Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 22 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Sadhus Protest Rahul Gandhi Residence: राहुल गांधींच्या दिल्लीतील निवासस्थानाबाहेर साधू-संतांचे तीव्र आंदोलन

शुक्रवारी सकाळच्या सुमारास साधू आणि संतांसह अनेक आंदोलक अचानक राहुल गांधींच्या निवासस्थानाबाहेर दाखल झाले. आंदोलकांनी काँग्रेस पक्षाविरोधात आपला संताप व्यक्त केला आणि आंदोलन केले.

  • By anuradha sagar
Updated On: Aug 07, 2026 | 01:21 PM
Sadhus Protest Rahul Gandhi Residence: राहुल गांधींच्या दिल्लीतील निवासस्थानाबाहेर साधू-संतांचे तीव्र आंदोलन
Follow Us
Follow Us:

Sadhus Protest On Rahul Gandhi Residence:  लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्या दिल्लीतील निवासस्थानाबाहेर साधू आणि संतांसह अनेक नागरिकांनी आंदोलन केल्याची माहिती समोर आली आहे.  आंदोलनाची माहिती मिळताच, दिल्ली पोलीस घटनास्थळी दाखल झाले आणि आंदोलन करणाऱ्या अनेक साधू आणि संतांना ताब्यात घेतले.

मिळालेल्या  शुक्रवारी सकाळच्या सुमारास साधू आणि संतांसह अनेक आंदोलक अचानक राहुल गांधींच्या निवासस्थानाबाहेर दाखल झाले. आंदोलकांनी काँग्रेस पक्षाविरोधात आपला संताप व्यक्त केला आणि आंदोलन केले. परिस्थिती पाहून दिल्ली पोलीस घटनास्थळी दाखल झाले आणि त्यांनी आंदोलकांना ताब्यात घेण्यास सुरुवात केली.

Farmer Loan Waiver: शेतकऱ्यांच्या कर्जमाफीची रक्कम आज किंवा उद्या खात्यात जमा होणार; बाबासाहेब पाटील यांची माहिती

साधु संतांच्या वेशातील काही आंदोलक अचानक राहुल गांधीच्या निवासस्थानाबाहेर जमल्याने परिसरात काही काळासाठी खळबळ उडाली. खबरदारीचा उपाय म्हणून पोलिसांनी राहुल गांधींच्या निवासस्थानाभोवती सुरक्षा व्यवस्थाही वाढवली. प्राथमिक माहितीनुसार, राहुल गांधींच्या निवासस्थानाबाहेर आंदोलक नेमके कशासाठी आंदोलन करत होते आणि त्यांच्या आंदोलनाचा मुख्य उद्देश काय होता, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही.

साधुसंतांना आणि आंदोलकांना ताब्यात घेतल्यानंतर केल्यानंतर, एका आंदोलकाने म्हटले, “मी काँग्रेस पक्षाला शाप देतो. आम्ही ५६ वर्षे या पक्षासा आमचे रक्त आणि घाम गाळला आहे, आणि आता तो आम्हाला बाहेर काढत आहे. राहुल गांधी, तुम्हाला लाज वाटायला हवी.”

Junnar Congress: जुन्नरमध्ये काँग्रेसध्ये अंतर्गत संघर्ष; कार्यकर्त्यांमध्ये तीव्र नाराजी

पप्पू यादव यांचे संसदेत संताच्या वेशात आंदोलन

काही दिवसांपूर्वी, बिहारचे खासदार पप्पू यादव यांनीही संसद परिसरात संताच्या वेशात आंदोलन केले होते. त्यांचे हे आंदोलन अयोध्येतील राम मंदिराला दिल्या जाणाऱ्या देणग्या आणि अर्पणांमधील गैरव्यवहारांच्या आरोपांशी संबंधित होते. या आंदोलनात अनेक विरोधी पक्षनेते सहभागी झाले होते आणि काँग्रेस नेते राहुल गांधीही उपस्थित होते. या घटनेच्या पार्श्वभूमीवर नाराज झालेल्या साधुसंतांनी राहुल गांधींच्या निवासस्थानाबाहेर आंदोलन केल्याचे बोलले जात आहे. या निदर्शनांमागील आंदोलकांचा हेतू आणि त्यांच्या मागण्यांविषयी पोलीस किंवा इतर कोणत्याही अधिकृत पक्षाने अद्याप कोणतीही सविस्तर माहिती दिलेली नाही.

बिहारच्या पूर्णिया लोकसभा मतदारसंघाचे खासदार राजेश रंजन उर्फ ​​पप्पू यादव यांनी पत्रकार परिषदेत त्यांना सातत्याने धमक्या दिल्या जात असल्याचा आरोप केला आहे. आज सकाळपासून त्यांना धमकीचे चार फोन आल्याचा दावा पप्पू यादव यांनी केला आहे.

Web Title: National news sadhus protest outside rahul gandhi delhi residence police detain protesters

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 07, 2026 | 12:05 PM

Topics:  

  • Delhi Police
  • Rahul Gandhi

संबंधित बातम्या

Modi Mimicry : मोदींच्या मिमिक्रीमुळे रंगला राजकीय वाद! ‘इंदूरचा कार्यक्रम बालिशपणाचा’ म्हणत प्रफुल्ल पटेलांची राहुल गांधींवर टीका
1

Modi Mimicry : मोदींच्या मिमिक्रीमुळे रंगला राजकीय वाद! ‘इंदूरचा कार्यक्रम बालिशपणाचा’ म्हणत प्रफुल्ल पटेलांची राहुल गांधींवर टीका

Devendra Fadnavis on Rahul Gandhi : ‘राहुल गांधींनी पक्ष सोडून स्टँडअप कॉमेडियन व्हावं’; मोदींच्या मिमिक्रीवर फडणवीसांचा घणाघात
2

Devendra Fadnavis on Rahul Gandhi : ‘राहुल गांधींनी पक्ष सोडून स्टँडअप कॉमेडियन व्हावं’; मोदींच्या मिमिक्रीवर फडणवीसांचा घणाघात

Rahul Gandhi : ‘अंधभक्त हवेत, विद्यार्थी नकोत’; राहुल गांधींच्या वक्तव्याने राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण
3

Rahul Gandhi : ‘अंधभक्त हवेत, विद्यार्थी नकोत’; राहुल गांधींच्या वक्तव्याने राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण

IND vs AFG  : भारत-अफगाणिस्तान मालिकेदरम्यान तिकिटांचा काळाबाजार; दिल्ली पोलिसांची धडक कारवाई; जाणून घ्या नेमकं प्रकरण..
4

IND vs AFG : भारत-अफगाणिस्तान मालिकेदरम्यान तिकिटांचा काळाबाजार; दिल्ली पोलिसांची धडक कारवाई; जाणून घ्या नेमकं प्रकरण..

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.