Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 20 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

‘विनायक राऊत यांचं तोंड काळं झालं’; सुनेच्या आरोपांनंतर निलेश राणेंचा घणाघात; ‘अजून धक्कादायक गोष्टी समोर येतील,’ राणेंचा दावा

विनायक राऊत यांच्या सुनेने केलेल्या गंभीर आरोपांनंतर भाजप नेते निलेश राणे यांनी त्यांच्यावर कडाडून टीका केली. 'हे कोणाचे षडयंत्र नसून त्यांनी केलेल्या कृत्यांचे परिणाम आहेत,' असा दावा करत त्यांनी विनायक राऊत यांच्यावर अनेक गंभीर आरोप केले.

  • By विवेक
Updated On: Jul 13, 2026 | 08:46 PM
'विनायक राऊत यांचं तोंड काळं झालं'; सुनेच्या आरोपांनंतर निलेश राणेंचा घणाघात; 'अजून धक्कादायक गोष्टी समोर येतील,' राणेंचा दावा

'विनायक राऊत यांचं तोंड काळं झालं'; सुनेच्या आरोपांनंतर निलेश राणेंचा घणाघात; 'अजून धक्कादायक गोष्टी समोर येतील,' राणेंचा दावा

Follow Us
Follow Us:
  • सुनेच्या आरोपांनंतर निलेश राणेंचा विनायक राऊतांवर हल्लाबोल
  • ‘हे षडयंत्र नाही, त्यांनी केलेल्या कृत्यांचे परिणाम’ असा दावा
  • ‘अजून धक्कादायक गोष्टी समोर येतील’ असा राणेंचा दावा
 

शिवसेना (ठाकरे गट)चे नेते आणि सिंधुदुर्गचे माजी खासदार विनायक राऊत यांच्यावर त्यांच्या सून गिरीजा यांनी केलेल्या गंभीर आरोपांनंतर राजकीय वातावरण तापले आहे. या प्रकरणावर आता भाजप नेते निलेश राणे यांनी तीव्र प्रतिक्रिया देत विनायक राऊत यांच्यावर जोरदार निशाणा साधला आहे.

निलेश राणे म्हणाले, “असे प्रकार विनायक राऊत सातत्याने करत असल्याचे आम्ही ऐकत होतो. आता त्यांच्या घरातील लोकांनीच हे प्रकार बाहेर आणले आहेत. त्यामुळे आता त्यांनी इतरांवर बोट दाखवू नये.”

Arvind Sawant: ‘ज्या महिलांनी सत्तेवर आणलं, त्यांचीच नावं…’, लाडकी बहीण योजनेवरून अरविंद सावंत सरकारवर कडाडले

‘हे कोणाचे षडयंत्र नाही, त्यांनी केलेले पाप आहे’

राणे यांनी आरोप केला की, विनायक राऊत आणि त्यांच्या मुलाने केलेले कथित कृत्य अत्यंत लाजिरवाणे असून त्यामुळे सिंधुदुर्ग जिल्ह्याची बदनामी झाली आहे. “हे कोणाचे षडयंत्र नाही, तर त्यांनी केलेल्या कृत्यांचे परिणाम आहेत. अशा प्रकरणानंतर त्यांनी सार्वजनिकपणे बोलणे टाळावे,” असेही राणे म्हणाले.

निलेश राणे यांनी पुढे दावा केला की, या प्रकरणात अजून अनेक बाबी समोर येऊ शकतात. त्यांच्या म्हणण्यानुसार, “अनेक लोक आता त्यांच्याविरोधात बोलतील. तक्रार करणाऱ्यांकडे अजूनही अनेक गोष्टी आहेत. तपासातून जे समोर येईल ते धक्कादायक असेल.”

मनी लाँड्रिंगच्या आरोपांचाही उल्लेख

मनी लाँड्रिंगच्या मुद्द्यावर बोलताना निलेश राणे यांनी विनायक राऊत यांच्यावरही आरोप केले. त्यांनी दावा केला की, तपासातून अनेक बाबी उघड होऊ शकतात. तसेच “विनायक राऊत माझ्यासाठी झिरो आहेत,” अशी टीकाही त्यांनी केली.

Shiv Sena News : ‘उलेमा बचाव टोळी’ने वक्फ बोर्डातील भ्रष्टाचारावर बोलावे , नरेश म्हस्के यांची उबाठावर घणाघाती टीका

‘नियतीनेच त्यांना धडा शिकवला; घरातूनच हिट विकेट झाले’

निलेश राणे म्हणाले, “गेल्या 20-20 वर्षांपासून काही लोकांनी केवळ राणेंना राजकीयदृष्ट्या संपवण्याचा, समाजात बदनामी करण्याचा आणि त्यांच्या मागे विविध यंत्रणा लावण्याचा प्रयत्न केला. एखाद्याबद्दल किती वाईट करायचे यालाही काही मर्यादा असते. पण आज आम्हाला त्यांच्याविरोधात काहीही करावे लागले नाही. नियतीनेच त्यांना असा धडा शिकवला की ते स्वतःच आपल्या घरातून ‘हिट विकेट’ झाले आहेत.”

‘राणे असले नको ते धंदे करत नाहीत’

पुढे बोलताना निलेश राणे यांनी नारायण राणे यांच्या राजकीय कारकिर्दीचा उल्लेख करत, “राणे कुटुंब कधीही असले नको ते धंदे करत नाही आणि आमच्याकडे अशा गोष्टींसाठी वेळही नाही,” असे म्हटले.

कार्यकर्ते आणि राजकीय विरोधकांना उद्देशून त्यांनी, “नियती कोणालाही माफ करत नाही. त्यामुळे राणेंशी चांगले राहा,” असा सूचक इशाराही दिला.

Web Title: Nilesh rane reaction on vinayak raut family allegations

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 13, 2026 | 08:46 PM

Topics:  

  • Girija Raut
  • Maharashtra Politics
  • nilesh rane
  • Vinayak Raut

संबंधित बातम्या

KDMC Politics: बलात्काराचा गुन्हा दाखल असलेल्या नरेंद्र पवारांना अटक कधी? वरुण सरदेसाईंचा सवाल
1

KDMC Politics: बलात्काराचा गुन्हा दाखल असलेल्या नरेंद्र पवारांना अटक कधी? वरुण सरदेसाईंचा सवाल

Disha Salian Case : ‘ज्यांनी गुन्हा केलाय त्यांना कायद्याच्या चौकटीत आणलं पाहिजे’, निलेश राणेंचं मोठं वक्तव्य
2

Disha Salian Case : ‘ज्यांनी गुन्हा केलाय त्यांना कायद्याच्या चौकटीत आणलं पाहिजे’, निलेश राणेंचं मोठं वक्तव्य

Aditya Thackeray Arrest News: आदित्य ठाकरेंना अटक होणार? दिशा सालियन प्रकरणात अडचणी वाढणार
3

Aditya Thackeray Arrest News: आदित्य ठाकरेंना अटक होणार? दिशा सालियन प्रकरणात अडचणी वाढणार

Eknath Shinde : ‘गावी आलो, लंडनला गेलो तरी विरोधकांना पोटदुखी’; दरे गावातून एकनाथ शिंदेंचा विरोधकांना टोला
4

Eknath Shinde : ‘गावी आलो, लंडनला गेलो तरी विरोधकांना पोटदुखी’; दरे गावातून एकनाथ शिंदेंचा विरोधकांना टोला

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.