Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 3 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Police Complaint Against Abhijeet Dipke: अभिजीत दिपकेंसह सहकाऱ्यांवर मुंबई पोलिसांत गु्न्हा दाखल

Police Complaints against Abhijeet Dipke: केंद्रीय निवडणूक आयोगाचे मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमारांच्या राजीनाम्याची मागणी आता जोर धरू लागली आहे. शुक्रवारी मुंबईतील शिवाजी पार्कमध्ये कॉकरोच जनता पक्षाने जोरदार शक्तीप्रदर्शन करत ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्यासाठी हुंकार भरला.

  • By anuradha sagar
Updated On: Oct 03, 2026 | 12:29 PM
Abhijeet Dipke, CJP Protest, Shivaji Park,

Abhijeet Dipke, CJP Protest, Shivaji Park,

Follow Us
Follow Us:
  • अभिजीत दीपके व सहकाऱ्यांविरोधात पोलीस ठाण्यात तक्रार दाखल
  • मुंबई उच्च न्यायालयाच्या २०१३ च्या सायलन्स झोन आदेशाचा दिला दाखला
  • पोलिसांनी परवानगी नाकारलेली असतानाही बेकायदेशीर गर्दी जमवून शांतता भंग केल्याचा आरोप
 

Police Complaint Against Abhijeet Dipke:   कॉकरोच जनता पार्टीच्या शुकवारच्या (2 ऑक्टोबर) शिवाजी पार्कवरील आंदोलनानंतर सीजेपी अध्यक्ष अभिजीत दिपके यांच्यासह त्यांच्या काही सहकाऱ्यांवर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे. स्थानिक नागरिकांचा सीजेपीच्या शिवाजीपार्कवरील आंदोलनाला विरोध असतानाही हा विरोध डावलून सीजेपीने इथे आंदोलन केले. पण या आंदोलनानंतर वकील सिद्धी देवळेकर यांनी दिपके आणि त्यांच्या सहकाऱ्यांविरोधात तक्रार दाखल केली आहे.

 

केंद्रीय निवडणूक आयोगाचे मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमारांच्या राजीनाम्याची मागणी आता जोर धरू लागली आहे. शुक्रवारी मुंबईतील शिवाजी पार्कमध्ये कॉकरोच जनता पक्षाने जोरदार शक्तीप्रदर्शन करत ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्यासाठी
हुंकार भरला. दिल्लीत जंतरमंतर प्रमाणे शिवाजीपार्कवरदेखील हजारोंच्या संख्येने विद्यार्थी आणि अनेक नागरीक जमा झाल्याचे पाहायला मिळाले, इतकेच नव्हे तर, शिवाजीपार्कनंतर सीजेपीने दिल्लीतील आंदोलनाची लवकरच घोषणा करणार असल्याचेही सांगितले आहे.

CJP Shivaji Park Protest: तुमच्या खुर्चीचे दोन्ही पाय चिकटवलेले ! अभिजीत दीपकेंचा फडणवीसांना टोला.

परवानगी नसतानाही सीजेपीच्या नेत्यांकडून हे आंदोलन

ॲडव्होकेट सिद्धी देवळकर यांच्या तक्रारीनुसार, सीजेपीच्या आंदोलनाला परवानगी नसतानाही सीजेपीच्या नेत्यांकडून हे आंदोलन करण्यात आल्याने या परिसराची शांतता भंग झाली. असा दावा करण्यात आला आहे. यासाठी त्यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या 2013 मधील एका निवाड्याचा दाखला देत छत्रपती शिवाजी महाराज पार्क परिसरात कोणालाही आंदोलन करण्यास सक्त मनाई आहे. मुंबई पोलिसांनी या आंदोलनाला परवानगी दिली नसतानाही सीजेपीच्या लोकांनी गर्दी जमा करून निदर्शने केली, असा दावा या तक्रारीत करण्यात आला आहे.

दिल्लीत जाऊन प्रदर्शन करायला पाहिजे

प्रत्येकाला आंदोलनाचा अधिकार आहे. पण योग्य ठिकाणी आंदोलने करणे आवश्यक आहे, आझाद मैदानावरही आंदोलन होऊ शकले असते, पण अभिजीत दिपके यांनी शिवाजी पार्कवरच आंदोलन केले. अभिजीत दिपके यांनी दिल्लीतील जंतरमंतर मैदानात जाऊन आंदोलन करायला हवे होते. त्यांना मुख्य निवडणूक आयुक्तांचा राजीनामा हवा असेल तर त्यांनी दिल्लीत जाऊन प्रदर्शन करायला पाहिजे होतं. मुंबईत आंदोलन करण्याला काय अर्थ आहे? असा सवालही सिद्धी देवळकर यांनी तक्रारीत केला आहे. सर्वसामान्य नागरिकांना नाहक त्रास देऊन त्यांना काय मिळणार आहे? मी मुंबई पोलिसांकडे तक्रार केली असून त्यांनी ती स्वीकारली आहे. आता ते योग्य ती कारवाई करतील, असही देवळेकर यांनी म्हटलं आहे.

Rahul Gandhi : लाठ्या काठ्यांनी जमाव पांगवता येतो, प्रश्न नाही! राहुल गांधींचा ‘वोट चोरी’ प्रकरणी पुन्हा निशाणा

Web Title: Police complaint filed against cjp leader abhijeet dipke shivaji park protest

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 03, 2026 | 12:29 PM

Topics:  

  • abhijeet dipke
  • CJP Protest
  • Shivaji Park

संबंधित बातम्या

CJP Shivaji Park Protest: तुमच्या खुर्चीचे दोन्ही पाय चिकटवलेले ! अभिजीत दीपकेंचा फडणवीसांना टोला
1

CJP Shivaji Park Protest: तुमच्या खुर्चीचे दोन्ही पाय चिकटवलेले ! अभिजीत दीपकेंचा फडणवीसांना टोला

Cockroach Janata Party : ‘कॉकरोच जनता पार्टी’चे ‘जेल भरो’ आंदोलन; शिवाजी पार्क परिसरात पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त
2

Cockroach Janata Party : ‘कॉकरोच जनता पार्टी’चे ‘जेल भरो’ आंदोलन; शिवाजी पार्क परिसरात पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त

CJP Protest Against Gyanesh Kumar Live: फडणवीस साहेब या महाराष्ट्राचा वारसा विसरू नका’; अभिजीत दिपकेंचे आवाहन
3

CJP Protest Against Gyanesh Kumar Live: फडणवीस साहेब या महाराष्ट्राचा वारसा विसरू नका’; अभिजीत दिपकेंचे आवाहन

CJP Protest Shivaji Park Live: ज्ञानेश कुमारांच्या राजीनाम्यासाठी शिवाजी पार्कवर तरुणांचा लोंढा; दादरमध्ये तणाव
4

CJP Protest Shivaji Park Live: ज्ञानेश कुमारांच्या राजीनाम्यासाठी शिवाजी पार्कवर तरुणांचा लोंढा; दादरमध्ये तणाव

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.