Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 15 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Rohit Pawar News: आदित्य ठाकरेंना क्लीनचीटच मिळेल; सीबीआयच्या FRIनंतर रोहित पवारांचा घणाघात!

Rohit Pawar News: सीबीआयवर विश्वास नसला तरी न्यायालयावर आमचा विश्वास आहे. पुढच्या तीन वर्षात कोणतीही निवडणूक नसल्याने आदित्य ठाकरेंचं नाव घेतलं जात असेल तर लोकसभा किंवा विधानसभेच्या निवडणुका मुदतीआधी होऊ शकतात, असं वाटू लागलं आहे.” असं रोहित पवार म्हणाले.

  • By anuradha sagar
Updated On: Sep 15, 2026 | 01:07 PM
Rohit Pawar, Disha Salian Case CBI FIR, Aaditya Thackeray, Sushant Singh Rajput,

Rohit Pawar, Disha Salian Case CBI FIR, Aaditya Thackeray, Sushant Singh Rajput,

Follow Us
Follow Us:
  • दिशा सालियन प्रकरणात उच्च न्यायालयाच्या निर्देशानंतर सीबीआयचा एफआयआर
  • एफआयआरच्या तक्रार अर्जात आदित्य ठाकरेंच्या नावाचा उल्लेख झाल्याने राजकारण पेटले
  • ‘सुशांतसिंह प्रकरणाप्रमाणेच इथेही आदित्य ठाकरेंना क्लीनचीट मिळेल’ – रोहित पवार
Rohit Pawar On Disha Salian Case : दिवंगत अभिनेता सुशांतसिंह राजपूत याची मॅनेजर दिशा सालियन आत्महत्या प्रकरणात मोठी अपडेट समोर आली आहे. दिशा सालियन प्रकरणात सीबीआयने एफआयआर नोंदवला असून या FIRमध्ये ठाकरे गटाचे आमदार आदित्य ठाकरे यांच्यासह अनेकांची नावे समोर आली आहेत. यासंदर्भात शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी पत्रकारांशी बोलताना प्रतिक्रीया दिली आहे.

“अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या बाबत नेमकं काय झालं होतं? असा प्रतिप्रश्न आधी त्यांनी उपस्थित केला. राजकीय दृष्टीकोनातून आदित्य ठाकरेंचनाव घेतलं गेल. त्यानंतर त्यांना क्लीनचीट मिळाली. आता दिशा सालियन प्रकरणातही त्यांना क्लीनचीट मिळेल. सीबीआयवर विश्वास नसला तरी न्यायालयावर आमचा विश्वास आहे. पुढच्या तीन वर्षात कोणतीही निवडणूक नसल्याने आदित्य ठाकरेंचं नाव घेतलं जात असेल तर लोकसभा किंवा विधानसभेच्या निवडणुका मुदतीआधी होऊ शकतात, असं वाटू लागलं आहे.” असं रोहित पवार म्हणाले.

NTA Office Shifted: नॅशनल टेस्टिंग एजन्सीचे कार्यालय नव्या पत्त्यावर! विद्यार्थ्यांसाठी NTA ने जारी केला

मनोज जरांगे पाटील यांचं उपोषणाबाबत विचारले असता रोहित पवार म्हणाले की, “मनोज जरांगे पाटलांच्या आरोग्यचा मोठा प्रश्न आहे. गेल्या वेळी झालेल्या आंदोलनात लोकांना मोठ्या अडचणी सोसव्या लागल्या, तिथे हॉटेल, रेस्टॉरंट असतानाही ते बंद कऱण्यात आले होते. चहापाण्याची दुकानेही बंद करण्यात आली, स्वच्छतागृहाचं नियोजन नव्हतं. या सगळ्याचा विचार करून सरकारने लवकर यावर निर्णय घ्यावा. जरांगेंचं उपोषण पुढे न्यायचं की नाही हा सरकार आणि सामाजिक कार्यकर्त्यांचा निर्णय आहे” असं रोहित पवार म्हणाले.

मनोज जरांगे पाटील हे अर्धसत्य बोलत असल्याचे मंत्री शंभूराजे देसाई यांनी सांगितलं. शंभुराज देसाईंना ते अर्धसत्य वाटत असेल, तर पूर्णसत्य काय आहे हे देसाईसाहेबांनी मीडियासमोर येऊन सांगावं. त्यांच्यात काय चर्चा झाली, हे लोकांसमोर येणं महत्त्वाचं आहे. फक्त अर्धसत्य बोलून चालत नाही. असा टोला रोहित पवारांनी लगावला. तसेच, जरांगे पाटलांनी तो निर्णय घेतलाय. सरकारकडून ज्या पद्धतीने चर्चा व्हायला हवी तशी चर्चा झाली नाही. कोणीही आंदोलनाला बसला तर सरकार त्यांच्यासमोर संवाद साधण्यास कुठेतरी कमी पडत आहे.असंही रोहित पवार यांनी नमुद केलं.

IPLN : जागतिक राजकारणात भारत आघाडीवर; BRICS नंतर QUADच्या नव्या रणनीतीचा बोलबाला; टोकियोत घेतला ‘हा’ मोठा निर्णय

“मीडियात अर्धसत्य बोलून चालत नाही. सत्ता त्यांच्याकडे आहे. निर्णय घेण्याची ताकद त्यांच्यात आहे. आज राज्यात बऱ्याच ठिकाणी दुष्काळाच्या झळा सोसाव्या लागत आहेत, अवकाळी पावसामुळे जे नुकसान झाले त्याची मदत अजून मिळालेली नाही. MPSCच्या विद्यार्थ्यांचा मुद्दा अजूनही प्रलंबित आहे. CET चा मुद्दा आहे, महिला सुरक्षेचा मुद्दा आहे, त्यामुळे सर्व समाजाच्या लोकांना कोणत्या ना कोणत्या अडचणींचा सामना करावा लागत असेल ततर, सरकार मुद्दामून तो विषय लांबवतय की काय असं वाटतं” असं रोहित पवार म्हणाले.

 

Web Title: Rohit pawar reacts on disha salian cbi fir aditya thackeray

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 15, 2026 | 01:07 PM

Topics:  

  • rohit pawar

संबंधित बातम्या

Rohit Pawar: MPSC अध्यक्षपदी तुकाराम मुंढे किंवा व्ही. राधा यांची नियुक्ती करा; रोहित पवारांची मोठी मागणी
1

Rohit Pawar: MPSC अध्यक्षपदी तुकाराम मुंढे किंवा व्ही. राधा यांची नियुक्ती करा; रोहित पवारांची मोठी मागणी

MPSC पेपरफुटीवर रोहित पवार आक्रमक; ‘MPSC अध्यक्षांचा राजीनामा व्हायलाच हवा’, तुकाराम मुंढेंना अध्यक्ष करण्याची मागणी
2

MPSC पेपरफुटीवर रोहित पवार आक्रमक; ‘MPSC अध्यक्षांचा राजीनामा व्हायलाच हवा’, तुकाराम मुंढेंना अध्यक्ष करण्याची मागणी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.