Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • raj thackeray |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • crime news |
  • devendra fadnavis
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

कॉकरोच जनता पार्टीचं अकाउंट हॅक, नाना पटोले सरकारवर भडकले!

काँग्रेस पक्षाचे नेते नाना पटोले यांनी सरकारवर रोष व्यक्त करत 'अकाउंट बंद करून तुम्ही हा प्रश्न सुटणार नाही, या उद्रेकाचा कधीही स्फोट होवू शकतो," अश्या शब्दांत त्यांनी सरकारला गंभीर इशारा दिला आहे.

  • By विवेक गायकवाड
Updated On: May 23, 2026 | 08:51 PM
Nana Patole slams government over Cocroach Janata Party social media account got hacked, Cockroach Janata Party social media account got hacked, Cockroach Janata Party , Abhijit Dipke,

Nana Patole slams government over Cocroach Janata Party social media account got hacked, Cockroach Janata Party social media account got hacked, Cockroach Janata Party , Abhijit Dipke,

Follow Us
Close
Follow Us:

सरन्यायाधिश सूर्य कांत यांनी देशातल्या युवकांवर केलेल्या ‘कॉकरोच’ टिपण्णीनंतर देशभरातील युवकांमध्ये सांतापचे वातावरण निर्माण झालॆ होते. यामुळेच सोशल मीडियावर ‘कॉकरोच जनता पार्टी’ ची स्थापना करण्यात आली. अभिजीत दिपके या तरुणाने चालू केलेल्या या पेजला इंस्टाग्रामवर २२.२ मिलियनहून अधिक लोकांनि फॉलो करत आपला पाठिंबा दर्शवला. आता मात्र हे अकाउंट हॅक झाल्याचीं माहिती समोर येत आहे. यावरूनच काँग्रेस पक्षाचे नेते नाना पटोले यांनी सरकारवर रोष व्यक्त करत ‘अकाउंट बंद करून तुम्ही हा प्रश्न सुटणार नाही, या उद्रेकाचा कधीही स्फोट होवू शकतो,” अश्या शब्दांत त्यांनी सरकारला गंभीर इशारा दिला आहे.

समाजमाध्यामांशी बोलताना नाना पाटोळे म्हणाले, “मी जो काही रिपोर्ट ऐकला कि आयबीने नरेंद्र मोदींना सांगितलं कि हा उद्रेक होऊ शकतो. आणि हा उद्रेक थांबवण्यासाठी याला ब्लॉक केले पाहिजे अशी माहिती प्रधानमंत्र्यांना दिली गेली. हा उद्रेक ते किती दिवस थांबवतील? देशात आता भाजपच्या विरोधात, नरेंद्र मोदींच्या विरोधात मोठा उद्रेक सुरु झालेला आहे आणि या उद्रेकाचा कधीही स्फोट होऊ शकतो. नुसतं कॉकरोच जनता पार्टीचं सोशल मीडिया अकाउंट बंद करून हा प्रश्न सुटणार नाही. यांनी देश विकलेला आहे म्हणून देश वाचवण्यासठी या पद्धतीचा उद्रेक आता देशात सुरु झालेला आहेत,” असह्य शब्दात त्यांनी सरकारवर ताशेरे ओढवले.

ते पुढे म्हणाले, “बेइमानाने निवडून येणारे, निवडणूक आयोगाला ताब्यात ठेऊन भाजपला निवडण्याक जिंकून देणारे नरेंद्र मोदी भाजपसाठी देव झालेले आहेत. त्यामुळे देश डुबला तरी चालेल आम्ही सत्तेत राहिलो पाहिजेत, असा अंधभक्त भाजपवाल्यांचा विश्वास आहे. हे देशासाठी काम करत नसून फक्त स्वतःसाठी, सत्तेसाठी जगणारे लोक आहेत. सत्तेसाठी जगणारी भाजप या देशाचं हित कधीच करू शकत नाही,” असते ते म्हणाले.

सरन्यायाधीश सुर्यकांत यांच्या देशातील तरुणांबाबत केलेल्या वक्तव्यानंतर देशात कॉकरोच जनता पार्टीची मोहिम सुरू झाली. बघता बघता अवघ्या सहा दिवसांतच भाजपपेक्षाही जास्त तरूण या मोहिमेत सहभागी झाले. देशातील सत्ताधारी भाजप विरोधात देशभरात कॉकरोच जनता पार्टीने रान उठवले. पण नुकत्याच हाती आलेल्या बातमीनुसार कॉकरोच जनता पार्टीचे सोशल मीडिया अकाऊंट हॅक करण्यात आले आहे.

Satara News: लोकप्रतिनिधींनी स्वेच्छेने निवृत्तीवेतनाचा त्याग करावा; सामाजिक कार्यकर्ते सुशांत मोरेंचे आवाहन

सोशल मीडियावर ‘कॉकरोच जनता पार्टी’चं वादळ; मस्करीतून सुरू झालेली CJP लाखो तरुणांचा आवाज कशी बनली?

अभिजीत दीपके हे मूळचे छत्रपती संभाजीनगरमधील वाळूज परिसरातील रहिवासी आहेत. ३० वर्षीय अभिजीत यांनी पुण्यातून ब्रॉडकास्ट जर्नालिझमचे शिक्षण पूर्ण केले असून सध्या अमेरिकेतील बॉस्टन विद्यापीठ येथे जनसंपर्क विषयात पदव्युत्तर शिक्षण घेत आहेत.

ते पॉलिटिकल कम्युनिकेशन स्ट्रॅटेजिस्ट म्हणून कार्यरत असून डिजिटल नॅरेटिव्ह, सार्वजनिक संवाद आणि सोशल मीडिया मोहिमांवर त्यांचा विशेष अभ्यास आहे. २०२० ते २०२३ या काळात त्यांनी आम आदमी पार्टीच्या सोशल मीडिया टीममध्ये स्वयंसेवक म्हणून काम केले होते. दिल्ली विधानसभा निवडणुकीदरम्यान मीम-आधारित प्रचार मोहिमांमध्येही त्यांचा सहभाग होता.

“१०-१५ तास लाईनमध्ये थांबूनही शेतकऱ्यांना…” इंधन तुटवड्यावरून रोहीत पवार यांचा सरकारवर निशाणा

Web Title: Nana patole slams government over cocroach janata party sociaal media account got hacked

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 23, 2026 | 08:51 PM

Topics:  

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.