Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Dussehra |
  • Navratri |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

डोनाल्ड ट्रम्प यांचे हे विधान भारतासाठी धोकादायक…; आमदार जितेंद्र आव्हाड यांनी व्यक्त केला रोष

डोनाल्ड ट्रम्प यांनी भारत त्याची काळजी स्वतः घेऊ शकतो असे म्हणत धमकीवजा सल्ला दिला. यावरुन आता टीका होत असताना शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी टीका केली आहे.

  • By प्रीति माने
Updated On: May 16, 2025 | 03:32 PM
ncp jitendra awhad on donald trump for stop iphone manufacturing in india

ncp jitendra awhad on donald trump for stop iphone manufacturing in india

Follow Us
Close
Follow Us:

ठाणे : भारत आणि पाकिस्तान युद्धामध्ये मध्यस्थी केल्यानंतर अमेकितेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प हे भारतातबाबत अनेक वक्तव्य करत आहेत. डोनाल्ड ट्रम्प यांनी काश्मीर मुद्द्यावर वक्तव्य केल्यामुळे राजकारण तापले होते. यानंतर ट्रम्प यांनी आयफोन बनवणारे ॲपल कंपनीला भारतामध्ये प्रोडक्शन करण्याची गरज नाही. भारत त्याची काळजी स्वतः घेऊ शकतो असे म्हणत धमकीवजा सल्ला दिला. यावरुन आता टीका होत असताना शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी टीका केली आहे.

आमदार जितेंद्र आव्हाड यांनी ठाण्यामध्ये माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी अनेक राजकीय विषयांवर भाष्य केले आहे. यावेळी आव्हाड म्हणाले की, “डोनाल्ड ट्रम्प यांनी ऍपल चे CEO यांना सांगितले की भारतात थांबायची काही गरज नाही.  ऍपलची बाजारपेठ ही भारतात मोठी आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्पने असे सांगणे धक्कादायक आहे. डोनाल्ड ट्रम्प हे नक्की भारताचे मित्र आहेत की शत्रू आहेत? आपले हित जोपासण्याचे काम डोनाल्ड ट्रम्पने ट्रम्प करत नाहीये,” असे स्पष्ट मत जितेंद्र आव्हाड यांनी व्यक्त केले आहे.

राजकीय बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा

पुढे ते म्हणाले की, “भारतात ज्या बाजारपेठ असतात त्या भारतातले उत्पादन हे सगळ येत असताना एका राष्ट्राध्यक्षांनी भूमिका घेणे ही मुत्सद्देगिरी म्हणता येईल. त्यांच्या कंपनीला नुकसान आहे. युरोप आणि भारताची बाजारपेठ हे एकच आहेत. भारताकडे धन आणि धान्य मुबलक प्रमाणात आहे, असा टोला जितेंद्र आव्हाड यांनी लगावला आहे. हे दादागिरी करून छोटा राजन यांचे फोन करून जे राजकारण करत आहेत हे लहानापासून करतोय,” असा टोला देखील जितेंद्र आव्हाड यांनी लगावला आहे.

तेव्हा काय झाले ते मला सांगता येणार नाही

खासदार संजय राऊत यांचे नरकातला स्वर्ग हे पुस्तक लवकरच प्रकाशित केले जाणार आहे. यामध्ये संजय राऊत यांनी केलेल्या दाव्यांमुळे आता राजकारण तापले आहे. यामध्ये त्यांनी भाजप नेते आणि अमित शाह यांच्याबाबत केलेल्या दाव्यावरुन भाजप नेते देखील आक्रमक झाले आहे. यामुळे नरकातील स्वर्ग पुस्तक प्रकाशनाच्या आधीच वादाच्या भोवऱ्यामध्ये अडकले आहे. यावर जितेंद्र आव्हाड यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले की, “ज्यावेळी हे घडले त्यावेळी मी फार छोटा कार्यकर्ता होतो, त्यामुळे तेव्हा काय झाले ते मला सांगता येणार नाही, आणि ज्यांना हे माहित आहे त्यांनी ते लिहिले, यावर आता मी काय बोलणार,” असे मत जितेंद्र आव्हाड यांनी व्यक्त केले आहे.

महाराष्ट्रसंबंधित बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा

पुढे जितेंद्र आव्हाड म्हणाले की, महापालिकेने सुविधा दिली आहे त्यामुळे आम्ही जनता दरबार घेणार आहोत. सर्वांनी जनता दरबार घ्यावे, असा आवाहन जितेंद्र आव्हाड यांनी केले आहे.

Web Title: Ncp jitendra awhad on donald trump for stop iphone manufacturing in india

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 16, 2025 | 03:32 PM

Topics:  

  • Donald Trump
  • Jitendra Awhad
  • political news

संबंधित बातम्या

२ लाख घ्या अन् अमेरिका सोडा…; कोणाला दिली ट्रम्प प्रशासनाने ही ऑफर? काय आहे प्रकरण? 
1

२ लाख घ्या अन् अमेरिका सोडा…; कोणाला दिली ट्रम्प प्रशासनाने ही ऑफर? काय आहे प्रकरण? 

‘मला उशीर अजिबात मंजूर नाही, लवकर पावलं उचला नाहीतर…’, ट्रम्पची हमासला धमकी
2

‘मला उशीर अजिबात मंजूर नाही, लवकर पावलं उचला नाहीतर…’, ट्रम्पची हमासला धमकी

Pune Politics : पक्षातून तिकीट मिळालं नाही तर…; ठाकरेंच्या शिवसेनेचे Sagar Barne काय म्हणाले?
3

Pune Politics : पक्षातून तिकीट मिळालं नाही तर…; ठाकरेंच्या शिवसेनेचे Sagar Barne काय म्हणाले?

ट्रम्पच्या शांतता योजनेवर फिरले पाणी; इस्रायलचा गाझावर जोरदार हवाई हल्ला, ६ जण ठार
4

ट्रम्पच्या शांतता योजनेवर फिरले पाणी; इस्रायलचा गाझावर जोरदार हवाई हल्ला, ६ जण ठार

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.