कळलं नसतं.” असे मत संजय शिरसाट यांनी व्यक्त केले आहे.

महाराष्ट्रसंबंधित बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा

संजय शिरसाट म्हणाले की, “मराठी महिला म्हणून प्रतिभाताई पाटील यांना पाठिंबा देणारे बाळासाहेब ठाकरे होते. यांना हे कळत नाही. उद्या शरद पवार आणि आशा भोसले यांना गद्दार म्हणायला कमी करणार नाहीत. यांच्या विरहित कार्यक्रम केला तर गद्दार. गद्दार शब्द चिटकवण्याची त्यांच्याकडे स्पर्धा लागली आहे. चांगल्या माणसाने चांगलं काम केलेलं त्यांना आवडत नाही. आशा भोसले जेव्हा शिंदेंचं कौतुक करतात तेव्हा आपला शिवसैनिक कोणत्या स्तरावर गेला याचं त्यांना कौतुक नाही. जे त्यांना सोडून जातील ते सर्व यांच्या नजरेत गद्दार आहेत. मग शरद पवारांवरही गद्दारीचा शिक्का लागला की काय असा प्रश्न पडतोय. कोण आहे संजय राऊत. काय अस्तित्व आहे. कधी महापालिका, विधानसभा आणि लोकसभा लढलीय का. त्यांना काय माहीत आहे. भाषण करणं वेगळं आणि तळागाळात जाऊन काम करणं वेगळं. ते फक्त पोपटपंची करतात”, असे संजय शिरसाट म्हणाले.

Web Title: Mla sanjay shirsat target sanjay raut for critique sharad pawar

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Feb 12, 2025 | 02:16 PM

Topics:  

  • sanjay raut

संबंधित बातम्या

Sanjay Raut News: ‘तुम्ही सांगताय की मी सांगू?’;  राहुल नार्वेकरांचा व्हिडिओ शेअर करत संजय राऊतांचा खोचक सवाल
1

Sanjay Raut News: ‘तुम्ही सांगताय की मी सांगू?’; राहुल नार्वेकरांचा व्हिडिओ शेअर करत संजय राऊतांचा खोचक सवाल

Sanjay Raut News: प्रफुल पटेल म्हणजे शाहांचे ‘रिमोट कंट्रोल’!  संजय राऊतांचा गंभीर आरोप
2

Sanjay Raut News: प्रफुल पटेल म्हणजे शाहांचे ‘रिमोट कंट्रोल’! संजय राऊतांचा गंभीर आरोप

“तुमच्या सारख्या गद्दारांपेक्षा ते निष्ठावंत…; मुस्लीम महापौरवरुन टीका करणाऱ्या शिदेंवर संजय राऊतांचा घणाघात
3

“तुमच्या सारख्या गद्दारांपेक्षा ते निष्ठावंत…; मुस्लीम महापौरवरुन टीका करणाऱ्या शिदेंवर संजय राऊतांचा घणाघात

Maharashtra Politics:  “तपास यंत्रणा या भाडXXX झाल्यात…! अजित पवारांच्या अपघातावर संजय राऊतांचा चढला पारा
4

Maharashtra Politics: “तपास यंत्रणा या भाडXXX झाल्यात…! अजित पवारांच्या अपघातावर संजय राऊतांचा चढला पारा

ताज्या बातम्या

पुढे वाचा
Mahashivratri 2026 : महाशिवरात्रीनिमित्त भगवान शिवाची ‘ही’ आवडीची डिश बनवायला विसरू नका   साबुदाणा खीर उपवासाला खाल्ली जाते.  भगवा

Mahashivratri 2026 : महाशिवरात्रीनिमित्त भगवान शिवाची ‘ही’ आवडीची डिश बनवायला विसरू नका साबुदाणा खीर उपवासाला खाल्ली जाते. भगवा

Feb 15, 2026 | 09:15 AM
मोठी बातमी ! महाविकास आघाडीत ‘या’ कारणामुळे पडली वादाची ठिणगी; ‘मातोश्री’वर होणार महत्त्वपूर्ण बैठक

मोठी बातमी ! महाविकास आघाडीत ‘या’ कारणामुळे पडली वादाची ठिणगी; ‘मातोश्री’वर होणार महत्त्वपूर्ण बैठक

Feb 15, 2026 | 09:09 AM
O’Romeo ची धडाकेबाज एन्ट्री! Border 2 आणि Mardaani 3 च्या कमाईला ब्रेक; व्हॅलेंटाईनला Shahid Kapoor ची बॉक्स ऑफिसवर कमाल

O’Romeo ची धडाकेबाज एन्ट्री! Border 2 आणि Mardaani 3 च्या कमाईला ब्रेक; व्हॅलेंटाईनला Shahid Kapoor ची बॉक्स ऑफिसवर कमाल

Feb 15, 2026 | 09:06 AM
World Hippo Day : दिसायला गोंडस पण वाघापेक्षाही घातक! जाणून घ्या पाणघोड्याला का म्हटले जाते King of River

World Hippo Day : दिसायला गोंडस पण वाघापेक्षाही घातक! जाणून घ्या पाणघोड्याला का म्हटले जाते King of River

Feb 15, 2026 | 09:00 AM
Zodiac Sign: रुचक राजयोग आणि महाशिवरात्रीमुळे या राशीच्या लोकांना मिळेल अपेक्षित यश

Zodiac Sign: रुचक राजयोग आणि महाशिवरात्रीमुळे या राशीच्या लोकांना मिळेल अपेक्षित यश

Feb 15, 2026 | 09:00 AM
श्रद्धेला धर्माचे बंधन नाही…! बुरख्यात मुस्लिम महिलेने गंगाजलाने भरलेले कंवर पाठीवर मिरवले; यात्रेचा Video Viral

श्रद्धेला धर्माचे बंधन नाही…! बुरख्यात मुस्लिम महिलेने गंगाजलाने भरलेले कंवर पाठीवर मिरवले; यात्रेचा Video Viral

Feb 15, 2026 | 08:46 AM
Todays Gold-Silver Price: सोन्याचे दागिने खरेदी करण्याचा विचार करताय? जाणून घ्या तुमच्या शहरातील दर

Todays Gold-Silver Price: सोन्याचे दागिने खरेदी करण्याचा विचार करताय? जाणून घ्या तुमच्या शहरातील दर

Feb 15, 2026 | 08:35 AM

व्हिडिओ

पुढे बघा
Satara : 5 दिवसांनंतरही सत्ता स्थापन अस्पष्ट; शिवसेनेच्या भूमिकेकडे सर्वांचे लक्ष

Satara : 5 दिवसांनंतरही सत्ता स्थापन अस्पष्ट; शिवसेनेच्या भूमिकेकडे सर्वांचे लक्ष

Feb 14, 2026 | 08:20 PM
Latur News : 16 दिवस चालणार लातूरचा महाकुंभ! सिद्धेश्वर-रत्नेश्वर यात्रेसाठी प्रशासन सज्ज

Latur News : 16 दिवस चालणार लातूरचा महाकुंभ! सिद्धेश्वर-रत्नेश्वर यात्रेसाठी प्रशासन सज्ज

Feb 14, 2026 | 07:15 PM
Mira Bhayandar : लाखो खर्च झाले पण मीरा भाईंदरचे नाले तुंबलेलेच

Mira Bhayandar : लाखो खर्च झाले पण मीरा भाईंदरचे नाले तुंबलेलेच

Feb 14, 2026 | 07:09 PM
Train Viral Video :  शिर्डी एक्सप्रेसमध्ये मारहाण! ट्रेनमधील राडा व्हायरल

Train Viral Video : शिर्डी एक्सप्रेसमध्ये मारहाण! ट्रेनमधील राडा व्हायरल

Feb 14, 2026 | 07:03 PM
Bhima Krushi Pradarshan Kolhapur : प्रदर्शनात ५ फुटी सरड्याची एन्ट्री; पाहा थरारक व्हिडिओ!

Bhima Krushi Pradarshan Kolhapur : प्रदर्शनात ५ फुटी सरड्याची एन्ट्री; पाहा थरारक व्हिडिओ!

Feb 14, 2026 | 06:55 PM
Ahilyanagar : अहिल्यानगरमध्ये बालाजी उत्सव संपन्न ;बालाजी देवस्थान ट्रस्टची २० वर्षांची परंपरा

Ahilyanagar : अहिल्यानगरमध्ये बालाजी उत्सव संपन्न ;बालाजी देवस्थान ट्रस्टची २० वर्षांची परंपरा

Feb 14, 2026 | 06:49 PM
Nalasopara : नालासोपारा स्टेशनबाहेरील वाहतूक कोंडीची कारणे काय

Nalasopara : नालासोपारा स्टेशनबाहेरील वाहतूक कोंडीची कारणे काय

Feb 14, 2026 | 03:32 PM

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.