Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • raj thackeray |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • crime news |
  • devendra fadnavis
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

‘शरद पवार आणि मामांना भेटायची हिंमत नाही’; प्राजक्त तनपुरेंची भावूक प्रतिक्रिया, अखेर भाजपमध्ये प्रवेश निश्चित!

Prajakt Tanpure News: सुप्रिया सुळेंच्या भेटीनंतर माध्यमांशी संवाद साधताना प्राजक्त तनपुरे म्हणाले, खरंतर मी राष्ट्रवादीचा पहिला आमदार होतो. अजित पवार भाजपमध्ये जात आहेत हे लक्षात आल्यावर सगळ्या आमदारांनी पत्रावर सही करून दिली.

  • By अनुराधा धावडे
Updated On: May 30, 2026 | 12:43 PM
Prajakt Tanpure, BJP, Sharad Pawar, Supriya Sule,

Prajakt Tanpure, BJP, Sharad Pawar, Supriya Sule,

Follow Us
Close
Follow Us:
  •  प्राजक्त तनपुरे आज शरद पवार यांच्या राष्ट्रवादीतून भाजपमध्ये प्रवेश
  • आज (30मे) दुपारी ३ वाजता भाजपमध्ये प्रवेश करणार
  • मी कायम पक्षनिष्ठ राहिलो. सत्तेविरोधात लढलो
 

Prajakt Tanpure Join BJP: “आज मी भाजपमध्ये प्रवेश करतोय. पण माझे मामा जयंत पाटील यांना भेटायची हिंमत माझ्यात नाही. त्यांना मी सांगितल देखील नाही. तसेच शरद पवार यांनादेखील भेटण्याची माझ्यात हिंमत नाही. मात्र मी मतदारसंघातील अडचणी पाहून हा निर्णय घेतोय. ज्यांच्या जीवावर मी हा संघर्ष कत आलो, त्यांच्याही भावनांचा मला विचार करावा लागेल, पण मला माझ्या कार्यकर्त्यांच राजकारणही बघायचं आहे. माझ्याकडे आता शब्द नाहीत, त्यामुळे बोलणेही अवघड झाले आहे.” अशी प्रतिक्रीय प्राजक्त तनपुरे यांनी दिली. प्राजक्त तनपुरे आज शरद पवार यांच्या राष्ट्रवादीतून भाजपमध्ये प्रवेश करत आहेत. गेल्या काही दिवसांपासून ते भाजपच्या वाटेवर असल्याच्या चर्चाही सुरू होत्या. अखेर या चर्चांना आता पूर्ण विराम मिळाला आहे.

मंत्रिमंडळ विस्ताराच्या चर्चांना वेग; अर्थ किंवा महसूल खात्यासाठी वळसे पाटील यांचे नाव चर्चेत

प्राजक्त तनपुरेंनी घेतली सुप्रिया सुळेंची भेट

प्राजक्त तनपुरे आज (30मे) दुपारी ३ वाजता भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत. त्यांच्या प्रवेशाच्या बॅनर्सही झळकू लागले आहेत. भाजप प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांच्या उपस्थिती हा पक्ष प्रवेश होणार असल्याची माहिती आहे. दरम्यान हा पक्ष प्रवेश करण्यापूर्वी शुक्रवारी (29 मे) प्राजक्त तनपुरे यांनी खासदार सुप्रिया सुळे यांची भेट घेतली. यावेळी त्यांनी ते पक्ष को सोड आहेत, याबद्दल माहिती दिली. सुप्रिया सुळे आणि प्राजक्त तनपुरे यांच्यात जवळपास १० मी चर्चा झाली. या भेटीदरम्यान तनपुरे यांनी त्यांच्या भाजप प्रवेशाबद्दल सांगितले. तसेच आजपर्यंत पक्षाकडून देण्यात आलेल्या संधींबाबत त्यांनी सुप्रिया सुळे यांचे आभारही मानले.

Rohit Pawar Criticized CID: ४ महिन्यांनंतरही ठोस माहिती नाही; रोहित पवारांची ‘CIDच्या संथ कारभारावर

सुप्रिया सुळेंच्या भेटीनंतर माध्यमांशी संवाद साधताना प्राजक्त तनपुरे म्हणाले, खरंतर मी राष्ट्रवादीचा पहिला आमदार होतो. अजित पवार भाजपमध्ये जात आहेत हे लक्षात आल्यावर सगळ्या आमदारांनी पत्रावर सही करून दिली. पण मी सही न करता बैठकीतून बाहेर पडलो होतो. या मुद्द्यावर आता जास्त बोलता येणार नाही. यावेळी तुम्ही धर्मनिरपेक्ष मतांशी प्रतारणा करताय, ज्यांनी तुम्हाला मंत्रीपद दिले, आज तुम्ही त्यांचीच साथ सोडताय, असा सवाल करण्यात आला. यावर बोलताना प्राजक्त तनपुरे म्हणाले की, मी कायम पक्षनिष्ठ राहिलो. सत्तेविरोधात लढलो, मला अनेकदा सत्तेसाठी संधीही मिळाल्या पण आज ज्यांच्या जीवावर मी संघर्ष करतोय, त्यांची भावना लक्षात घेता घेऊन मी हा निर्णय घेतला आहे, असंही त्यांनी सांगितले

Web Title: Prajakt tanpure joins bjp today 2026supriya sule meeting details

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 30, 2026 | 12:41 PM

Topics:  

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.