Maharashtra Tourism Department on Shivaji Park deepotsav : महाराष्ट्राच्या पर्यटन विभागाने मनसे पक्षाकडून आयोजित करण्यात आलेल्या शिवाजी पार्कवरील दीपोत्सावाची जाहिरात केल्याने राज ठाकरेंनी नाराजी व्यक्त केली.
रोहित मुंबईतील शिवाजी पार्क येथे सराव करताना दिसला. 'हिटमॅन'ने नेटमध्ये भरपूर घाम गाळला आणि बचावात्मक शॉट्ससह अनेक चौकार आणि षटकार मारून आक्रमक फलंदाजीचा सराव केला.
Meenatai Thackeray statue news : स्वर्गीय मीनाताई ठाकरे यांच्या शिवाजी पार्क येथील पुतळ्यावर लाल रंग फेकण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. यावरुन राजकारण तापण्याची शक्यता आहे.
आज मराठी भाषा गौरव दिननिमित्त सेलेब्रेटींचे कविसंमेलन भरवण्यात आले. अनेक दिग्गजांनी कविता सादर केल्या. यामध्ये प्रसिद्ध गायिका आशा भोसले, दिग्गज लेखक जावेद अख्तर, महेश मांजरेकर, अभिनेते अशोक सराफ कविता सादर…
विधानसभा निवडणुकींचे बिगुल वाजले आहेत. त्यामुळे प्रचाराचा तोफा धडाडणार आहेत. शेवटच्या दिवशी सर्व मतदारांपर्यंत पोहचण्यासाठी चार पक्षांनी शिवाजी पार्कसाठी अर्ज केला आहे.
राजकीय वर्तुळामध्ये दसरा मेळाव्याची तयारी सुरु झाली आहे. यावर्षी दसरा मेळाव्यामधून अनेक नेते टीकास्त्र सोडणार आहेत. उद्धव ठाकरे, एकनाथ शिंदे, पंकजा मुंडे यांचबरोबर यावर्षी मराठा नेते मनोज जरांगे पाटील हे…
फेरफटका मारण्यासाठीही अनेक जण पार्कात येतात. हे मैदान नेहमीच राजकीय सभांचे साक्षीदार राहिले आहे. येथे सभा घेण्यासाठी राजकीय पक्षांमध्ये चढाओढ असते. सभांसाठी भल्या मोठ्या आकाराचे स्टेज उभारण्यासाठी मैदान खणले जाते.…
जयंतीनिमित्त आज राज्यभर विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आलं आहे. तसेच बाबासाहेबांना देशभरातून अभिवादन करण्यात त्यांचे अनुयायी मुंबईतील चैत्यभूमी येथे दाखल झाले आहेत. यंदाच्या जयंती दिनानिमित्त नियंत्रण कक्ष, रुग्णवाहिका, आरोग्य सेवा, पिण्याच्या…
‘अलिबाबा आणि त्यांचे चाळीस जण गेले. यांनाच कंटाळून गेले. मुख्यमंत्री असताना कोविड काळात कोणालाही भेटत नव्हते. आता अचानक बाहेर पडायला लागले. मग नंतर कळालं. सुरत, गुवाहाटी. महाराज सुरत लूट करुन…
मशीदींच्या भोग्यांच्या समोर हनुमान चालिसा वाजवा असे आदेश त्यावेळी राज ठाकरे यांनी आपल्या कार्यकर्त्यांना दिले होते यावरूनही महाराष्ट्रातलं राजकारण चांगलंच ढवळून निघालं होतं. या निमित्ताने माझ्या मनसैनिकांवर ज्या केसेस दाखल…
हे संगळं राजाकारण पाहिल्यानंतर जसा सत्या त्याचे एपिसोड्स असतात तसं झालं आहे. २००६ साली मी पक्ष स्थापन केला तेव्हा शिवसेना सोडताना म्हटलं होतं ही चार टाळकी शिवसेना खड्ड्यात घालणार. हे…
मनसेचे नेते संदीप देशपांडे (Sandeep Deshpande) यांच्यावर आज सकाळी शिवाजी पार्क (Shivaji Park) येथे प्राणघातक हल्ला (Attack) करण्यात आला होता. देशपांडे हे सकाळी शिवाजी पार्क येथे मॉर्निंग वॉकला आले असता,…
प्रामुख्याने तात्पुरता निवारा, शामियाना, व्ही.आय.पी. कक्ष, नियंत्रण कक्ष, रुग्णवाहिका, आरोग्य सेवा, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था, स्वच्छता, शौचालये, स्नानगृहे, बैठक व्यवस्थेसाठी बाकडे, विद्युत व्यवस्थेसह भ्रमणध्वनी चार्जिंग सुविधा इत्यादी सोयी-सुविधा उपलब्ध करुन देण्यात…
वसुबारसेपासून म्हणजे आजपासून (२१ ऑक्टोबर २०२२) पासून ते तुळशीच्या लग्नापर्यंत, (८ नोव्हेबंर २०२२) पर्यंत हा मनसे दीपोत्सव साजरा होणार आहे. आज वसुबारसेला महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस…
मागील काही दिवसांपासून ठाकरे आणि शिंदे गट यांच्या दसऱ्या मेळाव्यामुळे राजकारण चांगलेच तापले होते. दोन्हीही गट त्यांच्या मेळाव्याला सर्वाधिक कार्यकर्त्यांची उपस्थिती असेल असा दावा करीत होते. त्या प्रमाणे काल बुधवारी…
दसरा मेळाव्यावरुन (Dasara melava) शिवसेना व शिंदे गटात (Shinde group) आरोप-प्रत्यारोप, टिका, टिपण्णी तसेच यावर राजकारण होताना दिसत आहे. दरम्यान, शिवाजी पार्कवरील (Shivaji Park) दसरा मेळावा (Dasara Melava) उद्धव ठाकरे…
शिवसेना व शिंदे गटामधून दसरा मेळाव्याला गर्दीची स्पर्धा कोण जिंकणार? याकडे साऱ्या महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे. शिवसेना व शिंदे गट आपपल्या दसरा मेळाव्याला लोकांना आकर्षित करण्यासाठी वेगवेगळी शक्कल लढवत आहे.…