Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • Delhi Blast |
  • Political news |
  • Ind vs SA Test |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Dharashiv News : “संविधान दिनी लोकशाही दृढ करण्याचा संकल्प “- आमदार राणा पाटील

संविधानातील समता, बंधुता, स्वातंत्र्य आणि न्याय या मूलभूत मूल्यांची आठवण ठेवत लोकशाहीची उज्ज्वल परंपरा जपण्याचा संकल्प पुनः दृढ करण्यात आला आहे.

  • By तृप्ती गायकवाड
Updated On: Nov 27, 2025 | 06:19 PM
Dharashiv News : “संविधान दिनी लोकशाही दृढ करण्याचा संकल्प “- आमदार राणा पाटील
Follow Us
Close
Follow Us:
  • संविधान दिनी लोकशाही दृढ करण्याचा संकल्प
  • आमदार राणा पाटील यांचा आगळा वेगळा उपक्रम
  • सर्वांगीण प्रगतीसाठी कार्य करणे हीच खरी कृतज्ञता
धाराशिव/ जिल्हा प्रतिनिधी : भारतीय संविधान दिनाच्या पार्श्वभूमीवर धाराशिवमध्ये आगळा वेगळा उपक्रम पाहण्यास मिळाला. संविधानातील समता, बंधुता, स्वातंत्र्य आणि न्याय या मूलभूत मूल्यांची आठवण ठेवत लोकशाहीची उज्ज्वल परंपरा जपण्याचा संकल्प पुनः दृढ करण्यात आला आहे. संविधान दिनाच्या निमित्ताने आमदार राणाजगजितसिंह पाटील यांच्या नेतृत्वात राज्याचे ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांच्या प्रमुख उपस्थितीत भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला विनम्र अभिवादन करून बुधवारी (26नोव्हेंबर) संविधान दिन साजरा करण्यात आला. हा संकल्प करण्यात आला.संविधानाचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांनी प्रेरित होऊन समाजातील प्रत्येक घटकाच्या सर्वांगीण प्रगतीसाठी कार्य करणे हीच खरी कृतज्ञता व्यक्त करण्याची भावना असल्याचे यावेळी प्रतिपादन करण्यात आले.

या कार्यक्रमाला दत्ता कुलकर्णी, नितीन काळे, संताजी चालुक्य, उद्धव पाटील, रामदास कोळगे, नितीन भोसले, युवराज नळे, नितीन शेरखाने यांच्यासह धाराशिव नगर परिषद निवडणुकीतील भाजपा नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार नेहा राहुल काकडे यांच्यासह सर्व उमेदवार व कार्यकर्ते उपस्थित होते. यावेळी उपस्थित मान्यवर कार्यकर्ते व नागरिकांनी संविधान दिन साजरा करत देशभावना आणि लोकशाही मूल्यांप्रती निष्ठा व्यक्त केली.भारतीय संविधानाने दिलेली समानता, सामाजिक न्याय आणि लोकशाहीची नीती प्रत्येक नागरिकापर्यंत पोहोचवण्यासाठी सातत्याने प्रयत्नशील राहू हाच आजचा संकल्प असल्याचे आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी शेवटी सांगितले.

Navneet Rana : नवनीत राणा पुन्हा कडाडल्या! धर्म अन् अयोध्येवर टीका करणाऱ्यांचा घेतला खरपूस समाचार

कार्यक्रमादरम्यान उपस्थित मान्यवर, कार्यकर्ते आणि नागरिकांनी भारतीय संविधानाप्रती निष्ठा व्यक्त करत देशभावना आणि लोकशाही मूल्यांचे जतन करण्याचा संकल्प केला. संविधानाने दिलेली समानता, सामाजिक न्याय आणि लोकशाहीची नीती प्रत्येक नागरिकापर्यंत पोहोचवणे हीच आजच्या दिवसाची खरी प्रेरणा असल्याचे सर्वांनी नमूद केले.समारोपात आमदार राणाजगजितसिंह पाटील म्हणाले की, “भारतीय संविधान ही देशाच्या प्रगतिचा पाया असून समाजातील तळागाळातील  घटकापर्यंत न्याय पोहोचवण्यासाठी आपण सर्वांनी सातत्याने प्रयत्नशील राहणे आवश्यक आहे. संविधानातील मूल्ये आपल्या कृतीतून अंगीकारणे हीच आजची खरी गरज आहे.”अशा या उपक्रमातून संविधान दिनाचे महत्त्व अधोरेखित करत धाराशिवने पुन्हा एकदा लोकशाही मूल्यांप्रती आपली निष्ठा दृढ केली.

Kolhapur News : इचलकरंजीत मतदारयादीत सावळा गोंधळ; नेमकं प्रकरण आहे तरी काय ?

 

💡

Frequently Asked Questions

  • Que: धाराशिवमध्ये संविधान दिनानिमित्त कोणता उपक्रम राबवण्यात आला?

    Ans: धाराशिवमध्ये भारतीय संविधान दिन खास उपक्रमातून साजरा करण्यात आला. संविधानिक मूल्यांची पुनः आठवण करून देत लोकशाही परंपरा जपण्याचा संकल्प उपस्थित मान्यवरांनी केला.

  • Que: कार्यक्रमात कोणते विचार व्यक्त करण्यात आले?

    Ans: संविधानातील मूलभूत मूल्यांप्रती निष्ठा ठेवण्याचा संकल्प. समाजातील प्रत्येक घटकाच्या प्रगतीसाठी कार्य करणे हीच खरी कृतज्ञता. संविधानाचे मूल्य कृतीतून अंगीकारणे हीच आजची गरज.

  • Que:

    Ans:

Web Title: Resolve to strengthen democracy on constitution day mla rana patil

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 27, 2025 | 06:16 PM

Topics:  

  • Dharashiv
  • Maharashtra Politics

संबंधित बातम्या

उच्च न्यायालयातील लढ्याला मोठे यश! आमदार राणा पाटलांमुळे शेतकऱ्यांना मिळणार ₹२२० कोटींचा पीकविमा; ऐन निवडणुकीत मोठा दिलासा
1

उच्च न्यायालयातील लढ्याला मोठे यश! आमदार राणा पाटलांमुळे शेतकऱ्यांना मिळणार ₹२२० कोटींचा पीकविमा; ऐन निवडणुकीत मोठा दिलासा

Maharashtra Politics : राजकीय पक्षांचे चिन्हच झाले गायब; स्थानिक आघाड्यांच्या चिन्हावरच लागली मोहर
2

Maharashtra Politics : राजकीय पक्षांचे चिन्हच झाले गायब; स्थानिक आघाड्यांच्या चिन्हावरच लागली मोहर

Kolhapur News : इचलकरंजीत मतदारयादीत सावळा गोंधळ; नेमकं प्रकरण आहे तरी काय ?
3

Kolhapur News : इचलकरंजीत मतदारयादीत सावळा गोंधळ; नेमकं प्रकरण आहे तरी काय ?

अजित पवारांच्या तिजोरीच्या किल्लीचा शरद पवारांनी घेतला समाचार; म्हणाले, हा दृष्टीकोन..”
4

अजित पवारांच्या तिजोरीच्या किल्लीचा शरद पवारांनी घेतला समाचार; म्हणाले, हा दृष्टीकोन..”

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.