Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • West Bengal Election Result 2026 |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • West Bengal Election Result 2026 |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Maharashtra Politics: पैसा है कैसा…नही कोई ऐसा! धनाढ्यांकडून निवडणूक हायजॅक; सामान्यांसाठी…

महापालिका निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर हाेण्यापुर्वीच अनेक इच्छुकांनी खर्चाची ‘काेटीची काेटी’ उड्डाणे घेतली आहेत. महापािलका निवडणुकीच्या पार्श्वभुमीवर हाेणाऱ्या खर्चावर चर्चा सुरु आहे.

  • By तेजस भागवत
Updated On: Dec 26, 2025 | 12:03 PM
Maharashtra Politics: पैसा है कैसा...नही कोई ऐसा! धनाढ्यांकडून निवडणूक हायजॅक; सामान्यांसाठी...

Maharashtra Politics: पैसा है कैसा...नही कोई ऐसा! धनाढ्यांकडून निवडणूक हायजॅक; सामान्यांसाठी...

Follow Us
Close
Follow Us:

जानेवारी महिन्यात रंगणार महापालिका निवडणुकांचा संग्राम 
15 जानेवारीला मतदान आणि 16 तारखेला लागणार निकाल 
पुण्यात भाजपची यादी जाहीर होण्याची शक्यता

महेंद्र बडदे /पुणे: पैसे असेल तरच निवडणूक लढवावी का? असा प्रश्न सर्वसामान्य कार्यकर्त्याला पडला आहे. मतदारांना आकर्षित करण्यासाठी इच्छुक उमेदवारांकडून केल्या जाणाऱ्या पैशाच्या उधळपट्टीमुळे हाडाचा कार्यकर्ता हा उपेक्षित राहणार असल्याचे चित्र सर्वच पक्षात दिसत आहे. महापालिका निवडणुकीची (Pune) आचारसंहीता लागू झाली असली तरी, इच्छुक उमेदवारांकडून धार्मिक पर्यटनाबराेबरच, हेलिकाॅप्टर राईडसारखी प्रलाेभने मतदारांना दिली जात आहेत.

एका इच्छुक उमेदवारांना ‘हाेम मिनिस्टर’ सारख्या एका कार्यकम्रात विजेत्या महीलांना प्रत्येकी एक गुंठा जागाच बक्षीस म्हणून जाहीर केली आहे. महापालिका निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर हाेण्यापुर्वीच अनेक इच्छुकांनी खर्चाची ‘काेटीची काेटी’ उड्डाणे घेतली आहेत. महापािलका निवडणुकीच्या पार्श्वभुमीवर हाेणाऱ्या खर्चावर चर्चा सुरु आहे. त्यामुळे पैसा विरुद्ध कार्य हा प्रश्न पुन्हा एकदा समाेर आला आहे. सुख आणि  दु:खात सहभागी होणारे, संकटाच्या काळात धावून जाणारे, समाजासाठी -झटणारे कार्यकर्ते निवडणुकीत उमेदवारीच्या स्पर्धेत मागे पडतात असेच चित्र दिसत आहे. पैशांची ताकद, गटबाजी आणि दिखाव्याच्या बळावर धनाढ्य उमेदवार मैदानात उतरतात आणि निवडून येतात. त्यामुळे उमेदवारीसाठी इच्छुक असलेल्या सर्वसामान्य कार्यकर्त्यासमोर पेच पडला आहे.

प्रत्यक्ष निवडणूक प्रचाराचा खर्च हा काही लाखांमध्ये हाेतो. (आता कोटींमध्ये!) निवडणुक अायाेगाने घालून दिलेल्या मर्यादेत ताे बसविला जाताे. आर्थिक पाठबळ नाही अशा कार्यकर्त्यांना सुरुवातीपासून निवडणुकीत उमेदवारी मिळविण्यापासूनच संघर्ष करावा लागताे. पक्षांतर, पक्षांतर्गत गटबाजी आदी कारणांमुळे जमिनीवर पाय असणारा कार्यकर्ता हा दुर्लक्षित राहताे. त्याचप्रमाणे मतदारांकडूनही त्याला अपेक्षित प्रतिसाद मिळत नाही, हा अनुभव आहे. प्रामाणिकपणे पक्षाचे काम करणारा, सामाजिक काम करणारा कार्यकर्त्याला मतदारांकडूनच काही अपवादात्मक उदाहरणे वगळता डावलले गेल्याचे दिसत आहे.

गेल्या काही निवडणुकांमध्ये पैशांचा वापर माेठ्या प्रमाणावर वाढला आहे. पूर्वी नगरसेवक म्हणून अनेक चांगले कायकर्ते निवडून आल्याची उदाहरणे आहेत. परंतु आता ती परिस्थिती राहीली नाही. निवडणुकीचा खर्च करणे त्याला परवडू शकत नाही. सर्वच पक्षातील कार्यकर्ता जाहीरपणे या विषयावर बाेलू शकत नाही. परंतु खासगीमध्ये चर्चा करताना आपल्याकडे पैसा नाही, त्यामुळे निवडणुकीचा विचार करायचा नाही, पक्षाने दिलेली जबाबदारी पार पाडायची हीच त्याची मानसिकता झालेली दिसते.

मतदार राजा नाही तर लाचार झालाय?

लोकशाहीत मतदार राजा असतो, असेे बाेलले जाते पण सध्याच्या परीस्थितीत इच्छुकांकडून केल्या जाणाऱ्या उपक्रमांना मिळणाऱ्या प्रतिसादातून मतदार राजा लाचार झाल्याचे दिसत आहे.

 

Web Title: Money power in maharashtra local body election mahayuti and mva candidate politics news

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Dec 26, 2025 | 12:03 PM

Topics:  

  • Maharashtra Local Body Election
  • Maharashtra Politics
  • pune news

संबंधित बातम्या

Maharashtra Politics: मंत्र्यांच्या परदेश दौऱ्यांपासून, बाईक रॅली, मिरवणुकांपर्यंत…; बचतीसाठी राज्य सरकारचा मोठा निर्णय
1

Maharashtra Politics: मंत्र्यांच्या परदेश दौऱ्यांपासून, बाईक रॅली, मिरवणुकांपर्यंत…; बचतीसाठी राज्य सरकारचा मोठा निर्णय

Sunetra Pawar News: राष्ट्रवादीच्या नगसेवकांना निधी वाटपात भेदभाव, सुनेत्रा पवारांचे थेट मुख्यमंत्र्यांनाच पत्र; म्हणाल्या…
2

Sunetra Pawar News: राष्ट्रवादीच्या नगसेवकांना निधी वाटपात भेदभाव, सुनेत्रा पवारांचे थेट मुख्यमंत्र्यांनाच पत्र; म्हणाल्या…

‘विरोधकांचे आरोप वैफल्यग्रस्त आणि विकासकामांत अडथळा आणणारे’; नगराध्यक्ष सुनील शिंदे यांचे विरोधकांना चोख प्रत्युत्तर
3

‘विरोधकांचे आरोप वैफल्यग्रस्त आणि विकासकामांत अडथळा आणणारे’; नगराध्यक्ष सुनील शिंदे यांचे विरोधकांना चोख प्रत्युत्तर

NCP Politics:  सुनेत्रा पवारांनी मारले एका दगडात तीन पक्षी! राष्ट्रवादीच्या आर्थिक सत्तेचे केंद्र आता पवार माय-लेकांच्या हाती
4

NCP Politics: सुनेत्रा पवारांनी मारले एका दगडात तीन पक्षी! राष्ट्रवादीच्या आर्थिक सत्तेचे केंद्र आता पवार माय-लेकांच्या हाती

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.