Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 22 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Ranchi Student Protest: JPSC-JSSC परीक्षा आंदोलनात खळबळ; AISA राष्ट्रीय अध्यक्षा नेहा बोरा यांच्यावर रांचीत शाईफेक!

नेहा बोरा आंदोलनस्थळी पोहोचल्या आणि त्यांनी आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांची भेट घेऊन त्यांच्या समस्या आणि मागण्या जाणून घेतल्या. त्यांनी सांगितले की विद्यार्थ्यांच्या मागण्या पूर्णपणे रास्त आहेत आणि सरकारने त्या गांभीर्याने ऐकल्या पाहिजेत.

  • By anuradha sagar
Updated On: Aug 07, 2026 | 03:22 PM
Ranchi, Jharkhand, Neha Bora,

Ranchi, Jharkhand, Neha Bora,

Follow Us
Follow Us:
  • रांचीतील जयपाल सिंग मुंडा स्टेडियम येथे विद्यार्थ्यांचे ठिय्या आंदोलन
  • JPSC व JSSC परीक्षांची निष्पक्ष चौकशी, दोषींवर कारवाई आणि पारदर्शक भरती प्रक्रिया
  • जंतर-मंतर आंदोलनानंतर झारखंडमध्ये आंदोलन तीव्र झाल्याने राज्य सरकारवर दबाव वाढला
 Neha Bora Ink Attacks : जंतरमंतरवरील विद्यार्थ्यांच्या आंदोलनानंतर झारखंडची राजधानी रांचीमध्येही विद्यार्थ्यांचे आंदोलन सुरु आहे. या आंदोलनातून एक खळबळजनक प्रकार समोर आला आहे. रांचीमध्ये, जेपीएससी-जेएसएससी परीक्षेच्या वादाविरोधात सुरू असलेल्या विद्यार्थी आंदोलनात सहभागी होण्यासाठी आलेल्या अखिल भारतीय विद्यार्थी संघटनेच्या (AISA) अध्यक्षा नेहा बोरा यांच्यावर शाई फेकल्याचा प्रकार समोर आला आहे. या घटनेमुळे घटनास्थळी काही काळासाठी गोंधळाचे वातावरण निर्माण झाले होते. या घडामोडीमुळे जेपीएससी-जेएसएससी आंदोलनासंदर्भातील राजकीय वातावरण अधिकच तापले आहे.

प्रत्यक्षदर्शींच्या मते, आंदोलनादरम्यान विद्यार्थी आणि आंदोलकांची गर्दी जमली होती. दरम्यान, काही लोकांनी नेहा बोरा यांना अडवून त्यांच्यावर शाई फेकली. घटनेनंतर लगेचच उपस्थितांनी परिस्थिती नियंत्रणात आणली आणि सुरक्षा व्यवस्था कडक करण्यात आली. विविध स्पर्धा परीक्षांमधील कथित अनियमिततेविरोधात जयपाल सिंग मुंडा स्टेडियममध्ये सुरू असलेल्या विद्यार्थी आंदोलनाला अखिल भारतीय विद्यार्थी संघटनेच्या विद्यमान राष्ट्रीय अध्यक्षा नेहा बोरा यांनी नैतिक पाठिंबा दिला होता.

Priyanka Gandhi Criticized Mohan Bhagwat: जेन-झी ला तुमच्या प्रमाणपत्राची गरज नाही; प्रियांका गांधींचा मोहन भागवतांवर निशाणा

नेहा बोरा आंदोलनस्थळी पोहोचल्या आणि त्यांनी आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांची भेट घेऊन त्यांच्या समस्या आणि मागण्या जाणून घेतल्या. त्यांनी सांगितले की विद्यार्थ्यांच्या मागण्या पूर्णपणे रास्त आहेत आणि सरकारने त्या गांभीर्याने ऐकल्या पाहिजेत. विद्यार्थी बऱ्याच काळापासून शांततेने आंदोलन करत आहेत. पण त्यांच्या आवाजाकडे दुर्लक्ष केले जाऊ नये. हा केवळ विद्यार्थ्यांचा प्रश्न नसून, राज्यातील तरुणांचे भविष्य आणि शिक्षण व्यवस्थेशी संबंधित एक गंभीर बाब आहे.

शाईफेकीच्या घटनेवर नेहा बोरा काय म्हणाल्या?

नेहा बोरा यांनी शाईफेकीच्या घटनेवर प्रतिक्रिया दिली आहे. त्या म्हणाल्या की, २० जुलै रोजी विद्यार्थ्यांवर अश्रुधूर, लाठीचार्ज आणि पेलेट गननेही गोळीबार करण्यात आला, पण ते डगमगले नाहीत. त्यामुळे, आता शाई फेकल्याने आंदोलन थांबणार नाही. जे स्वतःला विद्यार्थ्यांचे हितचिंतक म्हणवतात, पण स्वतः भाजप आणि आरएसएसशी संबंधित आहेत, तेच अशा कृत्यांमध्ये सामील होत आहेत. शाई फेकल्याने विद्यार्थ्यांचा राग शांत होऊ शकतो, असा विश्वास ठेवणारा कोणीही चुकत आहे. हे विद्यार्थी आंदोलन द्वेषाच्या राजकारणाला सडेतोड उत्तर देईल. असंही नेहा बोरा यांनी सांगितले.

Sadhus Protest Rahul Gandhi Residence: राहुल गांधींच्या दिल्लीतील निवासस्थानाबाहेर साधू-संतांचे तीव्र आंदोलन

जेपीएससी-जेएसएससी उमेदवारांच्या आंदोलनाबाबत मुख्यमंत्री हेमंत सोरेन म्हणाले, “आम्ही विद्यार्थ्यांशी चर्चेसाठी तयार आहोत. आम्ही उपाययोजना जाहीर केल्या असून चर्चेसाठी तयार आहोत. प्रत्येक विद्यार्थ्याच्या समस्या सोडवण्याची सरकारची इच्छा आहे. विद्यार्थ्यांच्या आकांक्षा जयपाल सिंग स्टेडियमच्या पलीकडे नेण्यासाठी आम्ही काम करत आहोत. या विषयावर मत असलेले आपल्या राज्यातील विद्यार्थी आपली मते व्यक्त करू शकतात. एका मजबूत आणि व्यापक सुधारणेसह, मुलांची जिज्ञासा पूर्ण करण्याच्या उद्देशाने आम्ही पुढे वाटचाल करू.”

 

Web Title: National news ranchi student protest ink thrown on aisa president neha bora jpsc jssc scam

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 07, 2026 | 03:21 PM

Topics:  

  • Paper Leak Case
  • Ranchi
  • Student Protest

संबंधित बातम्या

IIT Bombay Student Suicide : साहिल वाकोडे प्रकरण पेटलं! IIT बॉम्बेच्या बाहेर युवक काँग्रेसचं जोरदार आंदोलन, कार्यकर्ते ताब्यात
1

IIT Bombay Student Suicide : साहिल वाकोडे प्रकरण पेटलं! IIT बॉम्बेच्या बाहेर युवक काँग्रेसचं जोरदार आंदोलन, कार्यकर्ते ताब्यात

IIT Bombay Student Suicide : ‘अजून किती विद्यार्थ्यांना जीव गमवावा लागणार?’ अभिजीत दीपके सरकारवर बरसले
2

IIT Bombay Student Suicide : ‘अजून किती विद्यार्थ्यांना जीव गमवावा लागणार?’ अभिजीत दीपके सरकारवर बरसले

‘आश्वासनांचं गाजर अन् पोलिसांची स्थानबद्धता!’ सारथी, बार्टी, महाज्योतीच्या विद्यार्थ्यांचा सरकारवर घणाघात
3

‘आश्वासनांचं गाजर अन् पोलिसांची स्थानबद्धता!’ सारथी, बार्टी, महाज्योतीच्या विद्यार्थ्यांचा सरकारवर घणाघात

Supreme Court Of India: जंतर मंतर आंदोलनात पेलेट गनचा वापर?   चौकशी समितीत बदलास सर्वोच्च न्यायालयाचा नकार
4

Supreme Court Of India: जंतर मंतर आंदोलनात पेलेट गनचा वापर?   चौकशी समितीत बदलास सर्वोच्च न्यायालयाचा नकार

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.