Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 27 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Asian Para Games 2026 |
  • India Vs New Zealand |
  • tiger shroff |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

जंगलतोडीवर खासदार संजय राऊत आक्रमक; म्हणाले, ‘…असे कृत्य राक्षसच करू शकतो’

भीमाशंकर २० किलोमीटरवर आहे. अनेक वनौषधी आहेत. विष उतरवणाऱ्या वनौषधीही आहेत. गुजरातच्या टोरंट कंपनीला जंगल ताब्यात दिले आहे. मेहता, शहा यांना जंगले द्यायला सुरुवात केली आहे.

  • By कृपादान आवळे
Updated On: Oct 27, 2026 | 11:42 AM
जंगलतोडीवर खासदार संजय राऊत आक्रमक; म्हणाले, '...असे कृत्य राक्षसच करू शकतो'

जंगलतोडीवर खासदार संजय राऊत आक्रमक; म्हणाले, '...असे कृत्य राक्षसच करू शकतो'

Follow Us
Follow Us:
  • कर्जत येथील जंगलातील झाडांच्या तोडीवर खासदार संजय राऊत यांनी आक्रमक भूमिका घेतली.
  • कर्जतच्या जंगलात २०० वर्षे जुनी झाडे तोडण्यात आल्याचा दावा त्यांनी केला.
  • आतापर्यंत दोन हजार झाडे तोडल्याचा आरोप राऊत यांनी केला.
मुंबई : कर्जत येथील जंगलातील अनेक झाडे तोडण्यात येत आहे. या जंगलतोडीवर ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी भाष्य केले. ‘काल आम्ही कर्जतला गेलो होतो. २०० वर्षे वयाची झाडे ज्या पद्धतीने कापली, असे कृत्य राक्षसच करू शकतो. केंद्र हे मानवी राक्षसच आहेत. आतापर्यंत दोन हजार झाडे तोडली आहेत. ३३ हजार झाडे तोडली जाणार आहेत’, असे ते म्हणाले.

संजय राऊत यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी विविध मुद्यांवर भाष्य केले. ते म्हणाले, ‘भीमाशंकर २० किलोमीटरवर आहे. अनेक वनौषधी आहेत. विष उतरवणाऱ्या वनौषधीही आहेत. गुजरातच्या टोरंट कंपनीला जंगल ताब्यात दिले आहे. मेहता, शहा यांना जंगले द्यायला सुरुवात केली आहे. ग्रामस्थांना मारण्यासाठी पोलीस आणले आहेत. ही लढाई थांबणार नाही. बघूया, हा प्रकल्प कसा होतोय’. तसेच कुठे रोपटी लावणार आहेत ही? झाडे तोडत असताना पक्ष्यांची घरटी गेली. रात्रभर ती तडफडत होती. या सरकारला लाज वाटत नाही. त्यांनी पर्यावरण खाते बंद करावे, असेही त्यांनी म्हटले आहे.

Maharashtra MLC Election Result News : विधान परिषदेच्या ५ मतदारसंघांसाठी मतमोजणीला प्रारंभ!; १८२ उमेदवारांचे भवितव्य पणाला

दरम्यान, झाडे तोडण्यामागे पैसे खातात हे. राज्यात यापूर्वीही उद्योग आले आहेत. एमआयडीसी वगैरे आम्ही आणल्या आहेत. काळा पैसा यांना इथे गुंतवायचा आहे. वकिली कोण करतंय यांची? उज्ज्वल निकम टोरंट कंपनीच्या बाजूने आहेत. हे महाराष्ट्राचे दुर्दैव आहे, असे ते म्हणाले.

चंद्रपुरात पाच हजार झाडे तोडली जाणार

खासदारकीसाठी अब्रूची लक्तरे काढून घ्यावी लागतात, हे दिसत आहे. दहा झाडे तोडणे म्हणजे एक कसाब. झाडे तोडणारे कसाबचे बाप आहेत, हे निकम यांनी समजून घ्यावे. त्यांची बाजू घेणे म्हणजे कसाबची बाजू घेणे. अदाणींनी देशाच्या इभ्रतीची कत्तल केली आहेच. अदाणींसाठी व्याघ्र प्रकल्पावर कुऱ्हाड चालवणार आहे. चंद्रपुरात पाच हजार झाडे तोडली जाणार आहेत, असेही ते म्हणाले.

FAQ

1. कर्जत येथे कोणता मुद्दा चर्चेत आहे?
कर्जत येथील जंगलातील झाडे तोडण्याचा मुद्दा चर्चेत आहे.

2. जंगलतोडीवर कोणत्या खासदाराने भाष्य केले?
ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी जंगलतोडीवर तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केली.

3. संजय राऊत यांनी झाडांबाबत काय दावा केला?
कर्जतच्या जंगलातील सुमारे २०० वर्षे जुनी झाडे तोडण्यात आल्याचा दावा त्यांनी केला.

Web Title: Mp sanjay raut aggressive over deforestation nrka

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 27, 2026 | 11:42 AM

Topics:  

  • political news
  • sanjay raut

संबंधित बातम्या

Sanjay Raut : ‘भिकाऱ्यासारखं दारात उभं राहू नका’; अर्थमंत्रीपदाच्या मागणीवरून संजय राऊतांचा अजित पवार गटाला टोला!
1

Sanjay Raut : ‘भिकाऱ्यासारखं दारात उभं राहू नका’; अर्थमंत्रीपदाच्या मागणीवरून संजय राऊतांचा अजित पवार गटाला टोला!

Congress Politics : विरोधी पक्षनेते राहुल गांधी 1 नोव्हेंबरला काढणार रॅली; भाजपला आता टेन्शन
2

Congress Politics : विरोधी पक्षनेते राहुल गांधी 1 नोव्हेंबरला काढणार रॅली; भाजपला आता टेन्शन

Manoj Jarange Audio Clip Row : ‘फडणवीस, शिंदे आणि जरांगे… बाकी सगळे एक्स्ट्रा!’ म्हणत संजय राऊतांचा हल्लाबोल
3

Manoj Jarange Audio Clip Row : ‘फडणवीस, शिंदे आणि जरांगे… बाकी सगळे एक्स्ट्रा!’ म्हणत संजय राऊतांचा हल्लाबोल

काँग्रेसची 200 जागांची यादी सादर; लोकसभा निवडणुकीतील यशामुळे पक्षाचा वाढला आत्मविश्वास
4

काँग्रेसची 200 जागांची यादी सादर; लोकसभा निवडणुकीतील यशामुळे पक्षाचा वाढला आत्मविश्वास

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.