Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • BMC Election 2026 |
  • PMC Election 2026 |
  • Nagpur Municipal Corporation Election 2026 |
  • Municipal Election |
  • Municipal Election Result 2026
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

“उद्धव ठाकरेंनी कितीही पाळीव प्राणी सोडू दे महायुती…”, नितेश राणे यांचा घणाघात

ठाकरेंनी कितीही पाळीव प्राणी सोडू दे महायुती भक्कम  आहे. बाबुराव धुरी व रुपेश राऊळ सारख्या निष्ठावंतांवर ठाकरे गटाने अन्याय केला आहे, असं विधान आमदार नितेश यांनी केलं आहे.

  • By तृप्ती गायकवाड
Updated On: Oct 18, 2024 | 07:00 PM
"राजन तेली गेल्याने महायुतीला कोणताही फरक पडणार नाही", नितेश राणे यांचं वक्तव्य

"राजन तेली गेल्याने महायुतीला कोणताही फरक पडणार नाही", नितेश राणे यांचं वक्तव्य

Follow Us
Close
Follow Us:

भगवान लोके/ कणकवली:  भाजप प्रवक्ते आमदार नितेश राणे यांनी उद्धव ठाकरे यांच्या सडकून टीका केली आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील जनतेचा महायुती सरकारवर विश्वास आहे.उद्धव ठाकरे थेट महायुतीबद्दल बोलू शकत नाही. त्यामुळे आमचीच माणसं फोडून आमच्या विरोधात उभा करण्याचा षडयंत्र ठाकरे रचत आहेत.

महायुती विरोधात लढायला ठाकरे सेनेत कोणीच नव्हते का? असा सवाल राणेंनी उपस्थित केला आहे.  बाबुराव धुरी, रुपेश राऊळ यांच्यासारख्या निष्ठवंतावर ठाकरे सेनेने अन्याय केला असा नाव न घेता नितेश राणे यांनी विरोधकांना टोला लगावला.उद्धव ठाकरे थेट राणेंवर बोलू शकत नाही. त्यामुळे आमचीच माणसं फोडून आमच्या विरोधात उभा करण्याचा षडयंत्र ठाकरे रचत आहेत. मात्र , त्यांनी कितीही पाळीव प्राणी आमच्यावर सोडले, तरी आम्हाला फरक पडत नाही. आमची महायुती सावंतवाडीत भक्कम आहे. महायुती विरोधात लढायला ठाकरे सेनेत कोणीच नव्हते का? बाबुराव धुरी, रुपेश राऊळ यांच्यासारख्या निष्ठवंतावर ठाकरे सेनेने अन्याय असल्याचा टोला नाव न घेता आमदार नितेश राणे यांनी विरोधकांना टोला लगावला.

हेही वाचा- ‘अजित पवारांच्या त्रासाला कंटाळून मी भाजपा सोडतो; भाजप प्रवक्ता व माजी मंत्री हाती घेणार तुतारी

दरम्यान  राजन तेलींच्या पक्षप्रेवशाबाबत राणेंना काही प्रश्न विचारण्यात आले होते. त्यावर स्पष्टीकर देत राणे म्हणाले की,  दर पाच वर्षानंतर असे प्रवेश कोणी ना कोणी करतच असतं . पहिले परशुराम उपरकर होते, सतिश सावंत होते आता हे राजन तेली आहेत. सावंतवाडी, वेंगुर्ले आणि दोडामार्गमध्ये असा एकही उमेदवार नाही,जो आमच्या महायुतीच्या उमेदवाराला हरवू शकेल. ठाकरेंनी कितीही पाळीव प्राणी सोडू दे महायुती भक्कम आहे. बाबुराव धुरी व रुपेश राऊळ सारख्या निष्ठावंतांवर ठाकरे गटाने अन्याय केला आहे, असं विधान आमदार नितेश यांनी केलं आहे.

हेही वाचा- रात्री डेअरीमध्ये दरवाजा बंद करुन झोपले, अचानक आग लागली अन्…; पुण्यातील धक्कादायक प्रकार

एक कडवट शिवसैनिक नाही. जो महायुतीच्या उमेदवारासोबत लढू शकतो. हे खरंतर आश्चर्याची गोष्ट आहे. उद्धव ठाकरेनी त्यांचे कितीही पाळीव प्राणी आमच्याकडे सोडले तरी त्याचा आमच्यावर फरक पडणार नाही, त्याची आम्हाला सवय झाली आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यात भारतीय जनता पक्ष हा भक्कम आहे. भारतीय जनता पक्षाला उद्धव ठाकरे यांनी फ्लावर समजलं काय आम्ही फायर आहोत हे उद्धव ठाकरेंनी लक्षात ठेवावं असा इशारा देखील आमदार नितेश राणेंनी उद्धव ठाकरेंना दिला.

Web Title: Nitesh ranes statement rajan teli s departure will not make any major loss to the mahayuti

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 18, 2024 | 06:05 PM

Topics:  

  • BJP
  • kankavali

संबंधित बातम्या

PUNE NEWS : राष्ट्रवादीच्या बालेकिल्ल्याला आव्हान देण्यासाठी भाजप–शिवसेना एकत्र?
1

PUNE NEWS : राष्ट्रवादीच्या बालेकिल्ल्याला आव्हान देण्यासाठी भाजप–शिवसेना एकत्र?

Nitin Nabin: मोठी बातमी! नितीन नबीन भाजपचे नवे राष्ट्रीय अध्यक्ष; बिनविरोध निवडीनंतर उद्या घेणार पदभार
2

Nitin Nabin: मोठी बातमी! नितीन नबीन भाजपचे नवे राष्ट्रीय अध्यक्ष; बिनविरोध निवडीनंतर उद्या घेणार पदभार

ZP Election 2026 : निवडणुकीचा रणसंग्राम; रत्नागिरीत निवडणुकीसाठी भाजपकडून उमेदवार जाहीर
3

ZP Election 2026 : निवडणुकीचा रणसंग्राम; रत्नागिरीत निवडणुकीसाठी भाजपकडून उमेदवार जाहीर

दिलेला शब्द 24 तासात पूर्ण; हिराबाग सोसायटीतील कचऱ्याची समस्या राघवेंद्र बाप्पु मानकर यांनी सोडविली
4

दिलेला शब्द 24 तासात पूर्ण; हिराबाग सोसायटीतील कचऱ्याची समस्या राघवेंद्र बाप्पु मानकर यांनी सोडविली

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.